प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड।आँपरेशन लोटस सुरु झाले का ।

Submitted by ashokkabade67@g... on 24 November, 2020 - 09:13

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी व त्यांच्या मुलांच्या घरी ईडीने धाड टाकुन त्यांच्या पुत्राला ताब्यात घेतले विषेश म्हणजे योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवू या वक्तव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेच वादळ उठले आहे ।ईडी या संस्थेचा केंन्द्र सरकार गैरवापर करत असुन आमदारांमधे भितीच वातावरण निर्माण करुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पाडण्यासाठी आँपरेशन लोटसची ही सुरवात आहे आसे तर्कही लढवले जात आहेत ।प्रश्न हा आहे कि खरोखरच ही आँपरेशन लोटसची सुरवात आहे का आज एबिपि माझा या चँनलवर या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपाचे प्रवक्ते बोलून गेले की या कारवाई विरोधात आरडाओरड सुरु करुन मोठ्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे याआधी भाजप नेत्यांनी उद्धवजींवरजमिन खरेदीबाबत नाईक प्रकरणात आरोप केले होते यावरून भाजपचे पुढचे टार्गेट मा.शिवसेना प्रमुख आहेत का हाही प्रश्न उभा रहात आहे ईडीच्या कारवाईची भिती सेना आमदारांना दाखवून त्यांनाही ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना । आज भाजपत प्रवेश केलेले अनेक नेतेही काही धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत भाजपनेच त्यांच्यावर अनेकदा आरोप केलेले आहेत मग त्या आरोपांचे काय झाले त्यांच्यावर आजपावेतो कारवाई का झाली नाही का ते भाजपच्या गोटात येताच पवित्र झाले का आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला अभय देवू असा काही प्रकार आहे ,का सरकार पाडण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत आजतरी या प्रश्नांची उत्तरे काळाच्या पडद्याआड दडलेली असली तरी लवकरच उत्तर मिळेल अशि आशा आहे.जनतेनेच आता ईडी कडे मागणी करावी की आजपावेतो झालेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या मालमत्तेची चोकशी ईडीने करावी आणि सत्य उघड करावे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

{{{ घरातुन लग्नाच्या बायकोचे दागिने चोरुन पळालेला माणुस देखिल पंतप्रधान होतो }}}

बारा वर्षे सीबीआयचा ससेमिरा पाठी लावला होता ना? काय झाले? मुख्यंमंत्र्याचे थेट पंतप्रधान झाले आणि तेही पूर्ण बहूमताने सलग दोनदा..

दुसर्‍या बाफावर ते धर्म काय असतो ते शिकवतायत आणी या आणी अशा अनेक बाफांवर माजी मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी गलिच्छ शिवराळ भाषा वापरतायत. Proud यातच सर्व काही आले. त्या दुसर्‍या बाफावर मी संतापले ते पाकड्यांवर, पण ते पाकडे यांचेच नातेवाईक असल्यागत हे बरळु लागलेत.

एक आहे दुसर्‍याला कितीही घालुन पाडुन बोला, मनातली भडास बाहेर काढा पण नशीब व कर्म हे तुम्हाला तुमची जागा दाखवुन देतच. अहमद पटेल यांनी माजी पंतप्रधान नरसिंहाराव यांना काँग्रेस मुख्यालयात मरणांती आदरांजली नाकारली. आता कर्माने त्याचे फळ दिले. करोनाने गेले तर स्वतःलाही त्या मुख्यालयात जागा मिळाली नाही. जैसी करनी.

>>>घरातुन लग्नाच्या बायकोचे दागिने चोरुन पळालेला माणुस देखिल पंतप्रधान होतो मग एखादा सायकलचोर आमदार्/मंत्री झाला तर कुणाला वाईट वाटुन धागा कशाला उडवावासा वाटेल.>>>
वाह! काय उच्च विचारसरणी आहे आपली _/\_
नैतिकता वगैरे दुय्यम आहे, व्यक्ती गुन्हेगार/गुन्हेगारी पार्श्वभूमीची असली तरी चालेल फक्त ती आपल्या पक्षाची पाहिजे, किंवा नावडत्या पक्षाची नसावी, मग तिच्या समर्थनासाठी काय वाट्टेल ते.... लगे रहो...

आकाशानंद , दुर्लक्ष करा. ते या ही पेक्षा खालच्या पातळीवर उतरतात. आपल्याला ते जमायचे नाही. तसे हुच्च संस्कार लागतात.

आकाशानंद , दुर्लक्ष करा. ते या ही पेक्षा खालच्या पातळीवर उतरतात. आपल्याला ते जमायचे नाही. तसे हुच्च संस्कार लागतात.
नवीन Submitted by रश्मी.. on 26 November, 2020 - 17:41

+१

गल्लीतल्या नगरसेवकलोकांकडे निवडून येताच स्कॉर्पिओ , पजेरो सारख्या गाड्या एका वर्षात येतात .ईडीने सुरुवात तिथून केली पाहिजे खरेतर >>> हे पटलं मला. ह्या लेवलला सुरुवात करायला हवी. नंतर कितीतरी वर्षांनी रडारवर घेतात, तोपर्यंत कित्ती माया जमलेली असते. सर्वच पक्षात कितीतरी जण आहेत.

एक आहे दुसर्‍याला कितीही घालुन पाडुन बोला, मनातली भडास बाहेर काढा पण नशीब व कर्म हे तुम्हाला तुमची जागा दाखवुन देतच >>>>>>>>>
: )
मतीमंद पप्पू चे दुःख त्यांना आयुष्यभर बोकांडी घ्यायचे आहे , मग आलेल्या नैराश्याने ते पंतप्रधाना ची निंदा नालस्ती करणारच !

मतीमंद पप्पू चे दुःख त्यांना आयुष्यभर बोकांडी घ्यायचे आहे , मग आलेल्या नैराश्याने ते पंतप्रधाना ची निंदा नालस्ती करणारच !>>>>>+१११११११११

लग्नाच्या बायकोचे दागिने चोरुन पळालेला माणुस देखिल पंतप्रधान होतो>>>> या बेजाबदार विधानाचा काही पुरावा आहे का? नसल्यास हे विधान काढून टाका. असे विधान चौकीदार चोर आहे असे म्हणणार्याने सुद्धा २०१९च्या निवडणुक प्रचारात वापरले नाही. याचा अर्थ असा होतो की हे खोटे आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरणाच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाला विरोध करणारा अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) अर्ज विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘ईडी’ला या प्रकरणाचा तपास करता येणार नाही.

https://www.loksatta.com/mumbai-news/special-court-barred-ed-from-probe-...

Ajit pawar निर्दोष असल्याचे शोधल्याबद्दल ईडी चे अभिनंदन

सरनाईक गुंतला तर आनंदच होईल पण सोलापूरचा लोकमंगलवाला आणि त्याचा व्याही काकडे ह्यांची चौकशी होऊन जाऊद्या आता
बादवे छी२४तास चे संपादक आशिष जाधव झाले मोकळे एकदाचे.

शुर विर सैनिक सरनाईक च्या घरी पाकिस्तानी बँकेचे क्रेडिट कार्ड सापडल्याची बातमी सगळे न्यूज चॅनेल वाले फ्लॅश करत आहेत .....

पण , सेनेला पुरोगामी पद बहाल केलेल्या सीएनएन चॅनेल ने सरनाईक बरोबर फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे .
म्हणजे उठा घराबाहेर पडत नसल्या मुळे फडणवीस च मुख्यमंत्री असल्याचा त्यांचा समज झाला की काय ?

अग्गबै, मग ते सरनाईकांची बाजू घेऊन तळमळीने बोलणारे वीरभद्र कुठे गेले? बहुतेक हाताच्या मुठी त्वेषाने आवळुन ते की बोर्ड बडवत असतील. Proud

>>झाले मोकळे एकदाचे.<<

कुठल्याच चॅनेलवर हा माणूस टिकत नाही याचे कारण त्याच्या आततायीपणात आहे.... चॅनेलवर आलेल्या पाहुण्याबद्द्ल किमान सौजन्य राखून बोलावे हेही त्याला कळत नाही!
आणि किती ती अशुद्ध भाषा!

पण प्रताप सरनाईकांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रं मिळाली अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्द करुन माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या कंगनाविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. भविष्यात अजून बातम्या मिळतील, पण हे बदनामी करण्याचं कटकारस्थान आहे,” असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. हक्कभंग प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी अशी विनंती मी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. “ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु?,” असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.

https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-pratap-sarnaik-on-ed-inves...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया तसंच अभिनेत्री कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आपण हक्कभंग प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्याचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु असून यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा फेटाळून लावत त्यावरही भाष्य केलं.

सगळे महत्वाचे रिपोर्ट गोपनीय म्हणून बंद लिफाफयातून पाठवले जातात

ह्या भाजप्याना लगेच कसे समजते , कुठे काय सापडले ? ईडी , सीबीआय ह्यांच्या घराकडे जेवायला जातात का ?

Post mortem रिपोर्ट देखील आम्ही पोलीस , सिव्हिल सर्जन ह्यांना सीलबंद करून वर कॉन्फिडेंशल लिहून देत होतो,

आणि तो गोस्वामी ओरडत असतो , किधर है डॉकटर , यहा आले बोलो क्या मिला पोस्ट मोरटेम मे ?

हे डोक्यावर नंतर पडतात की जन्मताच मोकळे डोके घेऊन उपजतात ?

अहो सायंकालीन शाखेतुन कुजबुज सुरु करुन दिली की प्रातःकालापर्यंत देशाच्या काना कोपर्‍यात खबर पोचती करणारे पिढ्यान-पिढ्या तयार झालेले कान-खवीस खबरे आहेत त्यांच्याकडे... Biggrin

अवघड आहे !
खरं म्हणजे सापडलेल्या आरोपींचे कर्तव्य होते बांगलादेशी ना पोलिसांच्या ताब्यात देण्याचं !

असतील... माजी मुमं मनोहर जोशीचा जावाई आणि राज ठाकरेंचे पण जॉईंट व्हेंचर होतेच की... त्यामुळेच जोशी अज्ञात्वासी झाले Proud

ईडी च्या धाडी मुळे धास्तावलेल्या सेने ने सैनिकांना रस्त्यावर उतरवण्याची तयारी केली आहे .
बसेस भरून भरून दादर माटुंगा मध्ये या आणि रस्त्यावर निदर्शने करून शक्तिप्रदर्शन ची करा चा आदेश सैनिकांना देण्यात आला आहे !
पी एम सी बँक मधून घेतलेल्या ५५ लाख रुपयांच्या
संदर्भात इडि संपादक च्या पत्नी ची चौकशी करत आहे . ज्या वधावन ने ( हाच तो ज्याला लॉक डाऊन मध्ये महाबळेश्वर मध्ये सहकुटुंब जाण्यास परवानगी दिली होती ) पद्धतशीरपणे पी एम सी बँक ला काही लाख करोड ला लुटले तीच बँक संपादक च्या पत्नी ला ५५ लाख रुपये देते हा निव्वळ योगायोग नसावा !

ईडीची नोटीस आली रे आली की हे सर्व चोरटे कोरोना पॉजिटिव्ह कसे होतात हा एक प्रश्नच आहे. तो खडसे भाजपातून भ्रष्टवादीत गेल्यापासून माझ्याकडे 'सीडी' आहे म्हणून खूपच नाचत होता आता इतके दिवस होऊन ही त्याची सीडी काही बाहेर येत नाही. अशीच अवस्था वाचाळ पेंग्विनची आहे, माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांच्या 'जलयुक्त शिवारची' चौकशी पेंग्विन करणार होता, मात्र अजूनही साधी चौकशी समिती त्याला नेमता आली नाही. हे महाभिकार आघाडीतील चोरटे, श्री देवेंद्र फडणवीसांना देखील स्वत: प्रमाणे चोर व खंडणीखोर समजतात की काय ?

>>श्री देवेंद्र फडणवीसांना देखील स्वत: प्रमाणे चोर व खंडणीखोर समजतात की काय ?<<

ते तसे नाहियेत म्हणून तर हाथ धुवून मागे लागलेत सगळे त्यांच्या!
आणि वरुन असायचा त्या कारणासाठी ब्रिगेड्याना त्यांचा राग आहेच.
पण ते या तिन्ही पक्षाला पुरुन उरलेत Happy

ईडी च्या धाडी मुळे धास्तावलेल्या सेने ने सैनिकांना रस्त्यावर उतरवण्याची तयारी केली आहे .
बसेस भरून भरून दादर माटुंगा मध्ये या आणि रस्त्यावर निदर्शने करून शक्तिप्रदर्शन ची करा चा आदेश सैनिकांना देण्यात आला आहे ! >>>>>>>>>>>>
सोमी वरती सेने बद्दल या मोर्चा वरून नाराजीचे सूर उमटू लागताच करून दाखवलं बिरूद मिळवणाऱ्या संपादक ने माघार घेतली आणि त्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले Happy

तो खडसे भाजपातून भ्रष्टवादीत गेल्यापासून माझ्याकडे 'सीडी' आहे म्हणून खूपच नाचत होता >>>>> Rofl काहीही हं ! त्यांना त्यांच्या अवजड शरीरामुळे चालता पण येत नाही, नाचतील कसे? Proud

बाकी हे खरे आहे. लखोबा पण असेच करायचा. अटकेचे वॉरंट आले की छातीत दुखतेय म्हणून अ‍ॅडमीट व्हायचा. आता मंत्री झाल्याने सगळे दुखणे गायब झाले त्याचे. Proud सध्या भात पण भरपूर खाऊन झाला.

खडसें जर भ्रष्ट असतील तर कारवाई व्हायला हवी. पण ते भाजपत असताना त्यांना नोटीस का बरं नसेल आली ?
संजय राऊत पण भाजप बरोबर सत्तेत असताना त्यांच्या पत्नीला नोटीस का नसेल आली ?
ईडीच्या मशीन मधे काही गडबड आहे का ?

ईडीला येडी करण्याचं कसब शरद पवारांकडे आहे.. त्यामुळे अनाजी पंतुकड्याच्या विचारसरणीला अनुसरणार्‍यांना १० पेक्षा जास्त विरोधी नेत्यांच्या मागे हात धुवून लागल्यानंतरही काहीही सापडलं नाही.. उलट ईडीने सूडबुद्धीने अटक केलेल्या लोकांना जनतेने निवडुनही दिले अन मंत्रीही बनवले आहे.. उलट ईडीला येड्यासारखे कामाला लावणारे पुरती बेअब्रु तोंड काळे करुन सत्तेतुन बाहेर पडले... Biggrin

>>काहीही हं ! त्यांना त्यांच्या अवजड शरीरामुळे चालता पण येत नाही, नाचतील कसे? Proud<<

विरोधकांच्या पातळीला उतरु नका!
खडसेंबद्दल कुठलीही सहानुभूती नसली तरीही ही टिप्पणी खटकली!

खडसे भाजपतून बाहेर पडले. अपेक्षेप्रमाणे ईडीची नोटिस आली.

तृण मूलचे दोन नेते भाजपत सामील झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडियो भाजपच्या फेसबुक पेजवरून गायब झाला.

भाजपत या, रहा आणि खुशाल भ्रष्टाचार करा.
बाहेर पडलात तर किंवा आला नाहीत तर सीबीआय, ईडी मागे लावू.

इथले भाजप समर्थक नक्की कशाबद्दल नाचताहेत? नाचताना आपल्या कंबरेचं सुटलंय याची कल्पना आहे का त्यांना?

भले त्यांच्या कमरेचे सुटले असेल.. पण दाखवायला आहे तरी काय त्यांच्याकडे..?? आजन्म ब्रम्हचारी, लग्नाच्या बोहल्यावरुन पळालेले, संन्यासी कुठले..! Biggrin

विरोधकांच्या पातळीला उतरु नका!
खडसेंबद्दल कुठलीही सहानुभूती नसली तरीही ही टिप्पणी खटकली!>>>>> ओके, सॉरी. पण हेच विरोधक जेव्हा टरबुज्या आणी बरेच काही बोलतात तेव्हा लक्षात येते त्यांची लेव्हल. पण काय आहे खपू, मी रामदास स्वामींना मानणारी आहे. एकनाथ महाराजांना नाही. ( एकनाथ महाराज नि:संशय थोर संत होते) . पण रामदास स्वामी कसे : भले तर देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माथी हाणु काठी हे म्हणणारे आहेत. आणी इथे नाठाळ् च काय, गावासाठी सोडुन दिलेले, देवाला वाहीलेले वळु आहेत. Proud प्रत्यय आलाही असेलच.

बोहल्यावरून पळून जाणारे, जबाबदारी झटकणारे, बायकोला कोणतेही कारण न देता सोडून देणारे हे असलेच लोक अनाजी पंतू समूहाला का आवडतात बरे?

Lol
संत रामदास? बरं बरं.
https://www.maayboli.com/node/52663

विरोधकांसाठी जर्सी गाय आणि हायब्रीड बछडा अशी रेसिस्ट कमेंट करणार्‍या, डिसल्केसियावरून टिंगल करणार्‍या नेत्याच्या अनुयायां कडून वेगळी अपेक्षा नाही.

खडसे भाजपमध्ये होते तोवर त्यांना चालताही यायचं आणि नाचताही यायचं. नाही का?

अहो रानभुली, कुठुनही कुठेही फरफटत, आदळत, आपटत, ठेचकाळत, लळत, लोंबत नेता येईल असा इतिहास आहे अनाजी पंतुकड्याच्या विचारसरणीला मानणार्‍यांचा... Proud

आदिलशहाचे हेर कधीपासुन संत झाले ब्रे..?>>>> अदिलशाहीच्या दरबारात नोकरी केली ती चालली वाटते. आपला तो बाब्या.

Pages