मायबोली गणेशोत्सव २०२१ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 21:33

Bappa-2021-3_0.jpeg
मायबोली गणेशोत्सव २०२१
वर्ष २२ वे

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपङकजस्मरणम् |
वासरमणिरिव तमसाम् राशीन्नाशयति विघ्नानाम् ||

मोरया!

हा फेसबुकवरती फिरत होता. जावेद खान आपणच हा केलेला आहे हे माहीत नव्हते. मस्तच.
Submitted by सामो on 10 September, 2021 - 18:13

>>

मी नाही, नेट वरून घेतला फोटो मला आवडला म्हणून.

बाप्पा मोरया!
प्रतिष्ठापना मस्त झाली. आता उरलेला उत्सव दणक्यात होऊ दे.

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि।।
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।

शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप शांतये ||

स्पर्धांची,अटींची एकत्र माहिती देणाऱ्या धाग्याची लिंक आहे का कोणाकडे?की इथेच दिलीय आणि मी मिस केली?

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी||

गजाननं भूत गणादि सेवितं
कपित्थ जंबू फल चारू भक्षितम् |
उमासुतं शोक विनाशकारणमं
तमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदुर पाझरे वरि बरे दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ||

Pages