झब्बू- एक विसावा- २१ एकाच विषयाचे चित्रपट (भाषेचे बंधन नाही)

Submitted by संयोजक on 31 August, 2020 - 03:30

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...

आजचा विषय-
२१ एकाच विषयाचे चित्रपट - (भाषेचे बंधन नाही) -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकली यादी
परत येते नवीन यादी घेऊन
Happy

अष्टविनायक
देऊळ बंद
नवरा माझा नवसाचा
बाल गणेश
रिटर्न ऑफ हनुमान
थांब लक्ष्मी थांब
भक्त पुंडलिक
संत चोखामेळा
वीरचा म्हस्कोबा
संत बाळूमामांची कथा
संत नामदेव
संत जनाबाई
काळूबाईच्या नावानं चांगभलं
मुंगी उडाली आकाशी
तुळजाभवानी कथा
सुर्यपूत्र शनिदेव
आई भवानी
खंडोबाची कथा
जय जय गणपती
लगीन माझ्या खंडोबाचं
सती अनुसया

एक शंका एका यादीत.
एकच विषय आणि एकच भाषा
एकच विषय आणि मिश्र भाषा
कसं असले पाहिजे

1. शेम टू शेम(मराठी)
2. आमच्या सारखे आम्हीच
3. फॅन (शाहरुख)
4. कोई मिल गया
5. कहो ना प्यार है
6. लम्हे
7. शर्मीली
8. बाहुबली
9. तनु वेड्स मनु रिटर्न
10. हम दोनो
11. डॉन
12. गोपी किशन
13. अप्पूराजा
14. मेरा साया
15. किशन कन्हैया
16. हमशकल्स
17. चालबाझ
18. राम और शाम
19. जुडवा
20. प्रेम रतन धन पायो
21. दशवंतारम( कमल हसन)

चित्रपट ज्याचे सिक्वेल आलेत

1. दबंग
2.गोलमाल
3. तनु वेड्स मनु
4. क्रिश
5.धूम
6.मुन्ना भाई
7. सिंघम
8. डॉन(शाहरुख)
9. धमाल
10. राज
11. मर्डर
12. टाईम पास ( मराठी)
13. स्पायडर मॅन
14. मिशन इम्पोसीबल
15. अँव्हेनजर्स
16 हॅरी पॉटर
17 जुरासिक पार्क
18 फास्ट अँड फ्युरियस
19 फ्रोझन
20 आईस एज
21 ऍनाकोंडा

प्रेम त्रिकोण
१. सागर
२. चांदनी
३. हर दिल जो प्यार करेगा
४. कुछ कुछ होता है
५. स्टुडंट ऑफ द इयर
६. दिल तो पागल है
७. विरासत
८. वेलकम
९. गुंडे
१०. बीबी नंबर १
११. साजन चले ससुराल
१२. अंदाज (अनिल कपूर चा)
१३. आईना
१४. ये दिल्लगी
१५. साजन
१६. दोस्ताना
१७. गुप्त
१८. क्रिमीनल
१९. चाहत
२०. हम दिल दे चुके सनम
२१. बाजीगर

सस्पेन्स /थ्रीलर
1.रत्सासन
2.वी1
3.येवरू
4.पेंग्विन
5.देवकी
6.रंगीतिरंगी
7.सेवेन्थ डे
8.किडनैप
9.द कॉल
10.क्रॉऊल
11.हिल्स हैव एन आईज
12.द विलन
13.स्पायडर
14.गुप्त
15.डोन्ट ब्रीथ
16.24
17.फोबिया
18.ट्रेन टू बूसान
19.कौन
20.रोड
21.मिरूथन

हौरर
1.कौन्जुरींग
2 कौन्जुरींग 2
3.नन
4.ओरफन
5.एवील डेड
6.एण्णाबेल्ले
7.एण्णाबेल्ले क्रीएशन
8.एण्णाबेल्ले कम्स होम
9.कंचना
10.डिमोंटे कोलनी
11.त्रिपुरा
12.भूत
13.डरना मना है
14.राज
15.राज द मिस्ट्री कन्टीन्यु
16.13बी
17 अरू़धती
18.राज रिबूट
19.आय टी
20.जोकर
21.द ग्रीच

विनोदी चित्रपट
१. हेराफेरि
२. वेलकम
३.अंदाज अपना अपना
४. दुल्हेराजा
५. अशी ही बनवाबनवी
६.गोलमाल
७.चुपके चुपके
८.वायझेड ( मराठी चित्रपट)
९. खूबसूरत
१०. पडोसन
११.मुन्नाभाई एमबीबीएस
१२. थ्री इडियट
१३.चाची ४२०
१४.बावर्ची
१५. अंगुर
१६.आंखे
१७.अमेरिकन पाय
१८.हिरो नंबर १
१९.बॉम्बे टू गोवा
२०.फुकरे
२१. कुली नंबर १

किड्ज
1.कोको
2.श्रेक
3.श्रेक 2
4.श्रेक 3
5.श्रेक 4
6.मोआना
7.जुमानजी
8.जुमानजी वेलकम टू जंगल
9.जुमानजी नेक्स्ट लेवल
10.झुटोपीया
11.जंगल बुक
12.लायन किंग
13.अलादिन
14.चार्ली एन्ड चौकलेट फैक्टरी
15.हेल्प आय श्रंक माय टिचर
16.रैटावुल्ला
17.द गुड डायनासोर
18.ईनसाईड आऊट
19.फाईंडींग नेमो
20.मीनीयन्स
21.ब्रेव्ह

मैत्री

१. दिल चाहता हे
२. शोले
३. जिंदगी ना मिलेगी दोबारा
४. दोस्ती
५. जंजीर
६. रॉक ऑन
७. गोलमाल
८. रंग दे बसंती
९. काय पो छे
१०. फुकरे
११. आनंद
१२. जाने तू या जाने ना
१३. इष्क
१४. दोस्ताना
१५. मुझसे दोस्ती करोगे
१६. अशी ही बनवा बनवी
१७. दुनियादारी
१८. जो जीता वो ही सिकंदर
१९. मेरे यार की शादी हे
२०. मस्ती
२१. हेराफेरी


Survival movies
1.द मार्टिन
2.द टर्मिनल
3.कास्ट अवे
4. द माउंटन्स बीटवीन अस
5.ट्रैप्ड
6.एमे
7.फोरेस्ट गम्प्
8.क्युरीयस केस औफ बेन्जामीन बटन
9.टायटॅनिक
10.सन फ्रान्सिस्को
11.रैम्पेज
12.स्काय स्क्रैपर
13.अपोक्लोलिप्टो
14.वार औफ द वर्ल्ड
15.लाईफ औफ पाय
16.ई़टरस्टेलर
17.ग्रैवीटी
18.47 मीटर्स डाऊन्
19.मैड.मैकँस
20.टायगर जिंदा है
21.द मेग

पती पत्नी नातेसंबंध आणि त्या अनुषंगिक मांडणी
1 आँधी
2 इजाजत
3 अनुभव
4 अविष्कार
6 घर
7 स्वामी
8 बालिका वधू
9 पिया का घर
10 मासुम
11 कोशीश
12 थोडीसी बेवफाई
13 बागबान
14 सिलसिला (पती पत्नी हा focus नाही पण कारण आहे)
15 अर्थ
16 दम लगाके हैश्शा
17 आप की कसम
18 तेरे मेरे सपने
19 शादी के साईड इफेक्ट्स
20 गृहप्रवेश
21 साहेब, बीबी और गुलाम

१, दरवाजा
२. वीरांना
३. darana मना है
४. भूत
५. अवलं
६.परी
७. लुप्त
८.राझ
९.कृष्णा कॉटज
१०.साया
११.पुरानी हवेली
१२.भूतनाथ
१३. भुलभुलैय्या
१४.तुंबाड
१५.अमावास
१६.एक थी डायन
१७.बीस साल बाद
१८.जानी दुष्मन
१९.पुराण मंदिर
२०.डाकबंगला
२१.तहखाना

बायोपिक
१.भाग मिल्खा भाग
२.M S धोनी
३. मेरी कोम
४. नीरजा
५.पान सिंग तोमर
६.भाई ( पु ल देशपांडे )
७,दंगल
८.सरबजीत
९.सरदार
१०.शाहिद
११.द लिजण्ड ऑफ भगतसिंग
१२.मांजी
१३.गांधी
१४.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
१५.गुरु
१६.पूर्णा
१७. बालगंधर्व
१८,हरिश्चंद्राची फॅक्टरी
१९.एक अलबेला
२०.डेड्डी
२१.हसीना पारकर

ऐक्शन
1.रावडी राठोड
2. धम्मू
3.टेम्पर
4.सेतुपती
5 कोहराम पुली
6.रेबल
7.छत्रपती
8.साहु्
9.दबंग
10.थेरी
11.भैरवा
12.सिंघम
13.सिंघम 2
14.सिंघम 3
15.ओक्कडु
16-20.MI 1 to 5
21.die hard

Happy नेटफ्लिक्स/अ‍ॅमझॉन प्राईम वर आल्यासारखे वाटले इथे येवून !! जळ्ळं, कसले त्यांचे अल्गोरिदम असतात- "एक्सायटींग इंटरनॅशनल मूव्हीज" अशी एक यादी आहे नेटफ्लिक्सवर आणि इपमॅन इ बरोबर त्यात 'मोहेंजोदारो' आहे!!!!!!!!!!!!

सर्व आयडी, कौतुकास्पद प्रयत्न आहे हा!

पुनर्जन्मावर
१.मधुमती
२.नीलकमल
३.महबुबा
४.कर्ज
५.बीस साल बाद
६.कुदरत
७. ओम शांती ओम
८. करण अर्जुन
९. हाउसफुल ४
१०

लव स्टोरीज
1.96
2.जयम
3.सैराट
4.धडक
5.कबीर सिंग
6.मोहबत्ते
7.वीर झारा
8.साथिया
9.रहना है तेरे दिल मे
10.राम लीला
11.येमाया चेसावे
12.एक दिवाना था
13.हम से है मुकाबला
14.कोथ्था बंगारम
15.लव आज कल
16.लव स्टोरी
17.कयामत से कयामत तक
18.राजा हिंदुस्तानी
19.कहो ना प्यार है
20.धडकन
21.सिलसिला

पोलिस, डिटेक्टिव

सिंगम
​सिंगम 2
​सिंगम 3
​ईन्सपेक्टर विजय
​सत्यदेव फियरलेस कॉप
​खाकी
​आन
​मोहरा
​डैशिंग डिटेक्टिव
​रावडी राठोड
​रत्सासन
​सिम्बा
​विक्रम वेधा
​दबंग
​दबंग 2
​एक था टायगर
​थेरी
​खलनायक
​राम लखन
​मर्दानी
​मर्दानी 2

मी सुरु करू ?
1.जुदाई
2.बाजीराव मस्तानी
3.दिल क्या करे
4 पती पत्नी ओर वो
5.फैमिली
6.पती पत्नी ओर तवायफ
7.घरवाली बाहरवाली
8.जख्म
9.नसीब अपना अपना
10.सिलसिला
11.सौतन
12.सफर
13.दिल एक मंदिर(नक्की माहिती नाही)
14.

कोई मिल गया मधे कोणाचा डबल रोल होता?
जादुचा...डबल नाही मल्टिपल रोल, भरपुर जण होते जो पण सापडला असता तावडीत त्याच नाव जादुच ठेवलं गेले असतं म्हणुन

१४. लाईफ इन मेट्रो
१५.कभी अलविदा ना काहीना
१६.रुस्तोम
१७.अस्तित्व
१८.अर्थ
१९.बीवी नंबर १
२०.आखिर क्यों
२१.गुमराह

पीरीओडिक/भव्य सेटिंग्ज सिनेमे
1.देवदास
2.हम दिल दे चूके सनम
3.सावरिया
4.राम लीला
5 पद्मावत
6.बाजीराव मस्तानी
7.पुली
8.बाहुबली 1
9.बाहुबली 2्
10.महानटी
11.शिवाजी द बौस
12.रूद्रमादेवी
13.अरूंधती
14.मुघल ए आजम
15.चंद्रमुखी
16.अनारकली
17.मनिकर्णिका
18.हिरकणी
19.

Pages