Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
आजचा शब्द माझ्याकडच्या
आजचा शब्द माझ्याकडच्या शब्दकोशात नाही. तो ऐकला होता, मात्र दुसर्या एका शब्दासोबतच. दोन्ही शब्दांत पहिली दोन अक्षरं आणि शेवटचं अक्षर अक्षर तीच. मराठीत या दोन शब्दांसाठी एक चार अक्षरी सामासिक शब्द (विशेषण + विशेष्य) आहे. तो रहस्यकथांचा , गूढकथांचा विषय असतो.
मराठीत या दोन शब्दांसाठी एक
मराठीत या दोन शब्दांसाठी एक चार अक्षरी सामासिक शब्द (विशेषण + विशेष्य) आहे.
<<
३ ?
Wordle 249 5/6
Wordle 249 5/6
शेवटचे २ संधी उगाच पहिले अक्षर बदलण्यात गेल्या!
माझा ५ steps मध्ये सुटला. पण
माझा ५ steps मध्ये सुटला. पण शब्द माहीत नव्हता. अन्दाज बरोबर निघाला.
शब्द मलाही माहित नव्हता.फक्त
शब्द मलाही माहित नव्हता.फक्त चौथे अक्षर बदलत बदलत एकदाचे सर्व चौकोन हिरवे झाले.
Nytimes ने घेतल्यापासून या
Nytimes ने घेतल्यापासून या खेळातला रस कमी झालाय माझा.
नाही आले.
नाही आले.
(No subject)
एक अटेम्प्ट उगाच घालवला.
आजचा शब्द माझ्याकडच्या १९९५
आजचा शब्द माझ्याकडच्या १९९५ मध्ये छापलेल्या वेब्स्टरच्या डिक्शनरीत नाही.
कालचा शब्द trove हा मी नेहमी treasure trove असा जोडीनेच ऐकलाय. गुप्तधन
गुप्तधन << खजिना.
गुप्तधन
<<
खजिना.
**
आजचा शब्द माझ्याकडच्या १९९५ मध्ये छापलेल्या वेब्स्टरच्या डिक्शनरीत नाही.
<<
आजच्या जगात छापील डिक्शनरी वापरताहात! तुस्सी ग्रेट हो ^:)^
दर्जा घसरत चाल्लाय.
दर्जा घसरत चाल्लाय.
But then again there are only so may 5 letter words in English.
(No subject)
आजचा शब्द अमेरिकन इंग्लिश
आजचा शब्द अमेरिकन इंग्लिश मधला असावा . पण मला माहित होता .
२५० - ४
आजचा शब्द अमेरिकन इंग्लिश
आजचा शब्द अमेरिकन इंग्लिश मधला असावा . पण मला माहित होता .
२५० - ४
हा शब्द वूडहाउस च्या कादंबर्
हा शब्द वूडहाउस च्या कादंबर्यांमध्ये येतो.
ब्रिटीश आहे ना. मिडसमर मर्डरर
ब्रिटीश आहे ना. मिडसमर मर्डरर मध्ये ऐकलेला आहे मला वाटतं.
आजही नाही आले.तिसऱ्या
आजही नाही आले.तिसऱ्या अक्षरासाठी गाडी अडली.त्यातच 3 संधी घालवल्या.
(No subject)
कालचा शब्द काय होता? विसरलो.
आजचा शब्द ट्रिकी आहे. नेहमीसारखा विचार करून चालणार नाही. मला दुसरं आणि पाचवं अक्षर मिळालं म्हणून सुटला. त्यातही अनेक पर्याय होते पण जे नेहमीच्या पद्धतीचे आठवत होते त्यांतली अक्षरं बाद झाली होती.
Wordle 250 4/6
Wordle 250 4/6
Wordle 251 6/6
Wordle 251 6/6
२५१ - ३ भरत सेम सेम
२५१ - ३
भरत सेम सेम .
पण त्याच दोन अक्षरांचा अजून एक शब्द बनतो : )
(No subject)
Bloke होता कालचा शब्द.
Bloke होता कालचा शब्द.
हो.
हो.
आज खुप दिवसांनी खेळलो. छान
आज खुप दिवसांनी खेळलो. छान आहे आजचा शब्द
(No subject)
(No subject)
पुरुष आयडी, तुमचा दुसरा शब्द माहीत नव्हता. भडाभडा बोलून टाकणे असा अर्थ आहे का?
(No subject)
(No subject)
252 4/6
252 4/6
Pages