महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>५६ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नाही. खासदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना इत्यादी बरीच मोठी यादी आहे.
हा मुद्दा पटला.
असं क्वान्टिफाय करता येणार नाही मला वाटतं.

शिवसेनेबद्दल मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा पक्ष म्हणुन, पूर्वीपासूनच ममत्व आहे खरे. Sad
वाताहात नाही होता कामा.
काहीतरी सुवर्णमध्य असेल. पवारांना सुचेल काहीतरी.

शांत माणूस .
तुमची कॉमेंट व्हॉट्स ॲप वर टाकण्या सारखी .लोक खूप मजा घेतील.
टाकावी का मग

जास्त आमदार खासदार मिळाले म्हणून तो पक्षाचे नाव , चिन्ह घेऊ शकत नाही

काँग्रेस इंडियाचे काँग्रेस इंदिरा की कायतरी कसे झाले होते ? नाव व चिन्ह गोठवतात की उकळतात ?

मग उद्या मनसेचा एकमेव आमदार बोलेल की माझ्याकडे 1 आमदार आहे , राज ठाकरेकडे 0 आमदार , म्हणून मनसे माझी
Proud

प्रश्न सेनेचा नाही .सरकार टिकेल की पडेल हा पण नाही.
पण मीडिया,सरकार,ed,cbi ही युती देशाला बरबाद करेल.
देशाची sanvedhanik व्यवस्था bjp नी धोक्यात आणली आहे.
लायक नसलेल्या लोकांना सत्ता देणे किती धोकादायक असते.
ह्याची इतिहासात नोंद होईल.

एकनाथ शिंदेंनी सध्या आसामचे आमदार फोडून तिकडे सरकार स्थापन करावे. >> शांमा कहर आहात तुम्ही. Lol
..आणि काही मात्तबर स्वाऱ्यांना चीनच्या दिशेने धाडाेन पातक्या चीनला बुडवावे तोवर महाराष्ट्रास तोंड दाखवु नये.

बाजू चे यवन पण माजलेत पाकिस्तान मध्ये स्वतः शिंदे सरकार नी आरएसएस ची राखीव फौज घेवून त्यांचा बंदोबस्त करावा.
देवेंद्र फडणीस ह्या दीड शहण्या ल सल्ला मस लती करण्यास पाठवून यवणाना बेसावध ठेवावे.

उद्या सुप्रियताई मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

राजकारण आपल्याला कळले असते तर फुटकळ मतदार राहून ह्यां चोरांच्या घश्यात कराचे पैसे घातले नसते.
आपली करमणूक चर्चा ठीक आहे. सगळेच पुढारी चोर आहेत आपण आपले ह्यांच्यातील दगडांपेक्षा मऊ वीट शोधावी म्हटले तरी कठीण आहे.

मी राजकिय धाग्यांवर सहसा मत देत नाही परंतु गेल्या ५ दिवसांतील तमाशा पाहून आणि चॅनेलवाल्यांचे टीआर्पीची धावपळ आणि केकाटणे वीट आणतेय. कुणालाच कश्याचे घेणे देणे नाही. आसामात पूर आहे तर इकडे आपल्याकडे पावसाचा पत्ता नाही सामान्यांची ससेहोलपट होतेय. कोणतेही चॅनेल ह्यावर बोलत नाही. समाज माध्यमावरही ही फालतू पुढार्‍यांच्या काळ्या कर्तुत्वाची. हा कसा चांगला तो कसा वाईट जणू काही हे नेते ह्यांच्या घरची पाणी भरणे, धुणी धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आदी कामे करतात.

सदाभाऊ गुवाहाटी ला असते तर बोलले असते-

"मायला अजून वरीस दीड वरीस असच चाललं पायजे राव, काय राव ढास न्हाईत का चिलटं न्हाईत.
जेवान बी भारी मिळतंय, काय आंदोलन फिनदोलन न्हाय न काय न्हाय.
सकाळी आंगुळीला ऊन पाणी, खुलीत ईशी.
डोंगार दऱ्या बागायला मिळत्यात
आयचा -- जाव दे ,हिकडच थांबुया"
#असंच मायाजाला वर फिरताना दिसला हा मेसेज

हिन्दुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष सोडायचा होता तर ते मुंबईत/महाराष्ट्रात राहून देखील करता आलं असतं. मुख्य म्हणजे अडीच वर्षे मंत्रीपद भोगल्यानंतर हा मुदा आठवला आहे. आमदारांचं पुरेसं संख्याबळ हे कट्टर हिंदुत्व शाबीत करण्यासाठीचे परिमाण आहे हे देखील हयानिमित्ताने समस्त हिंदूंना शिंदे सरकारांनी दाखवून दिलं हयाबद्दल त्यांचे आभार. राज्यसभा-विधानपरिषद ह्यामध्ये मविआ नापासा झाल्यानंतर्च हिंदुत्वाचा पुळका आला असावा अशीही शंका येतेय. असो. शिवसेना काही फुटणार किवा संपणार नाही. ह्या आमदारांची कार्यालये फुटली आहेत, आता ते परत आल्यावर आणखी काय फुटेल ते कळेलच.

हिन्दुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष सोडायचा होता तर ते मुंबईत/महाराष्ट्रात राहून देखील करता आलं

अश्या वेळी राज्य पोलीस दलाचा वापरहोतो ,परमवीर सिंग वेळी बघितले असेलच

मुख्य म्हणजे राहुल ने हिंदुत्वावर जहरी टीका केल्या नंतरही उठा ने काँग्रेसची पंगत सोडली नाही , उलट त्या मायलेकाचा कौतुकाचा कार्यक्रम चालू ठेवला ......
या अशा वागण्यामुळे त्यांचे हिंदुत्व बेगडी वाटते !
बर त्यांचे हे बेगडी हिंदुत्व सर्वसामान्य माणसाने वेळीच ओळखले तर या फुटलेल्या आमदारांनी नसेल का ?

पण राजकारणात कोणत्याही घटनेसाठी वाट पाहणे आणि ठंडा करके खावो हे गुण महत्वाचे मानले जातात .

वेळोवेळी मुम ने हिंदुत्व बद्दल निष्ठा दाखवली अस्ती तर आता त्यांच्यावर विष्टा शब्द वापरायची वेळ आली नसती .
३७० , पुलवामा आणि बालकोट वेळी काँग्रेसची साथ दिली पण त्यामुळे पाकिस्तान चा फायदा होतोय का याकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी देखील उठा ला महागात पडल्या आहेत.
तरीही महत्त्वाचा प्रश्न असा की शिंदे बरोबरच्या आमदार नी इतक्या दिवस उठा चे बेगडी हिंदुत्व का चालवून घेतले ?
शक्यता अशी ही आहे राज्यसभा /विधानपरिषद निवडणुका वेळी उठा ने आता फुटलेल्या आमदारांवर बैठकीत शंका व्यक्त करून जाहीर कान पीचक्या दिल्या !
त्यामुळे हे आमदार जास्त सैरभैर झाले आणि शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळी चूल मांडली .

शिवाय मतिमंद , एम आय एम , मौलाना मंडळी , स्टँड अप जोकर्स हे सगळे कट्टर मुस्लीमते बद्दल मूग गिळून गप्प बसतात आणि कट्टर हिंदुत्ववर जहरी भाषा वापरतात , त्यांच्या या डबल स्टँडर्ड वृत्तीची पाठराखण करणारी स्लीपर सेल मात्र शिंदेच्या बंडामुळे बुचकळ्यात पडली असावी .......

मुळात जी कल्पना लेखकाने मांडली आहे तो एक कल्पनाविलास आहे सत्य हे आहे की शिंदे हे मक्षत्वाकांक्षी नेते आहेत ते गठनेते होते म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते बाकी आमदार हे ईडीच्या धाकाने त्यांच्या सोबत आहेत हींदुत्व वैगरे सब झुट आहे शिंदेनांही आपल्या मुलाची सोय पाहिली बहुतेक आतानाही तरी पुढे शिंदेपुत्र मंत्री झाल्याचे महाराष्ट्राला दिसेलच हिंदुत्व नावाला आहे मग सत्तार कुठल्या हिंदुत्वासाठी शिंदेसोबत गेले हाही प्रश्न आहेच ।लेखकाने बिजेपीचा उल्लेख मात्र सोईस्कर टाळला आहे ।

Pages