Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
Wordle 252 3/6
Wordle 252 3/6
252. 4/६.
252. 4/६.
डिक्शनरी त पाहून लिहिले.
(No subject)
आज पटकन सुटले.मजा नाही आली.
(No subject)
(No subject)
मराठी भाषा दिनाचे औचित्य
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आधीच्या अनंत शब्दखूुळाच्या जोडीला आणतो आहोत ‘दैनिक शब्दखूुळ’ - रोज एक नवा तीन अक्षरी शब्द ओळखायचा. रोज खेळा आणि सोशल मिडियावर दवंडी पिटत इतरांना सहभागी करत आनंद द्विगुणीत करा.
https://tinyurl.com/dailyshabdakhoool
253. 4/6
253. 4/6
लगेच मंत्र म्हटले
लगेच मंत्र म्हटले
२ ५ ३ - ४
२ ५ ३ - ४
(No subject)
254..6/६
254..6/६
Wordle 254 2/6
Wordle 254 2/6
पहिल्या प्रयत्नात किती अक्षरे कसे मिळतात ह्यावर किती पटकन सापडते ते अवलंबून!
आज दुसर्याच प्रयत्नात शब्द अचूक सापडला.
(No subject)
सोपे होते
सोपे होते
255 च उत्तर आपण भारतीय लोकं
255 च उत्तर आपण भारतीय लोकं फार सहज ओळखू शकू! तिसऱ्या प्रयत्नात सुटलं!
भाग्यदा लक्ष्मी बारमा
भाग्यदा लक्ष्मी बारमा
शेवटच्या ओळीत उत्तर आहे
(No subject)
(No subject)
असा शब्द विचारतील हे सुचलं
असा शब्द विचारतील हे सुचलं नाही.
वत्सला यांनी खूण सांगितली होती.
255.. आले नाही.
255.. आले नाही.
Wordle 255 5/6
Wordle 255 5/6
(No subject)
(No subject)
Wordle 255 4/6
Wordle 255 4/6
ह्या चौकोनांचे युनिकोड अलाऊ करणं इतकं कठीण आहे का? मायबोलीवर ते अजूनही का घेतले जात नाहीत?
कालचा शब्द होता rupee
कालचा शब्द होता rupee

Phew
Phew
हो. आजचा शब्द वाईट्ट आहे.
हो. आजचा शब्द वाईट्ट आहे.
(No subject)
आज सुरुवात MORAL वरून केली
आज सुरुवात MORAL वरून केली
254....4/६
254....4/६
Pages