मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!
पहिला संचपहिल्या संचाची उत्तरं
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले
दुसरा संचदुसऱ्या संचाची उत्तरं
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे
संच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ
पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे
हो आलं बरोबर.
हो आलं बरोबर.
(जाण्याची नोंद- येण्याची नोंद करण्यानं शालीत पाय अडकून पडायची वेळ आली. )
कळतेय तुमची ओढाताण, संयोजक -
कळतेय तुमची ओढाताण, संयोजक - आम्हीही ह्या झग्यांशी झगडे केले आहेत पूर्वी.
अजून हवेत का की दमलात?
अजून हवेत का की दमलात?
तिसरा संच आलेला आहे मंडळी.
तिसरा संच आलेला आहे मंडळी. पुस्तकांची नावे शोधा.
एका मुंगीचे महाभारत
एका मुंगीचे महाभारत
अश्रूंचे झाले हिरे
उन्ह आणि पाऊस
वर्षा? चैन ?
खरं सांगायचं म्हणजे
काजवा
गाठ?
गंधर्व युग
आठवण
आठवण
मृग
लिलिचे फूल
एका मुंगी चे महाभारत
उन्ह आणि पाऊस
गुणाकार
अश्रुंचे झाले हीरे
गंधर्व युग
काजवा
वर्षा / चैन
अमितव आणि सुहासिनी, तुम्ही
अमितव आणि सुहासिनी, तुम्ही दोघांनी मिळून दहाही पुस्तके शोधलीत. अभिनंदन!
उत्तर हेडरमध्ये देतो आहे.
काही जास्तीची पुस्तकेही आली आहेत.
पुस्तके शोधायला चौथा संच
पुस्तके शोधायला चौथा संच दिला आहे.
वेगळं जग
गोपुरांच्या प्रदेशात
दुर्दम्य
मन्वंतर
कळ
वेगळं जग
खाली उतरलेलं आकाश
तलावातले चांदणं
अमृत
कडू आणि गोड
पहिली सहा पुस्तकं सोडली तर बाकीची पुस्तके आहेत का नाही माहित नाही.
माझे मन, छान !
माझे मन, छान !
कळ हे पुस्तक आहे. पण या लेखकाचं नाही.
कळ श्याम मनोहरांचे ना? बाकीची
कळ श्याम मनोहरांचे ना? बाकीची गंगाधर गाडगीळ यांची आहेत. क्लू मिळाला.
पाळणा
वरच्या संचातले एकच पुस्तक
वरच्या संचातले एकच पुस्तक शोधायचे राहिले आहे.
वर पाचवा - शेवटचा संच दिला
वर पाचवा - शेवटचा संच दिला आहे.
उचल्या अक्करमाशी बलुतं उपरा
दलित साहित्य हा धागा दिसतोय.
उचल्या - लक्ष्मणराव गायकवाड
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी?
जिणं आमुचं
शेवटची २ मी नाही वाचलेली. लेखक पण आता आठवेनात
छान!
छान!
आता तीन नावे राहिलीत. लेखकांची नावे आठवत असतील, तर तीही लिहा.
तराळ अंतराळ
तराळ अंतराळ - शंकरराव खरात.
योग्य उत्तर आहे अन्जु. आता
योग्य उत्तर आहे अन्जु. आता दोन राहिलीत.
उ णीं ळ क्क ल्या आ नीतं व रा
उणींळक्कल्याआनीतंवराअचचंलपचेअंरजियबआक्षीराशीआ नरापतमाणंदालुठत ळउमुकॉआयदान - उर्मिला पवार
आयदान - उर्मिला पवार
बरोबर. मला हे नावच आठवेना,
बरोबर. मला हे नावच आठवेना, उर्मिला पवार यांचे कुठलं पुस्तक विचार करत बसले. गुगल करायचा कंटाळा आला. बाकी बरीच वाचली आहेत पण यादीत नाहीत ती. काही वर आली आहेत. यावरून काही वाचायची आहेत अजून तेही समजलं.
आलं, बरोबर आहे दोघींचंही.
आलं, बरोबर आहे दोघींचंही.
आता एकच.
आता एकंच.
कॉलनी
कॉलनी - सिद्धार्थ पारधे
आता उरलेली अक्षरं कॉ ल नी.
आता उरलेली अक्षरं कॉ ल नी.
पण असे पुस्तक मला तरी माहित नाही.
आलं आलं अमित.
आलं आलं अमित.
लेखकांची नावं जमल्यास शोधा.
लेखकांची नावं जमल्यास शोधा.
आहे कॉलनी पारधे यांचं. सचिन
आहे कॉलनी पारधे यांचं. सचिन तेंडुलकर राहायचा तिथली कॉलनी.
आठवणींचे पक्षी? जिणं आमुचं ?
आठवणींचे पक्षी?
जिणं आमुचं ?
वाचलं पाहिजे https://www
वाचलं पाहिजे https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=50923590879965...
वाचलंय मी. वडील वॉचमन आणि आई
वाचलंय मी. वडील वॉचमन आणि आई धुणी भांडी करणारी, कॉलनीच्या साथीने कसा घडत गेला, त्यावर आहे.
Pages