गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज
दोन देवांचे गाव - म --
दोन देवांचे गाव
- म - -
कोल्हापूर जिल्हा
तामगांव
तामगांव ?
नाही..तुमच्या नावाची जोडगोळी
नाही..तुमच्या नावाची जोडगोळी असलेला देव शोधा:स्मित:
रामपुर
रामपुर
रामपूर उत्तर प्रदेश मध्ये आहे
रामपूर उत्तर प्रदेश मध्ये आहे..
रामलिंग असे काही आहे का?
रामलिंग असे काही आहे का?
रामकृष्ण
रामकृष्ण
रामलिंग असे काही आहे का?..हो.
रामलिंग असे काही आहे का?..हो..
रामलिंग हातकणंगले तालुका..
बरोबर उत्तर कृष्णा
सोलापूर जिल्ह्यातले आजुन एक
सोलापूर जिल्ह्यातले आजुन एक गाव.
सन्यासी लोकाचा जीवनशैली बद्द्ल सांगणारे तीन अक्षरी नाव.
साहिल शहा एखादे अक्षर पण
साहिल शहा एखादे अक्षर पण सांगा
वैराग
वैराग
पुढचे देण्यासाठी निर्णयाची
पुढचे देण्यासाठी निर्णयाची वाट पाहत आहे
द्या बरोबर आहे!
द्या बरोबर आहे!
अकोला जिल्हा
अकोला जिल्हा
? ? ? ? र
मायबोलीवरील एक सदस्य नाव गावात जोडा
कांचनपुर
कांचनपुर
वैराग बरोबर आहे
वैराग बरोबर आहे
वैराग बरोबर आहे
---
कांचनपुर अकोला जिल्ह्यात ?
कांचनपुर अकोला जिल्ह्यात ? संदर्भ ?
गूगल
गूगल
Kanchanpur Pin Code is 209821
सस्मित बरोबर
....
71 Kanchanpur Akola 993
71 Kanchanpur Akola 993
https://www.census2011.co.in/data/subdistrict/3991-akola-akola-maharasht...
इथे आहे सन्दर्भ
मिर्झापूर
मिर्झापूर
निजामपूर
निजामपूर
गूगलवर अकोला मधलं गाव दाखवतंय
गूगलवर अकोला मधलं गाव दाखवतंय.
सस्मित बरोबर. द्या
सस्मित बरोबर.
द्या
मुस्तफापुर
मुस्तफापुर
(No subject)
xxxर
xxxर
पहिल्या दोन शब्दावर बरंच पुराण झालंय इथे.
आमच्या मुंबईतलं गाव
खारघर
खारघर
नो.
नो.
पहिले दोन अक्षरांनी एक खाण्याचा पदार्थ. ज्यावरुन बराच काथ्याकुट केला आपण.
Pages