Submitted by रानभुली on 10 March, 2021 - 02:23
आपल्याला एखादे गाणे आवडते, एखादा छानसा वेगळा पण offbeat व्हिडिओ आवडतो. सराउंड साउंड रेकॉर्डिंगचे 8D ते ९६ D अवतार चकित करतात. एखादे चित्र. क्राफ्ट अथवा रंजक माहिती असे वाटेल ते इथे समान आवड असलेल्यांसाठी शेअर करूयात.
लिंक कॉपी पेस्ट करण्याएवजी सर्च स्ट्रींग दिली तर उत्तम.
वाहत्या पानाचा उपयोग माबोकर खूपच सुंदर करतात. एखादी लिंक वाहून गेली तरी पुन्हा शेअर करता येईलच की, त्यात काय!
( उत्तम व्हिडिओज. चित्रपट, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स असे धागे आधीच आहेत. संबंधित पोस्टसाठी त्यांचा वापर करावा)
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
ताल मधले हे गाणे।हेडफोन लावून
ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.
https://youtu.be/1_o3_wghFnY
युट्युब लिंक इथे द्यायला
युट्युब लिंक इथे द्यायला परवानगी आहे का ते अॅडमिन लाविचारून घ्या मॅडम कारण इथला वाचक निघून जातो ना साइटवरून लिंक क्लिक केली की. उत्तम चित्रित केलेले व्हि डो असा बाफ आहे .
ठीके. व्हिडिओ हा शब्द हटवते.
अमा
ठीके. व्हिडिओ हा शब्द हटवते. आभार.
नेहमीच्या धाग्यावर आपण लिंक देतो त्या एकत्र इथे राहतील. अ आणि सीन्स अशा धाग्यावर यूट्युबच्या लिंक्स आहेत.
इथे ते नकोच आहे।
ताल चं गाणं ८ डी इफेक्ट मध्ये आहे हे शेअर केले तरी चालेल. हा वाहता धागा आहे. वाहून जाते.
आचार्य बोस यांची रचना. छोटा
आचार्य बोस यांची रचना. छोटा ख्याल
https://www.youtube.com/watch?v=4OngzrC88xQ
>>ताल मधले हे गाणे ।8D
>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.<< मला चक्कर येते हे ऐकुन...
>>ताल मधले हे गाणे ।8D
>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.
>>>>>
मला वाटले हेडफोन खराब झाला ,मग कमेंट्स वाचल्यावर समजले
ताल मधले हे गाणे ।8D surround
ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका. >>> अतिशय सुंदर अनुभव! हे गाणंही माझं प्रचंड आवडतं आहे त्यामुळे जास्त मजा आली.
माझे ही आवडीचे गाणे..मी उद्या
माझे ही आवडीचे गाणे..मी उद्या ऐकून सांगेन
वरील सर्वांचे आभार,
वरील सर्वांचे आभार,
जी ए महोत्सवात कवी ग्रेस
https://www.youtube.com/watch?v=O3EAqlQ97Q8
हा वाहता धागा कशाला?? सगळे
हा वाहता धागा कशाला?? सगळे उडून जाईल ना
हा वाहता धागा कशाला?? सगळे
हा वाहता धागा कशाला?? सगळे उडून जाईल ना >>> या जगात शाश्वत असे काहीच नाही. झाड सोडल्यानंतर धागा काय करायचा ?
किशोर कुमार स्वतः सचिन देव
किशोर कुमार स्वतः सचिन देव बर्मन यांच्या आठवणी सांगताना. किती सुंदर निवेदन आहे !
https://www.youtube.com/watch?v=glAYOM3gKhk
दीप्ती नवल आणि विजयेंद्र
दीप्ती नवल आणि विजयेंद्र घाटगे. मोहम्मद रफी यांचे गाणे. हे गाणे रिलीज नाही झाले.
https://www.youtube.com/watch?v=5jLefYjQHIU
या व्हिडीओतली गायिका उषा
या व्हिडीओतली गायिका उषा उत्थुप यांची मुलगी आहे असे म्हटले जाते. हे कन्फर्म नाही. पण तिने स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही आवाजात गायलेले गाणे आश्चर्यकारक आहे. कारण स्त्रियांच्या स्वरयंत्राची रचनाच अशी असते की पुरूष आवाजात गाणे कठीण असते. हे काहीतरी दैवी आहे असेच म्हणावे लागेल.
https://youtu.be/HYslC6K2rHw?t=25
रा.भु, धन्यवाद! खरंच ती मुलगी
रा.भु, धन्यवाद! खरंच ती मुलगी खूप छान गाणे म्हणते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=hBvdIsBmQ6g
देवकी ताई, मस्त लिंक आहे. काल
देवकी ताई, मस्त लिंक आहे. काल क्लिक केलं आणि तिकडेच रमले. धन्यवाद.