मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
धनुडी मस्त कानातले..
धनुडी मस्त कानातले..
कुलू चा असणार तो स्कार्फ.
कुलू चा असणार तो स्कार्फ.
धनुडी तू सुनेला, लेक असेल तर
धनुडी तू सुनेला, लेक असेल तर तिला कॉम्प्लेक्स देणार
.
छान कॅरी करतेस सर्व.
धनुडी : मस्त कानातले.
धनुडी : मस्त कानातले.
आता एक नवा धागा काढावा का 'धनुडी की ग्लोईंग त्वचा का राज'?
अन्जू+१ धनुडी.. मस्त मस्त..:-
अन्जू+१ धनुडी.. मस्त मस्त..:-)
थॅंक्यू पोरींनो. लय भारी भारी
थॅंक्यू पोरींनो. लय भारी भारी कॉम्प्लीमेंटस तुमच्या.
अन्जू+१ धनुडी.. मस्त मस्त..:-
अन्जू+१ धनुडी.. मस्त मस्त..:-)
धनुडी छान earrings आणि
धनुडी छान earrings आणि स्कार्फ पण आवडला
आता एक नवा धागा काढावा का
आता एक नवा धागा काढावा का 'धनुडी की ग्लोईंग त्वचा का राज'?
Submitted by MazeMan >> अनुमोदन
आता एक नवा धागा काढावा का
आता एक नवा धागा काढावा का 'धनुडी की ग्लोईंग त्वचा का राज'? >> अगदीच.

अमृताक्षर साठी एक धागा झाला आता एक धनुडी साठी आणि एक सामो च्या कलेक्शन साठी पण
ज्वेलरी बॉक्स- इथले सगळे सुंदर दागिने ठेवण्यासाठी
वाह काय मस्त बॉक्स आहे.
वाह काय मस्त बॉक्स आहे.
श्रध्दा छान आहे पेटी..
श्रध्दा छान आहे पेटी..
ए काय मस्त ज्वेलरी बॉक्स आहे.
ए काय मस्त ज्वेलरी बॉक्स आहे. त्याची कडी पण पण किती छान.
मी सद्ध्या जी कोरियन सिरीयल बघतेय "होम टाऊन चा चा चा " त्यात तो चीफ हॉग त्या डेंटिस्ट ला एक ज्वेलरी बॉक्स करून देतो त्याची कडी सेम अशी आहे. तो ज्वेलरी बॉक्स पण मस्त होता.
श्रध्दा छान आहे पेटी......+१.
श्रध्दा छान आहे पेटी......+१.
(No subject)
(No subject)
.
मस्त आहेत.गळ्यात काय घालणार?
मस्त आहेत.गळ्यात काय घालणार?
झुमका गिरा रे
झुमका गिरा रे
https://www.bhaskar.com/interesting/news/finally-bareilly-found-its-jhum...
हा आताच घेतला एका
हा आताच घेतला एका देवळाबाहेरून.
गळ्याशी आहे.
मस्त आहेत.गळ्यात काय घालणार?>
मस्त आहेत.गळ्यात काय घालणार?>>>> काहीच नाही...
अनु चोकर आवडला.
अनु चोकर आवडला.
हे वेगवेगळे स्टोन - यलो जेड, कार्नेलिअन, फ्लुराईट, रेड जॅस्पर, मूनस्टोन, अमेथिस्ट वगैरे.

वरती ते टंबल्स ओवण्याकरता लोकरीचा गोफ.
मी रोज बदलते खडा. लॅबोडराईट आवडतो मला, आणि रेड जॅस्पर.
Long earings with long untied
Long earings with long untied hair
छान आहेत सामो खडे.हे ओवायचे
छान आहेत सामो खडे.हे ओवायचे कसे?खड्याना छिद्र आहे का काडी आणि हुक ओवायला?
अनु अगं अशी जाळी आहे त्या,
अनु अगं अशी जाळी आहे त्या, कोंदणात (लोकरीच्या) तो खडा ठेउन, वरुन मणी घट्ट करायचा.
(No subject)
दिदी च्या लग्नात काढलेली
दिदी च्या लग्नात काढलेली मेहंदी आणि हिरव्या बांगड्या
सुंदर मेंदी
सुंदर मेंदी
सुंदर मेंदी.मधल्या वेगळ्या
सुंदर मेंदी.मधल्या वेगळ्या बांगड्यांमुळे हिरव्या बांगड्याना शोभा आलीय.
धन्यवाद मी अनु
धन्यवाद मी अनु
मस्त दिसतेय बांगड्या आणि
मस्त दिसतेय बांगड्या आणि मेंदी दोन्ही . हातांना शोभा आलीय दोन्ही मुळे
Pages