Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 21:33
मायबोली गणेशोत्सव २०२१
वर्ष २२ वे
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूषिकवाहन मोदकहस्त
मूषिकवाहन मोदकहस्त
चामरकर्ण विलंबितसूत्र |
वामनरूप महेश्वरपुत्र
विघ्नविनायक पाद नमस्ते ||
वा! सुंदर मूर्ती! गणपती
वा! सुंदर मूर्ती! गणपती बाप्पा मोरया!
बाप्पा मोरया !!
बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
>>>>>>स्पर्धांची,अटींची एकत्र
>>>>>>स्पर्धांची,अटींची एकत्र माहिती देणाऱ्या धाग्याची लिंक आहे का कोणाकडे?की इथेच दिलीय आणि मी मिस केली?
मी नाही पाहीली अनु.
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/ganeshotsav/2021
धन्यवाद किशोर.
धन्यवाद किशोर.
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी ||
कर्हेच्या तिरी बैसले मोरगाव
कर्हेच्या तिरी बैसले मोरगाव
ईथे मुर्तीमन्त मोरया पाहु देव
चला जाउ यात्रेस महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे
दुर्गेचा पुत्र ह्या दुर्गावर
दुर्गेचा पुत्र ह्या दुर्गावर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
सभामंडपात भव्य गाभारा
मूषकाच्या हाती मोदकहारा
ॐ गं गणपतये नमः |
ॐ गं गणपतये नमः |
परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शांतम पुष्टं कांतमनन्तकम् ||
सुरासुरेन्द्रै: सिद्धेंन्द्रै स्तुमं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्न्तात् प्रमुच्यते ||
सर्व माबोकरांना , लेखकांना अन
सर्व माबोकरांना , लेखकांना अन संपादकांना खूप शुभेच्छा !
मोरया !
ॐ गं गणपतये नमः |
ॐ गं गणपतये नमः |
ह्यावर्षी गणेशस्तवन नाही का?
ह्यावर्षी गणेशस्तवन नाही का? स्वाती आंबोळए नी गायलेलं मागे दोन वर्ष. छान वाटतं ऐकायला.
गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!
ॐ नमोजी आद्या । वेद
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।
देवा तूंचि गणेशु । सकलमती प्रकाशु ।।
म्हणे निवृत्ती दासु । अवधारिजो जी ।।
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ।
मकर महामंडल । मस्तकाकारे ।।
हे तिन्ही एकवटले । तेथे शब्दब्रम्ह कवळले ।
ते मिया श्रीगुरुकृपा नमिले । आदिबीज ।।
धन्यवाद, सस्मित - स्तवनाची
धन्यवाद, सस्मित - स्तवनाची आठवण काढलीत, छान वाटलं.
|| ॐ गं गणपतये नमः ||
|| ॐ गं गणपतये नमः ||
कानीं कुंडलांची प्रभा
कानीं कुंडलांची प्रभा
सूर्य-चंद्र जैसे नभा
माजी नागबंदी शोभा
स्मरतां उभा जवळी तो
गणपती तुझे नाव चांगले
गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहू चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिध्ये श्री गजानना
___/\___
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर वरद | सर्वजनं मे वशमानय नमः ||
ज्ञानमोदक पोथीतील गणेशवंदना
ज्ञानमोदक पोथीतील गणेशवंदना
प्रसन्नता तेचि शुंडा सरळ|| ज्ञानविज्ञान गंडयुग्म|| लुब्ध होती मुमुक्षु अलिकुळ तये ठायि||१३||
अखंडनिजात्मश्रवण||निगमागम द्वाराकर्ण|| तेचि तुझे दोन्ही कर्ण विराजती||१४||
शुद्धओधाचा तीक्ष्ण अहुत||कैसा झळकतो एकदंत|| सहजसुख अखंडीत|| डुल्लसी तू||१५||
सद्चिदानंदपणे|| सकळ विश्व हे देखणे|| तेचि अभेदत्वे पूर्ण|| तीन्ही नेत्र||१६||
चिदावकाश अपार||अंत:करण तदाकार||तेचि तुझे लंब उदर|| विस्तारीले||१७||
त्यावरी अत्यंत सुंदर||सोहंभावाचा फणीवर|| कैसा शोभे निरंतर|| सहजची||१८||
चतुर्विधाअश्रम प्रचंड||हेचि चारी भुजादंड|| यथाविधी जे अखंड|| विराजती||१९||
सन्मार्गाचा पाश|| सद्भावाचा अंकुश|| ऐसी आयुधे विशेष||धरिसी तू||२०||
तृप्त कराया सकळीक||जे आपले भक्तलोक|| घेतला ब्रह्मानंदमोदक|| निजहस्ती||२१||
प्रपंच परमार्थ जाण|| हे तुझे दोन्ही चरण्||उभयाइक्यत्वे चालणे|| घडे तुज||२२||
कटी पितांबर कसून भर्जरी
कटी पितांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनाच करी
तुंदिल तनू तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो
गणराज रंगी नाचतो
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वारिवाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ||
गजानना रे गणराया, आधी वंदू
गजानना रे गणराया, आधी वंदू तुझ मोरया |
मंगलमूर्ती तू गणनायक, आधी वंदू तुझ मोरया ||
हिरवे पान पिवळे फूल त्याचा
हिरवे पान पिवळे फूल त्याचा वाहिला तुरा
पार्वतीचा पुत्र गजानन त्याला वंदन करा |
वाह! खुप छान मुर्ती!! __/\__
वाह! खुप छान मुर्ती!! __/\__
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा! ___/\___
सुरेख.
सुरेख.
|| एकदंताय विद्महे,
|| एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ||
|| श्री गणेशाय नमः ||
|| श्री गणेशाय नमः ||
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ||
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयु:कामार्थसिद्धये || १ ||
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ||
तृतीयं कृष्णपिंङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकम् || २ ||
लंबोदरं पंच्ञमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् || ३ ||
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् || ४ ||
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभु: || ५ ||
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ||
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् || ६ ||
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत |
संवस्तरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः || ७ ||
अष्टेभ्यो: ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः || ८ ||
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् |
Pages