Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईशान, रोहित आणी पोलार्ड हे
ईशान, रोहित आणी पोलार्ड हे अंबनीचे सर्वात वाईट गुंतवणूक आहेत. सध्या ते म्हणजे खायला काळ आणि भुईला भार झाले आहेत टीमसाठी
ईशान, रोहित आणी पोलार्ड हे
सूर्याचा पण अस्त झाला
सर काहीही म्हणोत, आज मुंबईची
सर काहीही म्हणोत, आज मुंबईची फिल्डींग वीकच होती ह्याबाबत तरी वाद घालणार नाहीत असे धरून चालतो.
अश्विन नि जयदेव चा रन आऊट बघून किती मडल थिंकिंग आहे मुंबईचे यंदा ते दिसते. पोलार्ड ला स्ट्राईक द्यायचा हे ऑब्व्हीअस नव्हते का ? जयदेवच्या वेळी पोलार्ड पहिल्या रन ला किती स्लो धावला.
पोलार्ड ला वाटतेय कि त्यालाच
पोलार्ड ला वाटतेय कि त्यालाच सिक्स मारता येतील...
उनाडकत आणि अश्विन त्यापेक्षा चांगले खेळले असते.. सिक्स मारत होते.. त्यांना रन आउट केला...
आईच्चा कार्थिक! एक नंबर प्लेर
आईच्चा कार्थिक! एक नंबर प्लेर!!
>>ब्रेविस, स्काय, उनडकट रिटेन
>>ब्रेविस, स्काय, उनडकट रिटेन करतील टॉप डॉलर देऊन.
आता नवीन auctions होणार नाहियेत म्हणे!!
बाय द वे..... उनाडकट ला रिटेन म्हणजे जरा अतिच होतेय..... तो दर सीझन अश्या चांगल्या एकदोन मॅचेस खेळतो पण इतर मॅचेस काढून देतो समोरच्या टीमला!!
आज मुंबईची फिल्डींग फारच गचाळ झाली
DK जबरदस्त फॉर्ममध्ये आहे!!
*आज मुंबईची फिल्डींग वीकच
*आज मुंबईची फिल्डींग वीकच होती ह्याबाबत तरी वाद घालणार नाहीत असे धरून चालतो * -
आज एक गंमतीशीर व्हिडिओ फिरतो आहे. मॅचनंतर पंजाब व मुंबैचे खेळाडू व कोच वगैरे एकमेकांशी हस्तांदोलन करताना अचानक जाॅटी रहोडस ( Rhodes) वांकून सचिनचे पाय धरायला जातो व सचिन हंसून त्याला मिठी मारतो. बहुतेक, मुंबैचं क्षेत्ररक्षण बघूनच जाॅटी इतका प्रभावित झाला असावा !
सर काहीही म्हणोत, आज मुंबईची
सर काहीही म्हणोत, आज मुंबईची फिल्डींग वीकच होती ह्याबाबत तरी वाद घालणार नाहीत असे धरून चालतो.
>>>>
आज बाहेर होतो. मॅच बघणे तर दूर, स्कोअरही चेक नाही केला. कोणाची पहिली बॅटींग हे सुद्धा माहीत नव्हते.
दुसरी मॅच बघतोय. कार्तिक वर्ल्डकपचे तिकीट काढतोय का असे म्हटलेले. अजूनही तसाच खेळतोय मेला. टेंशन देणार आहे हा निवडसमितीला जर सीजन असाच फिनिश केला तर.
चेसिंगला मिशेल मार्शने एकहाती दिल्लीला हरवले. १९० च्या चेसला २४ बॉल १४. ते सुद्धा मॅक्सवेल आणि शहबाजच्या चार ओवरही संपल्या. पॉवरप्ले नंतर विकेट पडल्यावर पंतनेच पुढे येणे गरजेचे होते. मोमेंटम जात नाही. आणि पाचव्या गोलंदाजाच्या ओवरही त्यासमोर वापरल्या गेल्या नसत्या.
बाकी सगळ्या बॉलर पेक्षा
बाकी सगळ्या बॉलर पेक्षा चांगली टाकली उनडकटनी आणि बॅटिंग पण करतो म्हणून म्हणत होतो.
ऑक्शन्स होणार नाहीत म्हणजे?
बाकी सगळ्या बॉलर पेक्षा
बाकी सगळ्या बॉलर पेक्षा चांगली टाकली उनडकटनी आणि बॅटिंग पण करतो म्हणून म्हणत होतो. >>>
आजच्या पिचवर त्याचे कटर्स चालणार असं पिच होतं. राहुलने ते बहुधा हेरून नंतर स्टॉयनीसच्या २ ओव्हर्समध्ये १३ रन्स देऊन १ विकेट काढून घेतली. पण उनाडकत एका सीझनमध्ये सरसकट चालणार, की पिचवर अवलंबून, ते जनरली तरी पहिल्या २-३ गेम्समध्ये कळून जातं.
उमरान मलिकची फायरी ओव्हर!!
उमरान मलिकची फायरी ओव्हर!!
बाप्रे! रशिद खान!
बाप्रे! रशिद खान!
खत्तरनाक!
फक्त रिस्ट आणि गूड बॅलन्स वर जागेवरुन ओढल्या राव सिक्स.
अक्षरशः खेचली मॅच!
अक्षरशः खेचली मॅच!
अशक्य मॅच...
अशक्य मॅच...
हवं तिथे हाण्लाय! जिंकले!
हवं तिथे हाण्लाय!
जिंकले!
खत्तरनाक! ४/४८!
रशिद अन मिलर! टेक अ बाओ!
राशीद खान काहीतरी वेगळेच फटके
राशीद खान काहीतरी वेगळेच फटके खेळला आज. माझा कॉल चालू होता कामाचा. अर्धे लक्ष ईथे अर्धे तिथे असे झालेले.
फक्त रिस्ट आणि गूड बॅलन्स वर
फक्त रिस्ट आणि गूड बॅलन्स वर जागेवरुन ओढल्या राव सिक्स. >>> हो बघायला वेगळेच वाटले शॉट्स त्याचे.
ही मॅच यावर्षीच्या बेस्ट मॅचेस पैकी असेल. आत्तापर्यंतची बेस्ट!
नक्कीच फारएंड - मात्र तेवतीया
नक्कीच फारएंड - मात्र तेवतीया ने दोन बॉल दोन सिक्स मारून जिंकवली होती ती यापेक्षा वर असेल..
नीशम आणि वन्डर डुसेन दोघे आज
नीशम आणि वन्डर डुसेन दोघे आज बाहेर
जॉस द बॉस सुरू झालाय.. तो खेळला की कसली चिंता ऊरत नाही..
फक्त रिस्ट आणि गूड बॅलन्स वर
फक्त रिस्ट आणि गूड बॅलन्स वर जागेवरुन ओढल्या राव सिक्स. >>> हो नि विशेषतः ऑफ च्या बाहेरचे बॉल व्रिस्ट वर्क च्या जोरावर एकदा मिड ऑन नि मग पॉइंट ला खेचले ते भारी होते एकदम.
बटलर एकदम आऊट ऑफ वर्ल्ड खेळतोय. संजू हा प्रकार मॅच करेल का ?
अनस्टॉपेबल आहे बटलर! अॅट विल
अनस्टॉपेबल आहे बटलर! अॅट विल मारतोय. बॅट स्पीड खत्रा आहे त्याचा. खुप लवकर लाईन लेंत पिक करतो आणि म्हणूनच शॉट हाफ अॅस्ड नसतात. शुअर आणि निर्णायक!
हौ असामी! कडक मारले रशिदनी ऑफ ला पण शॉट. काहीतरी विचित्रच स्टाईल होती. म्हणजे बॅट तो दोन्ही हातात पक्की धरत होता आणि नुस्ता ठप्प असा हातोडा मारत होता. बॉलरच्या स्पीड अन ह्याच्या टायमिंग प्लस पॉवर मुळे अक्षरशः बॅटला लागताक्षणी बुंगाट जात होता बॉल. खत्तरनाक! सो मच फन वॉचिंग इट!
झाले शतक... सामना एकहाती
झाले शतक... सामना एकहाती खेचून नेतो हा. अजून चार ओवर बाकी आहेत
बटलर जबरदस्त खेळला. संजू आणि
बटलर जबरदस्त खेळला. संजू आणि पडिक्कल ने त्याला साथ ही मस्त दिली. कॉमन-सेन्स क्रिकेट खेळले दोघं. पण बटलर गेल्यानंतर राजस्थान ने मोमेंटम गमावला. किमान १० रन्स तरी अजून व्हायला हवे होते. श्रेयस ने प्रॉमिसिंग सुरूवात केलीय. बघू काय होतं ते.
"कडक मारले रशिदनी ऑफ ला पण शॉट" - कालचा रशिद, २ आठवड्यांपूर्वीची कमिन्स ची इनिंग - ह्या अश्या इनिंग्ज होऊन जातात. कधीतरी कुणाचा तरी दिवस असतो, बॅट लागते आणि एखादी इनिंग 'बस, हो जाती हैं'.
चहल हॅट्रीक
चहल हॅट्रीक
एका ओवरला चार विकेट
गेम ओवर
गेम ओवर नाही रे बाबा.. उमेश
गेम ओवर नाही रे बाबा.. उमेश यादवचे बोल्टला दोन सिक्स
बोल्ट ला धुवून राहिला यादव!
बोल्ट ला धुवून राहिला यादव!
स्मोक्ड एम बोथ!
टोटली हातात आहे गेम!
धमाल मॅच झाली.. जेन्युईन टफ
धमाल मॅच झाली.. जेन्युईन टफ झाली की मजा येते. आणि तश्या होऊ लागल्यात सध्या
what a match!! what a match!!
what a match!! what a match!!
मज्जा आली!!
युझी कम्माल बॉलर आहे... मस्त फिरवली मॅच एका ओव्हरमध्ये!!
उमेश यादवची बॅटींग एकदम सरप्राईज पॅकेज होते!
मेकॉयने छान टाकली २०वी ओव्हर!!
खरच! सार्ख पारडं कधी इकडे कधी
खरच! सार्ख पारडं कधी इकडे कधी तिकडे! भारी टस्स्ल!
राजस्थानचे पूर्णतः टीमवर्क
राजस्थानचे पूर्णतः टीमवर्क होते.... almost सगळ्यांनी contribute केले!!
बटलर, संजू, हॅटी, युझी, मेकॉय..... अश्विनने पण अगदी मोक्याची विकेट काढली!
कृष्णानेही सही टाकली १९ वी ओव्हर!!
फक्त बोल्टचा ऑफ डे होता आज!!
Pages