Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायबले का ?
गायबले का ?
ड बा ता क ल ड ला न वा
ड बा ता क ल ड ला न वा
कडबा, लबाड, कबाड, ताडन, लकवा, वाकला, कलता, कलला, कडवा, कतान, वाताड, बालक,
वाकड नाही चालणार ना. विशेष नाम आहे
छान
छान
वाकड चालेल !
वाकड
वि. वांकडा; वक्र.
*वाकला, कलला >> ही क्रियापदाची रूपे असल्याने आपण शक्यतो टाळतो.
पण आता हरकत नाही.
....................
येउद्यात बाकीचे. १० मि वाट पाहतो.
पुणेकर
पुणेकर
येउद्या तुमचे > ४ अक्षरी
बाकीचे ....... येउद्यात यादी
डबावाला, बातावाला, ताबाडला
डबावाला, बातावाला, ताबाडला
छान.
छान.
तासाने माझी भर घालतो.
तोपर्यंत बघू ...
बालक
बालक
लबाड
नकल / नकला
कडवा
कडबा
कबाड (कबाडखाना मधले कबाड)
बाकड (बाकडं)
वाकड (वाकडं)
डबावाला ताकवाला
डबावाला
ताकवाला
छान
छान
* नकला >> अनेकवचन नको.
**बाकड (बाकडं)
> डं असल्याने नको.
वाकड बरोबर
कवाड
कवाड
कडबावाला
कबाडवाला
मानव , छान कोणाकडे ६ अक्षरी ?
मानव , छान
कोणाकडे ६ अक्षरी ?
भर :
भर :
कलावा कलाल कवाला डकला लाताड कलन डबाड
ताडकन कलावान
लबाडलाताड (=लुच्चा).
अरे... कोडं मिस झालं. मी
अरे... कोडं मिस झालं. मी आलेच नाही.... सकाळी शांत शांत होते सगळं
अक्षरांचा सेट रिपीट झाला का सर? कवाड कतान असे काही झालेले वाटतात....
@अवनी ---- ओके आद्याक्षरे घेऊन उत्तर सुईधागा
मला वाटले, सुसाट = सुइsssss + धा + गा
अक्षरांचा सेट रिपीट झाला का >
अक्षरांचा सेट रिपीट झाला का >>
नाही, काही अक्षरे समान असतील.
सर्वांना धन्यवाद
पाच अक्षरी शब्द ओळखायचा आहे.
पाच अक्षरी शब्द ओळखायचा आहे. त्यातील प्रत्येक अक्षराला ओळीने क्रमांक देतो:
१२३४५
अपेक्षित शब्दाची फोड करून असे उपशब्दही ओळखा :
१२ = एक बैठा खेळ
२३ = सततची क्रिया
३४= प्रश्न विचारलाय
४५= शिकण्याचे ठिकाण
……………………
१२३४५ = एक व्यावसायिक
•उपशब्द जोडून योग्य पूर्ण शब्द होत असल्यासच उपशब्द बरोबर ठरतील.
१२ = एक बैठा खेळ >>>> पत्ते,
१२ = एक बैठा खेळ >>>> पत्ते, द्यूत, फरे
५ अक्षरी व्यावसायिक जुना की आताच्या काळातला?
पत्ते, द्यूत, फरे >>> नाही.
पत्ते, द्यूत, फरे >>> नाही. पण जुन्या जमान्यातला
व्यावसायिक >> सार्वकालिक !
२३ = सततची क्रिया >>>> जप,
२३ = सततची क्रिया >>>> जप, धोशा, धावा, रीघ, झड, झोका, ठोके
४५= शिकण्याचे ठिकाण >>>>> शाळा ....पण इतके सोपे नसावे
शाळाने संपणारा व्यावसायिक कोण?
....गार, ....कर....नीस हे व्यावसायिकवाले शब्दांत शिकण्याचे ठिकाण ला जुळत नाहीत
एक बैठा खेळ >>> चलन घेऊन
एक बैठा खेळ >>> चलन घेऊन खेळत
शाळा . >>> होय, योग्य दिशा ! जवळ !
नाटक शाळा ?
नाटक शाळा ?
सततची क्रिया - टक
प्रश्न - कशा
शिकण्याचे ठिकाण - शाळा
टक >>> होय.
टक >>> होय.
शाळा >> याला दुसरा शब्द शोधा, कशा >> थोडा बदल..
तरच व्यावसायिक होइल..
छान ! जवळ ....
1.व्यापार,सारीपाट,सागरगोटे
1.व्यापार,सारीपाट,सागरगोटे
व्यापार,सारीपाट,सागरगोटे >>>
व्यापार,सारीपाट,सागरगोटे >>>> नाही.
एकदम क्षुद्र चलन घेणे !
शिकण्याचे ठिकाण ....प्रशिक्षण
शिकण्याचे ठिकाण ....प्रशिक्षण , विद्यालय
शिकण्याचे ठिकाण ... २ अक्षरी
शिकण्याचे ठिकाण ... २ अक्षरी !!
कवड्या?
कवड्या?
एक बैठा खेळ --- २ अक्षरी हवाय
एक बैठा खेळ --- २ अक्षरी हवाय ना देवकी.... गाडे तिथे अडलेय
कवड्या? >>> होय
कवड्या? >>> होय , चलन हेच.
आता खेळ ?
एक बैठा खेळ ---- पट ----
एक बैठा खेळ ---- पट ---- सारीपाट / बुद्धीबळ साठी?
कवड्या घेऊन खेळायचा.
कवड्या घेऊन खेळायचा.
पट नाही पण एक अक्षर सोडू नका...
Pages