प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड।आँपरेशन लोटस सुरु झाले का ।

Submitted by ashokkabade67@g... on 24 November, 2020 - 09:13

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी व त्यांच्या मुलांच्या घरी ईडीने धाड टाकुन त्यांच्या पुत्राला ताब्यात घेतले विषेश म्हणजे योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवू या वक्तव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेच वादळ उठले आहे ।ईडी या संस्थेचा केंन्द्र सरकार गैरवापर करत असुन आमदारांमधे भितीच वातावरण निर्माण करुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पाडण्यासाठी आँपरेशन लोटसची ही सुरवात आहे आसे तर्कही लढवले जात आहेत ।प्रश्न हा आहे कि खरोखरच ही आँपरेशन लोटसची सुरवात आहे का आज एबिपि माझा या चँनलवर या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपाचे प्रवक्ते बोलून गेले की या कारवाई विरोधात आरडाओरड सुरु करुन मोठ्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे याआधी भाजप नेत्यांनी उद्धवजींवरजमिन खरेदीबाबत नाईक प्रकरणात आरोप केले होते यावरून भाजपचे पुढचे टार्गेट मा.शिवसेना प्रमुख आहेत का हाही प्रश्न उभा रहात आहे ईडीच्या कारवाईची भिती सेना आमदारांना दाखवून त्यांनाही ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना । आज भाजपत प्रवेश केलेले अनेक नेतेही काही धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत भाजपनेच त्यांच्यावर अनेकदा आरोप केलेले आहेत मग त्या आरोपांचे काय झाले त्यांच्यावर आजपावेतो कारवाई का झाली नाही का ते भाजपच्या गोटात येताच पवित्र झाले का आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला अभय देवू असा काही प्रकार आहे ,का सरकार पाडण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत आजतरी या प्रश्नांची उत्तरे काळाच्या पडद्याआड दडलेली असली तरी लवकरच उत्तर मिळेल अशि आशा आहे.जनतेनेच आता ईडी कडे मागणी करावी की आजपावेतो झालेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या मालमत्तेची चोकशी ईडीने करावी आणि सत्य उघड करावे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेच्च्या ! एकदम झटका बसला ? जर मग कंगना व अर्णवच्या प्रकरणात शिवसेना व किंग मेकरचा हात नव्हता तर इथे ऑपरेशन लोटस कसे बॉ आले? चोमच्या? लाला आजकाल एकदम मुलाखती देत सुटलेत येकामागोमाग येक !

याचा अर्थ काँग्रेस पण ऑपरेशन लोटस मध्ये सामील आहे का ?
Happy
नाही म्हणजे ते संजय निरुपम नी सपोर्ट केले ई डी च्या धाडी ला !
निरुपम म्हणतोय सेनेच्या लोकांनी चिक्कार माया जमवली आहे !
म्हणून सेने बरोबर सत्ता स्थापन करण्यास निरुपम चा विरोध होता .
तेंव्हा पासून तो सेनेवर आग ओकत आहे , पण आज पर्यंत त्याला उलटा जाब विचारण्याची हिम्मत सेनेच्या एका ही माणसाने केली नाही , सतत डाफरणाऱ्या संपादक ने सुद्धा नाही .
सगळे चूप चाप गप्प बसलेत.
पण भाजप नी थोडीही टीका केली की सगळ्यांना मिर्ची लागते .

सरनाईक यांचं कर्तृत्व पाहता 'हे शिवसैनिक वाटत नाहीत' असं डोक्यात आलं.
मग गुगल केल्यावर कळलं की हे मूळचे राष्ट्रवादी वाले. नंतर सेनेत गेले!

प्रताप सरनाईक काय लाल बहादूर शास्त्री आहेत काय, जे भ्रष्टाचार घोटाळे करणार नाहीत ?
पेंग्विन सरकारने कारण नसताना राजकिय द्वेशापायी कंगनाचे घर तोडले, अर्णबचा त्या अलिबाग केसशी काहीही संबध नसताना फक्त टिका करतोय म्हणून त्याला जेल मधे टाकले व स्वत:चे हसे करुन घेतले. व आता ईडीने भ्रष्टाचार्‍यांवर धाड टाकली तर ऑपरेशन लोटस ? 'वडा पाव' सैनिकांचा मेंदू गुडघ्यात असतो याची आता खात्री पटली.

Bjp chya किती नेत्या वर आता पर्यंत ed,cbi,ib, hya केंद्र सरकार च्या बटिक संस्थे नी कारवाई केली आहे.
संजय निरुपम ला राहुल जी नी तत्काळ पक्षातून काढून टाकावे.
असा पण तो माणूस काँगेस च्या काहीच कामाचा नाही
राणे आणि निरुपम ह्यांना फक्त आणि फक्त बाळासाहेब नी च प्रसिध्दी,पैसा,अधिकार मिळवून दिले बाकी त्यांची काही लायकी नाही.

केंद्रीय संस्थे चा वापर विरोधी पक्षा ना त्रास देण्यासाठी करणे हे आता bjp ल फायद्या चे वाटत असेल पण ही दुधारी तलवार आहे
Bjp चे शासन नसलेली राज्य सरकार जशास तशी वागू शकतात .
केंद्रात आज नाही तर उद्या सरकार बदलेले आणि तेव्हा bjp chya sarv नेत्यांना ह्याच बटिक संस्था चा वापर करून तुरुंगात टाकले तर आक्षेप घेण्याचा त्यांना काहीच अधिकार नसेल.

2017 नंतर ईडी पावरफुल झाली
>>>>>>>>
काँग्रेस च्या नेत्यांना व्याकरण शिकवण्याचे काम भाजप
ने या पूर्वी मस्त केले आहे .
इंग्रजीच्या व्यकरणात 'ed' लावल्या वर काळ बदलतो , अगदी तस्स च चालले आहे बघा !
एक तर सरनाईक राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि
ठाकरेंना खुश करण्यासाठी कंगना आणि अर्णव वर डायलॉग , म्हणजेच व्याकरण कच्चे ! मग काय लावला ' ed ' आणि लगेच त्याचा काळ बदलला बघा .
बरं याला ed लावल्यावर काका आणि दादा ने बोलले पाहिजे ना ?
पण त्या ed चा त्रास झालाय संपादकांना !
म्हणजेच १००% व्याकरण कच्चे होते .
Happy

इथे सेने चा किंवा ममता चा प्रश्न नाही .
नित्ती मत्तेचं प्रश्न आहे.
हा प्रतिशोध घेण्याचा प्रकार भविष्यात थांबणार नाही.

नीतिमत्ता दाखवण्यासाठी दोषी/आरोपी/ भ्रष्टाचारी लोकांची तपासणी करायची नाही का?
का आमदार , खासदार लोकांना वेगळे नियम?

मला येथील काहीजण naive म्हणतील पण ईडीच्या प्रत्येक धाडीच्या मागे सरकारचा हात असतोच का? ईडी त्यान्च्याकडे असलेल्या पुराव्याशिवाय फक्त सरकारने सान्गितले म्हणुन काम करते हे लोकान्च्या मनात भरवण्यासाठी ज्यान्च्यावर धाड टाकली आहे त्या पक्षाचे नेते असे सान्गत असतील का. त्याना एव्हढे समजत का नाही की आपण एका सरकारी यन्त्रणेवर अविश्वास दखवत आहोत? ईडीची धाड चुकीची व अयोग्य असेल तर ईडीची नामुश्की होईल? म्हणुन ईडीला योग्य रीतीने वागणे भाग आहे. ज्याच्यावर धाड पडली तो असेच म्हणणार की मी पूर्ण निर्दोशच आहे. लोकानी जरा थाम्बुन काय होते ते पहावे. नन्तर जर ईडीची धाड योग्य नव्हती असे सिद्ध झाले तर असे का केले याचा कोर्टात जाऊन जाब मागावा.

bjp chya sarv नेत्यांना ह्याच बटिक संस्था चा वापर करून तुरुंगात टाकले तर आक्षेप घेण्याचा त्यांना काहीच अधिकार नसेल.>>> १००% सहमत. ही सत्यता प्रत्येक सरकारला ठाउक आहे. पूर्वी कॉन्ग्रेस सर्वत्र होती. आता ती स्थिती उरलेली नाही. सरकारे बदलतात जसे सध्या चालु आहे. भाजपा कदुन महाविकासकडे, राजस्थानात व म्ध्य प्रदेशमधे भाजपकडून कॉन्ग्रेसकडे असे होते याची भाजपला माहिती आहेच. त्यामुळे द्वेशामुले ते सरनाईकावर धाड घालतील असे वाटत नाही. Once again I repeat that I may be considered naive.

गावोगावी माधुकरी मागणारा अन ३.५% समाजसंख्या असणारा माणुस जर आमदार होऊ शकतो, साथीदारांवर कुरघोड्या करत मुख्यमंत्री होऊ शकतो तर सरनाईक सारखा रिक्षावाला व्यावसईक झाला, आमदार झाला तर बिघडलं कुठं..?

केंद्रात आज नाही तर उद्या सरकार बदलेले आणि तेव्हा bjp chya sarv नेत्यांना ह्याच बटिक संस्था चा वापर करून तुरुंगात टाकले तर आक्षेप घेण्याचा त्यांना काहीच अधिकार नसेल.
नवीन Submitted by Hemant 33 on 24 November, 2020 - 22:45 .
--
गैरकॉंग्रेसी विरोधी पक्षांना याची सवय फार जूनी आहे, तेंव्हा काळजी नसावी.

भारताच्या राजकिय इतिहासात शासकिय तपास यंत्रणांना 'बटिक' बनवयाचा पहिला मान जातो तो, कॉंग्रेसला. कॉंग्रेसने तपास यंत्रणाच काय थेट राष्ट्रपतींना 'बटिक' बनवून देशावर आणिबाणी लादली होती. देशातील राज्यपालांना 'बटिक' बनवून विरोधी सरकार ज्या राज्यात आहेत ती राज्य सरकारे बरखास्त केली होती. आता कॉंग्रेसनेच पेटवलेला वणवा त्यांच्या घराजवळ पोहचला तर गळे काढण्याला काय अर्थ आहे.

फार लांब कश्याला पंतप्रधान श्री नरेंद मोदी यांना २००७ मधे, तथाकथित गुजरात दंग्यासाठी सुप्रिम कोर्टातून क्लिनचीट मिळून ही, सिबिआय, विविध चौकशी आयोग यांच्या मार्फत जी राजकिय विच हंटिग केली गेली त्या बद्दल तुमचे काय म्हणणे आहे ?

गावोगावी माधुकरी मागणारा अन ३.५% समाजसंख्या असणारा माणुस जर आमदार होऊ शकतो, साथीदारांवर कुरघोड्या करत मुख्यमंत्री होऊ शकतो तर सरनाईक सारखा रिक्षावाला व्यावसईक झाला, आमदार झाला तर बिघडलं कुठं..?>>>>> काहीsssss बिघडत नाही हो. कारण चहावाला जर पंतप्रधान होऊ शकतो तर रिक्षावाला आमदार - खासदार का नाही होऊ शकत? पण ज्याने माधुकरी मागीतली ती तुमच्या घरी येऊन मागीतली का ? का अजूनही आम्ही तुमच्या दारात येऊन हात पसरतोय असे तुम्हाला वाटत्येय? हो, मागीतली आमच्या समाजाने भिक्षा, पण त्याचाही आदर करणारे मराठे आणी आमचे मोठ्या मनाचे राजे त्या काळात होते. आता सारखे लोकांना लुबाडुन, साखर कारखान्यांचे मालक होऊन, शेतकर्‍यांचा तळतळाट घेणारे नाही आहोत्. दुसर्‍यांच्या आया बहिणींचाही मान राखतो, त्यांचे फोटो छापुन त्यांची बदनामी करत हिंडत नाही. उच्च शिक्षण घेऊन जगभरातल्या लोकांना एक होण्यासाठी मायबोलीसारखे एक मोठे व्यासपीठ देतो, पूर, करोन सारख्या आपत्तीत दान पण करतो. उगाच लोकांच्या जाती काढुन स्वतःचे संस्कार दाखवत की बोर्ड बडवत बसत नाही. हा तमक्या आपल्या जातीचा आहे, पण त्याने गुन्हा केलाय म्हणून त्याची बाजू घेऊन छाती बडवत बसत नाही.

लिहीण्यासारखे खूप आहे पण काय आहे स्वतःचे ठेवायचे झाकुन या कॅटेगरीतले नसल्याने इथेच थांबते.

खरा प्रश्न हा आहे कि आज जे नेते ईतर पक्षातुन भाजपने आयात केले त्या नेत्यांवर ते ईतर पक्षात असतांना भाजपने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप संसदेत व जाहीर सभांमधुन वमीडीयावरही केले होते त्यांच काय त्यांच्यावर ईडीची कारवाई का होत नाही आरोप तर भाजफनेच केले होते नि का ते सारेच आरोप खोटेच होते खोटे असतिल तर भाजप हा खोटारड्यांचा पक्ष आहे आणि आरोप खोटे नसतील तर कारवाई करावी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध कराना गाडीभर पुरावे आहेत अस सांगत होताना का त्यांना अभय देण्याचे आश्वासन देवूनच भाजपने ब्लँकमेल करत आयात केले याचेही जनतेला उत्तर द्यावे।

लिहीण्यासारखे खूप आहे पण काय आहे स्वतःचे ठेवायचे झाकुन या कॅटेगरीतले नसल्याने इथेच थांबते.>> अग्गंबाई.... किती तो राग राग..! अनाजीपंताला काही बोललं तरी लागतं..! देवेंद्रपंताला बोललं तरी लागतं..!! एवढंच जर मनाला लागत असेल तर इतरांवर कशाला जळफळाअट करायचा..?? Proud

राजे काय सर्वांचेच होते... तरिही त्याकाळी त्यांना मारुन मुटकुन मुसलमान झालेल्या साथीदारांना पुन्हा हिंदु धर्मात परत घेताना कोणी कोणी विरोध केला..? त्यांच्या मातोश्रींनी सती जायला हवे म्हणुन कुणी कुणी धोशा लावला..?? छत्रपतींना राज्याभिषेक करण्यास नकार देणारे कोण होते..??? अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा इतिहास शिकवला जातो पण त्याच वेळी सैय्यद बंडाचा हात कापल्यावर छत्रपतींवर वार करणार्‍या कृष्णाजी भास्करचा इतिहास का लपवला जातो..??

किती ते आपले आपले करत कुरवाळत बसायचे..?? Proud

ज्यांनी गुन्हे केले त्यांना सजा मिळालीच आहे, मग तो अनाजी असो वा कृष्णाजी. ह्या असल्या देशद्रोह्यांना आमच्या समाजाने कधी आपले मानले नाही. जे मानतात ते मुर्ख आहेत. पण कायम आणी कायम ब्राह्मणांवरच घाणेरडे आरोप करतांना मुसलमानांनी तुमच्या पूर्वजांच्या आया बहिणींची अब्रु घेतली होती त्या विषयी बोलतांना दातखीळ बसते, शेपुट आत जाते.

कायम अनाजी अनाजी करतांना ( अनाजीचे चुलत बिलत वंशज जर सापडले तर त्यांनाही हे जाऊन बोला ) अफजुल्ल्या, शाहीस्तेखान, औरंग्या यांची पण नावे घ्या म्हणजे शेपुट आत गेले नाही याची खात्री होईल. बाकी लेव्हल दाखवुन दिलीत त्या बद्दल आभार !

पण कायम आणी कायम ब्राह्मणांवरच घाणेरडे आरोप करतांना मुसलमानांनी तुमच्या पूर्वजांच्या आया बहिणींची अब्रु घेतली होती त्या विषयी बोलतांना दातखीळ बसते, शेपुट आत जाते.>> भाषा जपुन वापरावी. सर्व जाती जमातीच्या स्त्रियांना आपल्या आई-बहिणीप्रमाणे मानावे ही शिवरायांचीच शिकवण आहे.. त्यात तुम्ही पण येता.

अनाजीचे चुलत बिलत वंशज जर सापडले तर त्यांनाही हे जाऊन बोला >> ते तर नाव निघालं रे निघालं की उसळुन रिप्लाय देतात नेहमी.. जाउन बोलायचे कारणच नाही Proud

अफजुल्ल्या, शाहीस्तेखान, औरंग्या यांची पण नावे घ्या >> अजुन कुणाकुणाची नावे घेतली म्हणजे अनाजीला शिव्या घातल्यावर राग येणार नाही..?? Proud

Bjp सरकार च्या ed ni BJP च्या किती लोकांवर कारवाई केली आणि विरोधी पक्षांच्या किती लोकांवर कारवाई केली ह्याचे आकडे बघितले तर राजकीय दबाव खाली केंद्रीय संस्था काम करत आहे हे स्पष्ट च होत आहे.

का अजूनही आम्ही तुमच्या दारात येऊन हात पसरतोय असे तुम्हाला वाटत्येय? हो, मागीतली आमच्या समाजाने भिक्षा, पण त्याचाही आदर करणारे मराठे आणी आमचे मोठ्या मनाचे राजे त्या काळात होते. आता सारखे लोकांना लुबाडुन, साखर कारखान्यांचे मालक होऊन, शेतकर्‍यांचा तळतळाट घेणारे नाही आहोत्. दुसर्‍यांच्या आया बहिणींचाही मान राखतो, त्यांचे फोटो छापुन त्यांची बदनामी करत हिंडत नाही. उच्च शिक्षण घेऊन जगभरातल्या लोकांना एक होण्यासाठी मायबोलीसारखे एक मोठे व्यासपीठ देतो, पूर, करोन सारख्या आपत्तीत दान पण करतो. उगाच लोकांच्या जाती काढुन स्वतःचे संस्कार दाखवत की बोर्ड बडवत बसत नाही. हा तमक्या आपल्या जातीचा आहे, पण त्याने गुन्हा केलाय म्हणून त्याची बाजू घेऊन छाती बडवत बसत नाही. >>>>>>>>>
+111111 सडेतोड उत्तर !
पाच दहा वर्षांपूर्वी टिपू सुलतान च्या नावाने बोट मोडणारे शिव सैनिक आता टीप्पू च्या जयंती चे बॅनर्स लावत आहेत ! का तर धर्मनिरपेक्ष दारा शुकोह कडे दुर्लक्ष करून औरंगजेब सारख्या जात्यांध चे नाव मुलांना ठेवणारे सत्तेत सहभागी आहेत.
पूर्वी युद्धात दोन्ही बाजूचे सैनिक मारले जायचे , राज्या साठी देशासाठी प्राण देणारे दोन्ही बाजूंनी असायचे .
मोगल आणि हिंदू राजांच्या युद्धात कोणत्याही हिंदू राजाने मोगलांच्या बायका बाजारात विकल्याची नोंद कुठेही सापडणार नाही .
पण देवळे तोडणारा , हिंदू बायकांना ना नेवून बाजारात विकणाऱ्या तैमूर चे नाव आवडीने ठेवणाऱ्यांना मात्र डोक्यावर घेवून नाचणार .
काळाचा महिमा !

या महाभिखार आघाडी व पेंग्विनचा प्रॉब्लेम काय आहे हे कळत नाही. मुंबईतील ड्रगमाफियांवर कारवाई केली तर त्याला यांचा विरोध, हवाला व मनी लॉंड्रिगचा तपास आता ईडी करतेय तर यांना मिर्च्या लागतायत नक्की हवेय काय यांना ! आता सगळ्या माफियांवर कारवाई करण्याऐवजी महा भिकार सरकारप्रमाणे केंद्रिय तपास यंत्रणानी निर्दोष अर्णव व कंगनावर कारवाई करावी की काय ? मुळात पेंग्विन्सची काळजी दुसरीच आहे, ठाण्याला चाललेली कारवाई वांद्रयाला पोहचेल की काय ही भिती त्यांना आता असावी.

काल वाचाळ राऊत म्हणत होता 'सरनाईक घरी नसताना, ईडीने त्यांच्या घरी छापा टाकला यात काय मर्दानगी?'. आता या वाचाळाच्या महानगर पालिकेने कंगना घरी नसताना तीच्या घरावर बुलडोजर चालवला. आता हे पेंग्विन्स कोण, मर्द की ....... ?

मुसलमानांनी तुमच्या पूर्वजांच्या आया बहिणींची अब्रु घेतली होती त्या विषयी बोलतांना दातखीळ बसते
ही अशी भाषा वापरून पण मायबोलीवर प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत ठेवण्यासाठी नक्की काय करावे लागते? ही immunity फक्त काही स्पेसिफिक "हर्ड" लाच लागू आहे का???

रामायन महाभारतातहो बाया पळवत होतेच

आम्हाला सुरक्षितता लोकशाहीतच मिळाली

बाया प्लवायच्या बाबतीत इतिहासाची हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशी काही विभागणी होऊ शकत नाही

ही अशी भाषा वापरून पण मायबोलीवर प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत ठेवण्यासाठी नक्की काय करावे लागते?
--

रश्मी यांनी जे लिहिलेय त्यात चूक काय आहे ? मुसलमानांनी हिंदूच्या बायका पळवल्या त्यांची अब्रु घेतली नव्हती काय ? कॉंग्रेसी इतिहासकारांनी कितीही खोटा इतिहास लिहून मुसलमान आक्रमकांना संत/पीर बनविण्याचा प्रयत्न केला असला तरी, खरा इतिहास काय आहे हे सर्व हिंदूना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.

आक्षेप "तुमच्या" ह्या शब्दाला आहे. रशमीताईंचे पूर्वज आभाळातून कोसळले होते काय? की यूरोप खंडातून येऊन कोकण किनारपट्टीवर उतरले होते? ते पण भारतीयच होते ना.

युध्दात आता पण स्त्रिया वर अत्याचार होतात .
पाकिस्तान नी पूर्व पाकिस्तान मधील त्यांच्या मुस्लिम धर्मीय स्त्रिया वर पण अत्याचार ,बलात्कार केले होते.
म्हणून तर इंदिराजी ना सैन्य पाठवून पाकिस्तानी नराधम ना हाकलून लावावे लागले पूर्व पाकिस्तान मधून.
युध्दात स्त्रिया आणि मुल ह्यांच्या वर अत्याचार होण्याचे इतिहास आहे .

ही अशी भाषा वापरून पण मायबोलीवर प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत ठेवण्यासाठी नक्की काय करावे लागते?>>>>> आधी आपल्या सहकार्‍याची भाषा बघावी लागते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य का निर्माण केले याचा इतिहास सखोलपणे अभ्यासावा लागतो.

माझे पूर्वज भारतीयच आहेत. पण जर कधी मला कळले की माझ्या खापर खापर आजोबांनी वा पणजोबांनी स्त्रीयांवर अत्याचार केले होते तर मला नक्कीच त्याची लाज वाटेल. पण सुदैवाने निदान मला आतापर्यंत कोणी ( जे मला वै रित्या ओळखतात त्यांनी ) तसे सांगीतलेले नाही. आणी मुसलमान म्हणल्यावर मी सगळ्या मुसलमानांबद्दल बोलत नाही. त्या काळात ( जेव्हा मुघल होते, औरंगजेब होता, अदिलशाही होती ) हे अत्याचार टोकाला पोहोचले होते, मी त्याबद्दलच बोलतेय. जसे त्या काळात दलित किंवा इतरांना माणुसकीने न वागवता जाती भेद करणार ब्राह्मण जबाबदार होते तसे मुघल सुद्धा होते. पण डिजे यांना कायम ब्राह्मणच दिसतात, स्वतःच्या कुळातले महाराजांना विरोध करणारे मोरे, पिसाळ दिसतच नाहीत.

पण जर कधी मला कळले की माझ्या खापर खापर आजोबांनी वा पणजोबांनी स्त्रीयांवर अत्याचार केले होते तर मला नक्कीच त्याची लाज वाटेल.
बरोबर आहे. अनाजीपंतांनी महिलांवर अत्याचार केल्याचे मी पण वाचले नाही कधी.

पण डिजे यांना कायम ब्राह्मणच दिसतात, स्वतःच्या कुळातले महाराजांना विरोध करणारे मोरे, पिसाळ दिसतच नाहीत. >> दुसर्‍यांना दोष दिला म्हणुन आपल्या पुर्वजांची कुकर्मे झाकली जाणारेत का रश्मी.. वैनी..? तुम्हाला राग येण्याचं कारणच काय..?? तुमचे कोणी लागतात का ते..??? Biggrin

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥

भावार्थ : हे कृष्ण! पाप के अधिक बढ़ जाने से कुल की स्त्रियाँ अत्यन्त दूषित हो जाती हैं और हे वार्ष्णेय! स्त्रियों के दूषित हो जाने पर वर्णसंकर उत्पन्न होता है॥41॥

युद्धामुळे पुरुष मरतात , विकल होतात , मग स्त्रियांवर अत्याचार होऊन कुप्रजा जन्मास येते

मग मी का लढू ? असे म्हणून तो मटकन खाली बसला

https://www.hindisahityadarpan.in/2016/11/bhagawat-geeta-ch1-arjunvishad...

दरवर्षी रावणाचा पुतळा जाळणारे आणि नरकवध साजरा करणारे लोक इतिहासात मुस्लिमांनी , ख्रिशचणांनी हिंदू स्त्रिया पळवल्या म्हणून वाद घालतात , तेंव्हा हसूच येते

तुम्ही म्हणताय ते सगळे खरेच आहे ब्लॅककॅट...! विचारांचा बद्धकोष्ट झालेल्यांना बटु ने बळीराजाला कपटाने ठार केलेले दिसणार नाही, रामाने रावणाला मारलेले दिसणार नाही, पांडवांनी कौरवांना मारलेले दिसणार नाही, कृष्णाने जरासंधाला मारलेले दिसणार नाही, अनाजी पंताने छत्रपतींना आणि शंभुराजेंना विषबाधा करवलेली दिसणार नाही, ज्योतिबा-सावित्री फुलेंना त्रास देणारे दिसणार नाहीत, म. गांधींवर गोळ्या झाडणार्‍यांना तर ते शुर वीर समजतील.. मरेपर्यंत माफिनामे देत इंग्रजांच्या पेंशनी घेउन देशभक्ती शिकवणार्‍यांना तर भारतरत्न द्या म्हणतील..

आणि वर हे सगळे सविस्तर सांगितले तरी मोरे/पिसाळ यांची नावे का घेत नाही म्हणुन खडे फोडतील.. आता यांना कुणी सांगावे मोरे/पिसाळ यांची नावे पुढे करुन देशद्रोही कारवाया कोण करत होते..! Proud

चंद्रराव मोरे, गणोजी शिर्के, सुर्याजी पिसाळ हे तुमचे नातेवाईक असल्याबद्दल जाहीर अभिनंदन . काकांनी पाने छान पुसली. ब्राव्हो !!

आहेतच... आम्हाला राग येत नाही त्यांचं नाव घेतलं म्हणुन Wink
अनाजी पंतुकड्याच्या नादाला लागल्यावर काय होतं हे त्या तिघांकडे पाहुन लगेच समजतं...
हल्लीच्या जमान्यात देखील बरेच मोरे, शिर्के, पिसाळ सापडतात - राणे, विखे, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, बब्बन पाचपुते, दरेकर, राम कदम, वाघीण बै यांच्या सारखे कैक जण अनाजी पंतुकड्याच्या सद्द्य स्थितीच्या अवताराला फशी पडुन हातंचं सोडुन पळालेत अन नशीबाचे भोग भोगत आहेत... Proud

आमच्या गुरूतेग बहादूरांची पुण्यतिथी आहे आज. त्यांचा औरंग्यानं धर्मपरिवर्तनाला नकार दिल्यामुळे त्यांच्या मुलांसहित दिल्लीच्या भर चौकातशिरच्छेद करविला.

सारे भारतीय बांधव आहेत>>>> एक सोडुन. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ( मग आमचे काय देशावं कर्ज आहे? )

बादवे, जनम जनम का साथ है निभानेको असे म्हणत काकांनी समस्तजनांना पाने पुसली. हक्क मागतोय आमचा तुझी बायको नाही अश्या थराला जाऊन कमेम्ट केल्यानम्तर त्या ताईंना जो पस्तावा मिळालाय ना, तो सॉलिड्ड आहे.

मग कळले की टकल्या अक्षयकुमार फक्त स्वतःच्या पिढ्या पोसायला भिजला होता. Biggrin

भिजु द्या हो भिजला तर पण ढेरपोट्या, मडक्या, टरबुज्या अनाजी पंतुकड्याला आस्मान दाखवले की नाही...??? Rofl

परत मोर्चे चालू होणार का? मज्जाच मज्जा>>>>> पूजा झाल्यावं कोरोनटाईन होणार का? तसेही घरातच बसलेले आहेत. मोर्चे कुठले?

भिजु द्या हो भिजला तर पण ढेरपोट्या, मडक्या, टरबुज्या अनाजी पंतुकड्याला आस्मान दाखवले की नाही...??? Rofl>>>> अरेरे ! पाने पुसली गेल्याचे घोर दु:ख पदरात पडले त्यामुळे गिरे तो भी टांग उप्पर ! Proud

Pages