महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत
मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे
मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे
कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे
मुळात जी कल्पना लेखकाने
मुळात जी कल्पना लेखकाने मांडली आहे तो एक कल्पनाविलास आहे सत्य हे आहे की शिंदे हे मक्षत्वाकांक्षी नेते आहेत ते गठनेते होते म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते बाकी आमदार हे ईडीच्या धाकाने त्यांच्या सोबत आहेत हींदुत्व वैगरे सब झुट आहे शिंदेनांही आपल्या मुलाची सोय पाहिली बहुतेक आतानाही तरी पुढे शिंदेपुत्र मंत्री झाल्याचे महाराष्ट्राला दिसेलच हिंदुत्व नावाला आहे मग सत्तार कुठल्या हिंदुत्वासाठी शिंदेसोबत गेले हाही प्रश्न आहेच ।लेखकाने बिजेपीचा उल्लेख मात्र सोईस्कर टाळला आहे ।

He काय आहे?
He काय आहे?
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय >>
सत्तार कुठल्या हिंदुत्वासाठी
सत्तार कुठल्या हिंदुत्वासाठी शिंदेसोबत गेले हाही प्रश्न आहेच
म्हणजे हिंदुत्व फक्त हिंदू व्यक्तीसाठी आहे का ?
आता पुढे काय? मराठी माणसाने
आता पुढे काय? मराठी माणसाने कुणाला मत द्यावे? अमराठी लोकांची कॉ किंवा भाजप.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/109447728374725/posts/pfbid032DdFeuhHdbNaKzEg6F...
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/maharashtra/discussion-that-eknath-shindes-re...
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे बंड कितीला पडणार?, सत्तानाट्य 3000 कोटींना पडत असल्याची चर्चा, किती खरं, किती खोटं? घ्या जाणून
मोबाईल चे नेट पॅकेज संपलय का
मोबाईल चे नेट पॅकेज संपलय का ?
नेट स्पीड कमी असल्यावर आपल्याला वाटते प्रतिसाद अपलोड झाला नाही म्हणून आपण जितक्या वेळा सेव बटन दाबू तितक्या वेळा तो अपलोड होणार !
पण तसे असेल तर मेसेजेसचे
पण तसे असेल तर मेसेजेसचे टायमिंग बदलत जाते
इथे एकच टायमिंग आहे
एकच निवेदन 34 आमदारांनी
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय>>>>

खतरनाक
शिंदेने गुवाहाटीत दारू
शिंदेने गुवाहाटीत दारू पिल्याचा व्हिडीओ आला आहे
वडिलांनी दवाखाना थाटून दिला
वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे*
दररोज राऊंड घेतले पाहिजे....*
कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो नाहीतर...
नाहीतर...
एक ना एक दिवस पेशंट दुसऱ्या दवाखान्यात जाणार , नाहीतर चुकीच्या ट्रीटमेंट नि मरून जाणार ! आणि मग एके दिवशी दवाखानाच बंद पडणार !
नेहरूंनी दवाखाना काढला
नेहरूंनी दवाखाना काढला
त्यात 6 वी पास घुसला
दारू प्यायलेला तो व्हिडिओ
दारू प्यायलेला तो व्हिडिओ जुना आहे .
आता हातभट्टी घेतात !!!!
तुमची आदर्श राबडी कितवी शिकली
तुमची आदर्श राबडी कितवी शिकली होती हो ?
हे सरकार बनले तेव्हा पण अनेक
हे सरकार बनले तेव्हा पण अनेक शक्यता निर्माण झाल्या होत्या .रोज वेग वेगळी गणित सूत्रांच्या कडून खात्री शिर माहिती असे लेबल लावून
जो अंदाज कोणी केला नव्हता तेच घडले शेवटी उद्धव मुख्यमंत्री झाले.
सर्वांचे अंदाज साफ चुकले
इतके पण मीडिया,राजकीय विद्वान ह्यांचा अपमान होवू नये म्हणून चार तास तरी देवेंद्र मुख्यमंत्री झाले थोडी इज्जत वाचवली त्यांची.
आता पण तसेच काहीतरी घडणार.आताच देवेंद्र नी वर्षा वर जाण्यासाठी सामान bandu नये
पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे
पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे जानकोजी शिंदे , महादजी शिंदे आणि त्यांच्या परिवाराने भारतात पराक्रम गाजवला तसेच हे शिंदेही इतिहासात अजरामर होतील. पावसाळा आलाच आहे तर त्यांना माबोतर्फे एक छत्रीही पाठवता येईल. >>>
म्हणजे त्यांना भारतभर एकछत्री अंमल करता येइल 
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय >>> सिम्बा
बाकी हे सगळे पब्लिक नक्की कसली वाट पाहात आहेत? कोणतेही चॅनेल लाइव्ह पाहणे आता बोअर झाले. "झी हिंदुस्थानी" हे कोणते नवीन चॅनेल? मिनीटा मिनीटाला आपटबार टाकल्यासारखे भयानकपणे त्याच बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून देत आहेत.
- शिंदे गटाचे जे ग्रूप फोटो येत आहेत त्यात ४०-४२ लोक दिसले तरी त्यात "सेनेचे ३८" आहेत याची खात्री झाली आहे का? ते असतील तर हे लोक तिकडे का थांबले आहेत अजून? कदाचित अजून तेथे सेनेचे ३८ लोक आलेले नसावेत. ४२ मधे अपक्ष ४ पेक्षा जास्त असावेत.
- सुरूवातीला परत या तुम्हाला कोणी रागावणार नाही वगैरे झाल्यावर आता ठाकरे/राउतांनीही त्यांच्या परतीचे दोर कापून टाकलेले दिसत आहेत. गद्दार, स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागा, *** ला पाय लावून पळाले वगैरे जाहीररीत्या म्हंटल्यावर आता "सुबह का भूला हुवा" स्टाइलने हे लोक परत येउ शकत नाहीत. म्हणजे ३८ ची खात्री होईपर्यंत थांबायचे किंवा संपूर्ण शरणागती घेउन सेनेत परतायचे हे दोनच मार्ग त्यांच्याकडे दिसत आहेत.
- शिंद्यांनी स्वत:च्या मुलाच्या भवितव्याकरता हे केले अशीही एक चर्चा आहे. वरतीही कोणीतरी लिहीले आहे. ही स्क्रिप्ट २०१९ साली उठांनीच लिहीली, तीच आज शिंदे वापरत आहेत. हिंदुत्त्व वगैरेचा तेव्हाही संबंध नव्हता, आत्ताही नाही.
- पण बाकी इतके आमदार त्यांच्यामागे जाण्याचे नक्की कारण काय?
- जितका जास्त वेळ जाइल तितका फायदा कोणाला आहे - शरद पवार काही जादूच्या कांड्या फिरवून मविआकरता सगळे सुरळीत करू शकतात, की सेनेचे लोक जाहीर बडबड व तोडफोड करून ही फूट वाढवतील व त्यात भाजपचा दूरगामी फायदा होईल?
राउत कोणाला आवडोत न आवडोत - त्यांनी सगळे मराठीत सांगितल्यावर त्यांना "हिंदी मे बताईये" करून सांगणार्या हिंदी पत्रकारांना सांगितले पाहिजे की लेको तुम्ही मुंबईत आलाय. मराठी शिका नाहीतर एखादा स्थानिक माणूस नोकरीत घ्या (सेना नाहीतरी वेगळे काय सांगायची पूर्वी
). तिकडे चेन्नई वगैरेच्या नेत्यांना हे सांगता का? एकतर सेनेचे चिडलेले कार्यकर्ते हिंदीत "समोरासमोर बैठके बोलना चाहिये" वगैरे सैराट मधल्या हिंदी कॉमेण्टरी सारखे बोलतात 
जागतिक संस्थेने नी भारतीय
जागतिक संस्थेने नी भारतीय मीडिया चा दर्जा चा अभ्यास केला तर तो इतका खालचा निघेल की हे असले वात्रट लोक आणि बुद्धी हिन पत्रकार त्यांना जगात कुठेच दिसणार नाहीत
जगात भारतीय मीडिया वर पूर्ण बंदी करावी अशी मागणी युनो मध्ये कोणी केली तर आश्चर्य वाटू नये.
भारतीय मीडिया खूप म्हणजे खूप च बकवास आहे
हे सरकार निदान पाच वर्षे
हे सरकार निदान पाच वर्षे चालावे असे मला वाटत होते. भाजपा हा एकच पक्ष नाही असा संदेश गेला असता. असो.
सरकार पडण्याचे खापर मी तरी संजय राऊत व राष्ट्रवादी वर फोडेन. यापैकी राऊत यांनी वेळोवेळी केलेली बेताल वक्तव्ये सोडून देऊ. राज्यसभा व विधानपरिषद निवडणुका बिनविरोध करायचा प्रस्ताव फडणवीसांनी दिला होते तेव्हा तो मान्य करायला हवा होता. "झाकली मूठ सव्वा लाखाची", "हात दाखवून अवलक्षण" वगैरे. तो प्रस्ताव धुडकावून निवडणुका घेण्याचा हट्ट म्हणजे शाळकरी मुलाने मॅग्नुस कार्लसन ने दिलेला डाव बरोबरीत सोडायचा प्रस्ताव अमान्य करण्यासारखे होते. राऊतांना पोचपाच नाही पण इतर वयस्कर नेत्यांनीही आवरू नये ? आपल्या आमदारांध्ये असलेली नाराजी जाणवू नये ? विधान परिषदेत तर गुप्त मतदान असते. तिथे दगा फटका होण्याची १०० टक्के शक्यता होती.
हे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेने सर्वात जास्त राजकीय रिस्क घेतली होती. काँ व रा काँ ने नाही. असे असताना महत्वाची खाती राकाँ कडे ठेवली गेली. गावो गाव च्या शिव सैनिकांमध्ये असंतोष होता. राकाँ चे तालुका पातळीवरचे कार्यकर्ते मंत्रालयात जाऊन एक कोटीचा निधी आणतात तर शिव सैनिक शिवभोजन स्टॉल च्या परवानगीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारतात ही खंत बोलकी होती.
गृह खाते राकाँ कडे नको होते, निदान अनिल देशमुख फियास्को नंतर तरी काढून घ्यायला हवे होते. अमित शहांचा अरे ला कारे म्हणू शकणारा खमक्या व अभ्यासू हवा होता. इथे गृह राज्य मंत्री राज्याबाहेर पळून गेले तरी गृह मंत्र्यांना पत्ता नाही. _/\_
कोणी किती ही आणा भाका घेतल्या
कोणी किती ही आणा भाका घेतल्या तरी .
आघाडी ची चूक दिसत आहे.
रस्ते मार्गे इतके आमदार गुजरात मध्ये जातात .
इतके टोल नाके,प्रतेक सिग्नल वर महाराष्ट्र पोलिस तरी ही खबर महाराष्ट्र सरकार ल लागत नाही .
.हे शेंबड पोर पण मान्य करणार नाही.
सर्व राजकीय पक्ष मिळून पण जनतेला मूर्ख बनवू शकतात
आज काल,gps,जागोजागी cc tv सर्व आहे.
आता सर्वच पक्ष खुश आहेत.
सेना हिंदुत्व वादी आणि दोन्ही काँग्रेस ची तत्व एकच त्या मध्ये सेना बसत नाही.उद्या दोन्ही काँग्रेस आणि सेना एकत्रित निवडून आली तर सेने का मुख्यमंत्री देणे ह्या दोन्ही पक्षांसाठी हानिकारक आहे.
Bjp, आणि सेना एकत्र येण्याचा सेना आणि bjp दोघांना फायदा आहे.
शेवट असाच होणार
भारतीय लोक पिढ्यानपिढ्या मूर्ख बनत आलेली आहेत खूप पुरावे आहेत
Ed karwai करेल पण शिक्षा किंवा संपत्ती कोणाचीच जप्त होणार नाही
Pages