प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड।आँपरेशन लोटस सुरु झाले का ।

Submitted by ashokkabade67@g... on 24 November, 2020 - 09:13

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी व त्यांच्या मुलांच्या घरी ईडीने धाड टाकुन त्यांच्या पुत्राला ताब्यात घेतले विषेश म्हणजे योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवू या वक्तव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेच वादळ उठले आहे ।ईडी या संस्थेचा केंन्द्र सरकार गैरवापर करत असुन आमदारांमधे भितीच वातावरण निर्माण करुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पाडण्यासाठी आँपरेशन लोटसची ही सुरवात आहे आसे तर्कही लढवले जात आहेत ।प्रश्न हा आहे कि खरोखरच ही आँपरेशन लोटसची सुरवात आहे का आज एबिपि माझा या चँनलवर या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपाचे प्रवक्ते बोलून गेले की या कारवाई विरोधात आरडाओरड सुरु करुन मोठ्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे याआधी भाजप नेत्यांनी उद्धवजींवरजमिन खरेदीबाबत नाईक प्रकरणात आरोप केले होते यावरून भाजपचे पुढचे टार्गेट मा.शिवसेना प्रमुख आहेत का हाही प्रश्न उभा रहात आहे ईडीच्या कारवाईची भिती सेना आमदारांना दाखवून त्यांनाही ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना । आज भाजपत प्रवेश केलेले अनेक नेतेही काही धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत भाजपनेच त्यांच्यावर अनेकदा आरोप केलेले आहेत मग त्या आरोपांचे काय झाले त्यांच्यावर आजपावेतो कारवाई का झाली नाही का ते भाजपच्या गोटात येताच पवित्र झाले का आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला अभय देवू असा काही प्रकार आहे ,का सरकार पाडण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत आजतरी या प्रश्नांची उत्तरे काळाच्या पडद्याआड दडलेली असली तरी लवकरच उत्तर मिळेल अशि आशा आहे.जनतेनेच आता ईडी कडे मागणी करावी की आजपावेतो झालेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या मालमत्तेची चोकशी ईडीने करावी आणि सत्य उघड करावे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्या गुरूतेग आमच्या गुरूतेग बहादूरांची पुण्यतिथी आहे आज. त्यांचा औरंग्यानं धर्मपरिवर्तनाला नकार दिल्यामुळे त्यांच्या मुलांसहित दिल्लीच्या भर चौकातशिरच्छेद करविला.>>>>>>>>>>>
इतका जळजळीत इतिहास असून देखील खलिस्तानी अतेरिकी पाकिस्तानच्या आश्रयास असतात .
म्हणजे शीख लोकांत ही पिसाळ मोरे शिर्के भरपूर आहेत .
आणि हेच शिर्के मोरे १९८४ च्या दंगली तील शीख लोकांच्या हत्याकांड नंतर काँग्रेस ला मते देत असतील. .

आणि फडणवीस झोपडपट्टीला खायला घालतात का ?>>>> अय्ययो ! अश्श कश्श ! तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी नाही का? मामुने कहां है ना !

बादवे, तिकडे हिंदी मायबोली आहे एक, तिथे बागडबिल्ला नावाचा आय डी सेम तुमच्या सारखे शॉर्टकट मारुन लिहीतो.

हेच शिर्के मोरे १९८४ च्या दंगली तील शीख लोकांच्या हत्याकांड नंतर काँग्रेस ला मते देत असतील. .

असतील काय , पंजाबात पंजालाच मत देतात

गेल्या राज्य निवडणुकीत पंजाबात भाजपाला लाथ घालून हाकलून काँग्रेस आणले

काँग्रेस 80
भाजपा 02
https://en.m.wikipedia.org/wiki/Punjab_Legislative_Assembly

अमित शहाला लव्ह लोटस करायलाही सोय नाही ठेवली

बाकी राज्यांनी धडा घ्यावा

इतका जळजळीत इतिहास असून देखील खलिस्तानी अतेरिकी पाकिस्तानच्या आश्रयास असतात .

वाचन वाढवा.म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत.
भारतीय सैन्यात जास्त प्रमाणात असलेले शीख,युध्दात खूप मोठ्या प्रमाणात देशासाठी बलिदान देणारे शीख .
अतिरेकी का झाले?

वाचन वाढवा.म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत.
भारतीय सैन्यात जास्त प्रमाणात असलेले शीख,युध्दात खूप मोठ्या प्रमाणात देशासाठी बलिदान देणारे शीख .
अतिरेकी का झाले? >>>>>>>>

तुम्ही वारंवार तुमच्या मर्यादा स्पष्ट करताय !

Happy

थोडक्यात तुम्ही नक्षलवादी आणि मराठा रेजिमेंट
चा पराक्रम एक सारखा म्हणताय .

ते झाले म्हणून बाकीच्यांनी पण त्यांचा कित्ता गिरवावा का? पाकडे कधीच यशस्वी होनार नाहीत. मध्यंतरी सतत हल्ला होतोय म्हणून लाखो शियांनी रस्त्यावर उतरुन सुन्नींविरुद्ध घोषणा दिल्या.

जिथली सत्ता जाते , भाजपे तिथळ्यांना देशद्रोही बोलतात

पंजाब तर देशाचा आधारस्तंभ आहे

राष्ट्रगीतात राज्यांच्या नावांची सुरुवात पंजाबपासून होते

भारतीय सैन्यात जास्त प्रमाणात असलेले शीख,युध्दात खूप मोठ्या प्रमाणात देशासाठी बलिदान देणारे शीख .
अतिरेकी का झाले?
नवीन Submitted by Hemant 33 on 25 November, 2020 - 18:03
--

तुमचे वाचन अफाट आहे हे आम्ही मान्य करतो. आता तुम्ही सांगा शीख अतिरेकी का झाले ? खालिस्तान चळवळ केंव्हा सुरु झाली व का ? जर्नेलसिंग भिंद्रावालेला राजकिय पांठीबा कोणी दिला ब पंजाबमधे त्याला कोणी मोठे केले ?

काँग्रेस 80
भाजपा 02
https://en.m.wikipedia.org/wiki/Punjab_Legislative_Assembly

अमित शहाला लव्ह लोटस करायलाही सोय नाही ठेवली

बाकी राज्यांनी धडा घ्यावा
Submitted by BLACKCAT on 25 November, 2020 - 18:01
--

याला तर कोणत्या ही विषयात गती नाही. आणि हे, हा वारंवार सिद्ध करतो.
पंजाबमधे अकाली दलाचे सरकार होते की भाजपाचे ?

ते झाले म्हणून बाकीच्यांनी पण त्यांचा कित्ता गिरवावा का? पाकडे कधीच यशस्वी होनार नाहीत. मध्यंतरी सतत हल्ला होतोय म्हणून लाखो शियांनी रस्त्यावर उतरुन सुन्नींविरुद्ध घोषणा दिल्या. >>>>>>>
हे एकमेकांना गोळ्या घालतात , एकमेकांच्या धार्मिक स्थळे सुद्धा बॉम्ब नी उडवतात .
हे त्यांच्यातील लोकांनाच आज पर्यंत भाऊ मानू शकले नाहीत , कंगरी मात्र भारतात हिंदू मुस्लिम भाई भाई चा नारा देत असतात .
Happy

हे एकमेकांना गोळ्या घालतात , एकमेकांच्या धार्मिक स्थळे सुद्धा बॉम्ब नी उडवतात .
हे त्यांच्यातील लोकांनाच आज पर्यंत भाऊ मानू शकले नाहीत , कंगरी मात्र भारतात हिंदू मुस्लिम भाई भाई चा नारा देत असतात .
--

याला जिहाद्यांमधे "आपसी भाईचारा" असे म्हणतात.

>>>ही अशी भाषा वापरून पण मायबोलीवर प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत ठेवण्यासाठी नक्की काय करावे लागते? ही immunity फक्त काही स्पेसिफिक "हर्ड" लाच लागू आहे का???

नाही. सगळ्यांनाच आहे.अनाजीपंत आणि बाटग्या असं दोन्ही विनासायास म्हणता येतं. मुसलमान आयएएस झाला तरी रानटी असतो असं म्हणलं तरी चालतं.

अभ्यास वाढवा म्हणे... स्वतः इतिहास ऑप्शनल ला टाकणार्‍या शाळेत शिकलेत म्हणुन अशी शिखांना अतिरेकी म्हणण्याची वंशपरंपरागत तैलबुद्धी घसरुन हापटली.. Proud

ता.क. : आपल्या पुर्वजांनी इतिहास घडवला नसल्याने दुसर्‍यांच्या इतिहासात बाजारबुणगे घुसडुन गुलालात न्हाऊन निघण्याची परंपरा तरी दाखवावी लागते किंवा मग अगदी साधा उपाय म्हणजे सरळ इतिहास ऑप्शन ला टाकणे. Biggrin

सत्ता उलटली की तिथले लोक ह्यांच्या दृष्टीने अतिरेकी होतात
शीख अतिरेकी

आम्ही मुंबई वाले पीओके

Proud

दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद मध्ये ghmc निवडणुकीत प्रचार करताना अकबरुद्दीन ओवेसी ने नेहमी प्रमाणे हिंदू समाज , भाजप आणि मोदी वर टीका करायला सूर वात करताच उपस्थित असलेल्या मुस्लिम लोकांनी
' मुस्लिम लोकांच्या विकासा बद्दल बोला , धार्मिक राजकारण आता बस करा ' असे ठणकावून सांगितले .
त्या नंतर भाषण न करता दोन मिनिटांत अकबरुद्दीन ने काढता पाय घेतला .
खरचं कौतुक करावं अशी तेथील मुस्लिम जनता वागली आणि असा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे , फक्त सगळी कडे होणे गरजेचे आहे .
आणि हाच तो अकबरुद्दीन ज्याने भारतातील सगळ्या हिंदूंना संपविण्या ची भाषा करून हिंदू मुस्लिम चा भाई चारा वाढविण्यास मदत केली होती .

दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद मध्ये ghmc निवडणुकीत प्रचार करताना अकबरुद्दीन ओवेसी ने नेहमी प्रमाणे हिंदू समाज , भाजप आणि मोदी वर टीका करायला सूर वात करताच उपस्थित असलेल्या मुस्लिम लोकांनी
' मुस्लिम लोकांच्या विकासा बद्दल बोला , धार्मिक राजकारण आता बस करा ' असे ठणकावून सांगितले .
त्या नंतर भाषण न करता दोन मिनिटांत अकबरुद्दीन ने काढता पाय घेतला .
खरचं कौतुक करावं अशी तेथील मुस्लिम जनता वागली आणि असा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे , फक्त सगळी कडे होणे गरजेचे आहे .>>>> है शाब्बास ! खरच ही गोष्ट प्रचंड कौतुकास्पद आहे.

मुसलमान आयएएस झाला तरी रानटी असतो असं म्हणलं तरी चालतं.>>>>> कॉमी असे कोणी म्हणत नाही आणी जर म्हणले तर ते चूकीचे आहे. मी जी उदाहरणे दिली होती ती मुघलांच्या अत्याचाराची होती, आताची नाही. आणी मी ती सुरुवात का केली तर जमत असेल तर सगळे जुने बाफ वाचा. जिथे तिथे डिजे ब्राह्मणांना अनाजी पंतुकड्या, फडणवीसांना टरबुज्या मडक्या म्हणून हिणवत आहेत. ही भाषा योग्य आहे का? डिजे यांनी सुरुवात केली म्हणून मी उदाहरण दिले मध्ययुगातले.

आता मुस्लिम लोकांच्या व दलितांच्या अत्याचारावर बोलणार व थयथयाट करणारे सगळे पुरोगामी म्हणजे भरत, उदय, विकु, सिंबा हे डिजे यांना काहीच बोलणार नाहीत कारण डिजे हे त्यांच्या मनातले बोलतायत ना.

तुम्हीही करा
नवीन Submitted by BLACKCAT on 25 November, 2020 - 18:54
--

कश्याला ?
आमचे नेते काही 'पंधरा मिनिटे पोलीस हटवा' असे म्हणत नाहीत. उलट आमचा नेता 'सबका साथ सबका विकास' असे म्हणतो.

सत्ता उलटली की तिथले लोक ह्यांच्या दृष्टीने अतिरेकी होतात
शीख अतिरेकी>>>>>>

काय ब्लॅक कॅट ? तुम भी ?
अर्थाचा अनर्थ करणाऱ्या वासरात तुम्हीच जरा शहाणी लंगडी गाय वाटतं होता .
ह्या ! सगळा इस्कोट केला !
Happy

रश्मी तुम्ही काय म्हटलंय त्यावर माझा प्रतिसाद नव्हता. Sumit हा आयडी जाहीर पणे आयएएस मुसलमान सुद्धा रानटी असतात आणि फोन धर्मांमध्ये फूट असावीच असे म्हणत होता आणि इतर आयडी टाळ्या वाजवत होता. हेच सुमित कोणालातरी थेट बाटग्या म्हणत होते. यावर कोणत्याही आयडीने आणि प्रशासनाने काहीही केले नाही.
Dj यांचे प्रतिसाद वाईटच.

हेच सुमित कोणालातरी थेट बाटग्या म्हणत होते. यावर कोणत्याही आयडीने आणि प्रशासनाने काहीही केले नाही.
--

मित्रा,
तुझी भांगेची तार जरा कमी झाली असेल, तर मी कुणाला बाटगा म्हटले तो प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट कर बर.

--

Sumit हा आयडी जाहीर पणे आयएएस मुसलमान सुद्धा रानटी असतात आणि फोन धर्मांमध्ये फूट असावीच असे म्हणत होता आणि इतर आयडी टाळ्या वाजवत होता.

--
भांगेच्या तारेत प्रतिसाद वाचल्यावर असे होते कधी कधी.
मी भरत यांच्या प्रतिसादाला दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा वाच, आणि मग परत इथे येऊन सांग की मी सरसकट सर्वांना रानटी म्हटलो होतो का ?

धाग्याचे शीर्षक आणि प्रतिक्रियांचा काहीच मेळ नाहीये>>>> तो कधीच नसतो कारण माबोकर वहावत जातात. Proud

माफ करा. वरचा प्रतिसाद रॉनी या आयडीचा होता, सुमित नाही.

खालील प्रतिसाद व्यवस्थितच आहे. तुमचे म्हणणे तिथे स्पष्ट होते. आता शेपूट घालायचे असेल तर खुशाल घाला.

आता शेपूट घालायचे असेल तर खुशाल घाला.
नवीन Submitted by कॉमी on 25 November, 2020 - 19:45
--

त्याची गरजच नाही.
शेपूट घालायची नामुष्की यावी असे प्रतिसाद आम्ही कधी लिहितच नाही. जे लिहायचे आहे ते अगदी स्पष्ट असते.

रश्मी आणि डिज्जे या जोडगोळीला एक वेगळा धागा काढून द्यावा म्हणजे ते प्रत्येक धाग्यावर तेच तेच लिहीत बसणार नाहीत. Light 1

बरं सरनाईक यांनी त्यांचं गांडुळे आडनाव बदलून 'सरनाईक' केलं ती आयडिया देवेंद्रना कोणी दिली नाही का? देवेंद्र सरदेशमुख किंवा देवेंद्र सरनौबत असं काही करता आलं असतं Proud इव्हन फर्नांडिस वॉज अनदर ऑप्शन.

ए बाई, मला नको वेगळा धागा. मी इथ्थेच धुमाकुळ घालणार. Biggrin

बरं सरनाईक यांनी त्यांचं गांडुळे आडनाव बदलून 'सरनाईक' केलं ती आयडिया देवेंद्रना कोणी दिली नाही का? >>>> मी ते लिहीणार होते पण नाव कन्फर्म नव्हतं. म्हणजे नक्कीच असेच नाव आहे का हे माहीत नव्हतं, बस वाचले होते. पण त्यांनी सरनाईक असे आडनाव घेतलेय, घेरेसरनाईक नाही. नाहीतर काही लोक तान्हाजी आठवुन वेगळ्याच विश्वात रहातायत म्हणून म्हणले. Proud

आता खरं म्हणता येईल मुलगी शिकली ! प्रगती झाली !
Happy
दिल्ली मध्ये नुसरत नावाच्या महिलेने दुकानदार वर गोळ्या झाडून दहशत निर्माण केली

https://www.indiatoday.in/india/video/burqa-woman-fires-delhi-shop-17435...

आता खरं म्हणता येईल मुलगी शिकली ! प्रगती झाली !
Happy
दिल्ली मध्ये नुसरत नावाच्या महिलेने दुकानदार वर गोळ्या झाडून दहशत निर्माण केली

https://www.indiatoday.in/india/video/burqa-woman-fires-delhi-shop-17435...

Submitted by वटवृक्ष on 25 November, 2020 - 22:05

>>>>>>>

याचा इडी आणि प्रताप सरनाईक यांच्याशी काय संबंध?

प्रतिसाद वाचता वाचता धाग्याचे शीर्षक काय होते हेच आठवत नाही.

याचा इडी आणि प्रताप सरनाईक यांच्याशी काय संबंध?

प्रतिसाद वाचता वाचता धाग्याचे शीर्षक काय होते हेच आठवत नाही.>>>> Rofl

याचा इडी आणि प्रताप सरनाईक यांच्याशी काय संबंध?>>>>>>
सरनाईक सारख्या फालतू माणसा वरील धागा शिवाजी महाराजांकडे धागा जाऊ नये म्हणून मध्ये मध्ये हवेत गोळीबार करावा लागतो !!!!

सरनाईक सारख्या फालतू माणसा वरील धागा शिवाजी महाराजांकडे धागा जाऊ नये म्हणून मध्ये मध्ये हवेत गोळीबार करावा लागतो !!!!>>>> मृदुला, तू किंवा मी किंवा इतर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी डिज्जे जात व धर्म मध्ये आणतातच. मग मला प्रत्युत्तर द्यावे लागते. बर्‍याच वेळा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण इतर कोणी त्याचा साधा निषेध देखील करत नाही म्हणल्यावर मैदानात उतरावे लागलेच. हेच तू दलित किंवा ओबिसी किंवा मराठ्यांवर टीका कर, लग्गेच् इथले पुरोगामी लुंग्या सावरत धावुन येतील.

आता सरनाईक विधानसभेत 'ईडी'वर हक्क प्रस्ताव आणेल काय ? बाकी पेंग्विन्सची अवस्था सध्या लैच वाईट आहे. कॉंग्रेस म्हणतेय शेणेच्या लोकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी तर राष्ट्रवादी सरनाईक वरिल कारवाईवर बोलायला अजीबात तयार नाही.

हादरा बसला, हादरा बसला. येबिपी माझावर खळबळजनक दावा. कोविद टेस्ट मध्ये लय मोठ्ठा घोटाळा. बघा बघा.

झोपले रे मामु आमचे झोपले रे !

हे होणार हे अपेक्षित होतच . अश्या अनेक चौकश्या झालेल्या आहेत . पंधरा एक दिवस बातमी राहते नंतर नेते आपसात सेटलमेंट करून निपटवून टाकतात. सामान्य जनता मात्र खरंच कारवाई होईल ह्या आशेवर जगते.
गल्लीतल्या नगरसेवकलोकांकडे निवडून येताच स्कॉर्पिओ , पजेरो सारख्या गाड्या एका वर्षात येतात .ईडीने सुरुवात तिथून केली पाहिजे खरेतर

कोविड १९ मुळे,
सध्या मुन्सिपालटीत "उंदिर" मारायचे काम बंद आहे का ?

राष्ट्रवादी सरनाईक वरिल कारवाईवर बोलायला अजीबात तयार नाही.>>>> याचे कारण सरनाईक हे राष्ट्रवादीमधुन सेनेत गेले अस आहे हे करे आहे का?

९० च्या दशकात डोंबिवली पश्चिमेला, विशेषतः अंबिका नगर परिसरात राहणाऱ्या कोणा ओळखीच्यांना विचारा तेव्हाचा प्रताप गांडोळे (आताचे आमदार प्रताप सरनाईक) कोण होता ते. धागा लेखक स्वतः हा धागा काढून टाकायची विनंती माबो प्रशासनाकडे करतील.
सायकल चोर अशी ओळख आणि विष्णूनगर पोलीस स्टेशन मधे गुन्ह्यांची नोंद सापडेल. कित्येकदा चोरी करताना पकडला गेल्याने लोकांचा बेदम मारही खाल्लाय पठ्ठ्याने. कोणाची बदनामी करण्याचा हेतू नाही पण अर्धवट माहितीवर असे धागे काढले जाऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद प्रपंच. उशिरा का होईना दुष्कृत्यांची फळे मिळण्याची शक्यता तरी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

घरातुन लग्नाच्या बायकोचे दागिने चोरुन पळालेला माणुस देखिल पंतप्रधान होतो मग एखादा सायकलचोर आमदार्/मंत्री झाला तर कुणाला वाईट वाटुन धागा कशाला उडवावासा वाटेल.

Pages