महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बोलू की नको
पण महाराष्ट्र मधला आहे त्याला स्वतःची मत च नाहीत
हुशार,प्रगती शील, दक्षिण भारताचे अनुकरण करायचे सोडून महाराष्ट्र .
अप्रगत उत्तर भारताचे अनुकरण करतों

कन्फ्युज आहे महाराष्ट्र ...
बलवान आहे पण त्याला त्याची जाणीव च नाहीं

महाराष्ट्र मधला आहे त्याला स्वतःची मत च नाहीत
हुशार,प्रगती शील, दक्षिण भारताचे अनुकरण करायचे सोडून महाराष्ट्र .
अप्रगत उत्तर भारताचे अनुकरण करतों#####मामुशेट

राज्याचे हीत हवं असेल तर
हिंदू आहोत त्याचा अभिमान आहे रीतिरिवाज सोडणार नाही.
पण राज्यातील प्रतेक धर्माचा ,त्यांच्या रीती रीवजाचा आदर राखून त्यांच्या सणात सहभागही पण होवू

हेच छत्रपती नी शिकवले आहे.
Bjp चे स्वार्थी दुसऱ्यांचा द्वेष करणारे विचार आम्हाला नकोत

ह्या राज्यात राहणारे कोणत्याही धर्माचे असतील त्यांना न्याय हवा आणि ते सर्व सुखी हवेत

रेवडी वाल्या दिल्लीच्या खजुरिद्दिन ने दारूच्या दुकानाना टॅक्स मध्ये सवलत दिली होती .
तर त्या दोन बिल्डिंग ना ऑलरेडी टॅक्स लावला जात असताना पुन्हा का भरायचा असे टाटा मोटर्स चे म्हणणे ! म्हणून कदाचित त्या नोटीस मागे घेतल्या असतील .
आणि
जगातील कोणत्याही सरकार ने उद्योगपतींच्या घरा शेजारी बॉम्ब ठेवून टॅक्स वसूल करायचा प्रयत्न आज पर्यंत केला नसेल , तो उठा सरकार ने केला होता.
त्या पेक्षा यांची लीगल नोटीस परवडली ना !

करोना काळात कष्ट केले टोपे साहेबांनी आणि कौतुक झाले उठाचे .
एस टी संप , अती वृष्टी सगळ्या आघाड्यांवर अपयश असताना साहेब घराबाहेर पडतच नव्हते , तरीही ब्येस्ट शी एम चे गुणगान करणारे पाकीट बाज पत्रकारच असणार ....

Vaccine गुरू किती लोकांना स्वतः टोचायला गेले होते ? की सर्जिकल स्त्राइकला विमान उडवत गेले होते ?

उठा म्हणजे ए शी थोडेच आहेत - आज सुरत, मग गुवाहाटी, मग गोवा, आता २० दिवसात १० वेळा दिल्ली पाया पडायला !

Pages