महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत
मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे
मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे
कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे
फडणवीस इकडे राज्यात
फडणवीस इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांना दर्प यायचा मात्र एक दिवस त्यांच्याच मांडीवर बसत सत्ता स्थापन केली
35 वर्षांची हिमालयातील
35 वर्षांची हिमालयातील तपश्चर्या सोडून सत्तेच्या मेनकेमागे भरकटले
स्वतःचे श्राद्ध घालून मठात बुवा झाले आणि परत मंत्री झाले. मी सुरक्षित नाही , असे विधानसभेत रडले, जोगड्याला शरीराचा इतका मोह ?
<< चंद्रकांत पाटील बडं प्रस्थ
<< चंद्रकांत पाटील बडं प्रस्थ आहे का? ते म्हणतायत की वेळोवेळी भाकीत केले की राऊतच, शिवसेना संपवतील.
राऊत तर निष्ठावान वाटतायत. बोलण्यातही संयत आहेत की.
असो. वेट & वॅाच
पुरे करते. माबोवर इतना सन्नाटा क्यों भाई?
Submitted by सामो on 23 June, 2022 - 23:58 >>
-------- बरेच दिवसांची विश्रांती झाली, आता हत्तीवरुन साखर वाटायची
आपले फडणीस येणार, येणार, येणार...
Bjp एकदम नीच राजकारण करत आहे.
Bjp एकदम नीच राजकारण करत आहे.
इंदिराजी देशात इतक्या लोकप्रिय होत्या लोक डोळे झाकून विश्वास ठेवत होते
इतके लोकांचे प्रेम असून पण त्यांनी इतके नीच राजकारण केले नाही.
मोदी ची काय ओळख आहे.
काय image आहे त्यांची.
लबाड व्यक्ती.
ब्रेकिंग न्यूज !!
ब्रेकिंग न्यूज !!
एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री
मविआ कायम
पवारांनी फेकला पत्ता
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.....
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.
आता शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).
आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?तर ..नाही.
शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी_सभेचे सदस्य निवडून देतात.
ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमूख ई. असतात.
२०१८ मध्ये एकूण २८२ जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिले होते.
महत्वाची बाब..
म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात , त्या राष्ट्रीय कार्यकारणीतील १४ सदस्य हे पण #प्रतिनिधी_सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात.
तर आता ह्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य कोण आहेत ?
म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात , त्या राष्ट्रीय कार्यकारणीतील १४ सदस्य हे पण प्रतिनिधी_सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात.तर आता ह्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य कोण आहेत ?
ह्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना शिवसेनेत "पक्ष नेते" या नावाने ओळखलं जातं.
२०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने खालील यादीतील ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिले.
1.अदित्य ठाकरे
2.मनोहर जोशी
3.सुधीर जोशी
4.लिलाधर डाके
5 सुभाष देसाई
7 दिवाकर लावते
8.संजय राऊत
9.गजानन किर्तीकर
( विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे आले )ही निवड ५ वर्षांसाठी असते.शिवसेना प्रमुख यांच्या अधिकारानुसार ज्या ४ जणांना ते पक्ष नेते ( राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करु शकतात , त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ईतर ३ जणांची नियुक्ती केली. ( जी नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हे शिवसेना प्रमुखाकडे असतात हे आपण वर वाचले आहे)आता जर मुख्य शिवसेना पक्ष जर शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो.आणि शिंदेंनी पक्षाची घटना बदलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील , कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीला देण्यात आले आहेत(जिथे शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे) त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल.
त्यामूळे शिंदेना वेगळा गट / पक्ष काढण्यापलीकडे पर्याय दिसत नाही.
<< मोदी ची काय ओळख आहे. >>
<< मोदी ची काय ओळख आहे. >>
---- त्यांचे शिक्षण किती?
निव्वळ हातवारे करुन थापा मारणे आणि मुसलमान, नेहरु, गांधी यांच्याशिवाय इतर कुठल्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलता येते का?
अशा पुत्राला काय म्हणायचे जो ९५ वर्षाच्या म्हातार्या आईला ( स्वत: च्या स्वार्थासाठी) बँकेच्या रांगेत तासन तास थांबण्याची शिक्षा करेल ? खोटेपणा करण्यासाठी म्हातार्या आई ला या वयात क्लेष देणारा.
काल नमस्कार केला, कॅमेर्याच्या साक्षीने, कॅमेर्यासाठीच.
आईची, बायकोची काळजी न घेणारा व्यक्ती सामान्य भारतीयांची काळजी का करेल ?
<< ब्रेकिंग न्यूज !!
<< ब्रेकिंग न्यूज !!
एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री
मविआ कायम
पवारांनी फेकला पत्ता Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 24 June, 2022 - 02:07 >>
---------- ऋन्मेऽऽष कुठेही बातमी नाही. आधार काय?
EDने महत्वपूर्ण भुमिका निभावली आहे. बघायचे काय होते.
बातम्यातच पाहिले
बातम्यातच पाहिले
पवार म्हणाले शिंदेना मुख्यमंत्री करा. आघाडी टिकवा.
आता ऑनलाईन चेक करणे अवघड आहे. तरी मिळाले तर देतो.
Sharad Pawar Advises Uddhav
Sharad Pawar Advises Uddhav Thackeray To Make Eknath Shinde The CM: Sources
https://www.republicworld.com/india-news/politics/sharad-pawar-advises-u...
ईथे तर काल की परवाच बोल्ले असे दिसत आहेत. आज दाखवली बातमी पुन्हा तर कदाचित पुन्हा उचलून धरला असावा हा पर्याय.
इस्लामीक रिपब्लिक ऑफ वेस्ट
इस्लामीक रिपब्लिक ऑफ वेस्ट बंगाल ची मुख्यमंत्री ममता ने उठा ला समर्थन दिले आहे , म्हणजे उठाचा पाय अजून खोलात का ?
हिंदुत्व सोडले नाही म्हणतात पण पार्टनर आणि सध्याची हितचिंतक मात्र कट्टर हिंदुत्व विरोधी !
आईची, बायकोची काळजी न घेणारा
आईची, बायकोची काळजी न घेणारा व्यक्ती सामान्य भारतीयांची काळजी का करेल ?
>>>>>>>>>>
नवऱ्याची काळजी न घेता इंदिरा ने जनते ची काळजी घेतलीच ना ?
इस्लामीक रिपब्लिक ऑफ वेस्ट
इस्लामीक रिपब्लिक ऑफ वेस्ट बंगाल ची मुख्यमंत्री ममता ने उठा ला समर्थन दिले आहे
मोदी शहाणा लांच्छन आहे हे.
ममतादीदी एके काळो वाजपेयी सरकारात मंत्रो होती
भाजपचे 200 खासदार शिंदेंच्या
भाजपचे 200 खासदार शिंदेंच्या संपर्कात. मोदी सरकार धोक्यात . शिंदेंकडून अण्णा हजारे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार. एनडीए च्या मित्र पक्षांचा पाठिंबा.
ममतादीदी एके काळो वाजपेयी
ममतादीदी एके काळो वाजपेयी सरकारात मंत्रो होती >>>>>>>>>>>
तृणमूळ चे भंगारवाले त्यावेळी शांत होते. ममता ने लागोपाठ निवडणूका जिंकल्या नंतर त्यांनी तेथे हैदोस घालायला सुरवात केली !
इस्लामिक पण चालतील पण हे आता
इस्लामिक पण चालतील पण हे आता चे देशद्रोही नकोत.
सामान्य लोकांचे आयुष्य उध्वस्त करणारे लोकांचे रोजगार हिरावून घेणार,प्रचंड महागाई निर्माण करणारे .
ह्यांच्या पेक्षा इस्लामिक ममता असतील तरी आम्हाला चालतील.
लाल किल्या शिवाय दुसरी जागा आहे का तुमच्या कडे 15 ऑगस्ट साठी.
हैदोस
हैदोस
हैदोस शांत करणे ही मोदी शा ची जबाबदारी घ्या
इस्लामिक पण चालतील पण हे आता
इस्लामिक पण चालतील पण हे आता चे देशद्रोही नकोत.>>>>>>>>>>>>
पेट्रोडॉलर्स वर आयते पोट भरणारे मुस्लिम देश सोडून असे अजून कोणते मुस्लिम देश आहेत ज्यांनी शिक्षण आरोग्य नोकरी महागाई हे प्रश्न सोडऊन देशात शांतता राबवली ?
दीडशे देशात मुसलमान आहेत
दीडशे देशात मुसलमान आहेत
हिंदूचे 2 च देश नेपाळ आणि अखंड हिंदुस्तान
हिंदू राष्ट्र नेपाळने 5 हॅकटर भूमी भारताची जिंकली म्हणे
हिंदू विश्वगुरु थंडच आहेत
राहुल च्या आज्या ने ५ हजार
राहुल च्या आज्या ने ५ हजार वर्ग किलोमीटर चीनला दिली ना , तुम्ही काय पाच हेक्टर घेऊन बसलाय ?
धागा slow पळतोय कारण
धागा slow पळतोय कारण
1) समर्थक - विरोधक दोघांना क्लिअर नाहीये नक्की काय होतंय, उगाच कोणाचा तरी कैवार घेऊन पोस्टी पाडायच्या आणि परिस्थिती पूर्ण उलट निघायची
२) लोक कंटाळली आहेत
3) लोकांचा थोडा थोडा भ्रमनिरास होऊ लागला आहे.
काहीही असले तरी बेफिंच्या राजकीय ललित लेखनाची कमी जाणवते आहे.
ठाकरे स्वतः का नाही जात
ठाकरे स्वतः का नाही जात गुवाहाटीला?
कामाख्या वेगळी, एकविरा वेगळी.
पवारांकडे महाराष्ट्राचा रिमोट
पवारांकडे महाराष्ट्राचा रिमोट हे वारंवार सांगितलं जायचं. कसचं काय.
कॉ.कडे सर्किट,
पवारांकडे बटणं,
मुख्यमंत्र्यांचे सेल,
असा तो डिवाईस होता.
सिम्बा , आता बेफि किंवा फारे
सिम्बा , आता बेफि किंवा फारे यांना कुठे शोधायचे?
तिकडे "ते" परत आले, की इकडे
तिकडे "ते" परत आले, की इकडे "हे" परत येतील
महाराष्ट्र च्या मुळावर उठणारे
महाराष्ट्र च्या मुळावर उठणारे हे हिंदू हीत वादी.
जोक च आहे
राहुल च्या आज्या ने ५ हजार
राहुल च्या आज्या ने ५ हजार वर्ग किलोमीटर चीनला दिली ना , तुम्ही काय पाच हेक्टर घेऊन बसलाय ?
4 Rafael आणलेत ना
>>>कामाख्या वेगळी, एकविरा
>>>कामाख्या वेगळी, एकविरा वेगळी.
खी: खी:
सिर्र्यसली, घरके भूले को देर होनेसे पहले दुरुस्त ले के आओ. मन मोठं करुन आता आपणच जायचं.
नाही ना !
नाही ना !

ते स्वतः फेसबुक लाईव्ह वरून शिंदेंना म्हणतात समोर ये आणि बोल !
सिनियर ठाकरेंच्या आजारपणात उठा आणि राठा मध्ये सिनियर ला वडापाव देण्यावरून एकमेकांची उनिदुणी काढली होती .
आता उठा शिंदेंना म्हणत आहेत "तुझ्या पोराला तू खासदार केलेस , माझ्या पोराला काहीच नको ? "
या विषयावरून इटालियन काकू , काका म्हणत असतील "अरे विषय बदला !"

पण शिंदेंचा प्रश्न
पण शिंदेंचा प्रश्न हिंदुत्ववादाबद्दल आहे ना? त्यांना आदित्य ठाकरेंबद्दल काहीच आकस नाही किंवा घराणेशाहीबद्दल काहीच म्हणायचे नाहीये. तत्वावरुन ही बंडाळी आहे ना? की अंतर्गत अजुन काही खदखदतय?
Pages