झब्बू- एक विसावा- २१ एकाच विषयाचे चित्रपट (भाषेचे बंधन नाही)

Submitted by संयोजक on 31 August, 2020 - 03:30

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...

आजचा विषय-
२१ एकाच विषयाचे चित्रपट - (भाषेचे बंधन नाही) -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच!
क्युरेटर्सना मेजवानी आहे ही!

विबासं वर मला आठवलेले
मासूम ( नसीर शबाना)
रिहाई
ब्लॅकमेल
मराठीत घरकुल (मासूमचीच स्टोरी पण पुढे काला केला)
अस्तित्व
बसेरा

फादर-सन रिलेशनशिपः
१. मुगल-ए-आझम
२. शक्ती
३. मासूम
४. अकेले हम अकेले तुम
५. पा
६. पटियाला हाउस
७. वक्त
८. उडान
९. फिल्ड ऑफ ड्रीम्स
१०. बिग फिश
११. फाइंडिंग निमो
१२. लायन किंग
१३. दि गॉडफादर
१४. रोड टु पर्डिशन
१५. देर विल बी ब्लड
१६. ट्री ऑफ लाइफ
१७. पर्सुट ऑफ हॅपिनेस
१८. कॅच मी इफ यु कॅन
१९. साइन्स
२०. रे डानावन
२१. रॉकि बाल्बोआ...

मॅन्स बेस्ट फ्रेंडः
१. ए डॉग्ज परपज
२. बेथोवन
३. होमवर्ड बाउंड
४. १०१ डॅल्मेशन
५. टर्नर अँड हुच
६. मार्ली अँड मी
७. लासी
८. बेस्ट इन शो
९. ऑल डॉग्ज गो टु हेवन
१०. आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन
११. आय्ल ऑफ डॉग्ज
१२. बोल्ट
१३. माय डॉग स्किप
१४. बिकॉज ऑफ विन-डिक्सी
१५. एयर बड
१६. ए डॉग्ज जर्नी
१७. बेंजी
१८. स्नो डॉग्ज
१९. हाची - ए डॉग्ज टेल
२०. एट बिलो
२१. ओल्ड येलर

अपंग मनाने किंवा शरीराने मूवी
१. ब्लॅक
२.बर्फी
३.कोशिश
४.स्पर्श
५.तारे जमीन पार
६.नाचे मयूरी
७.इक्बाल
८.मार्गारिटा विथ या स्ट्रॉ
९.कच्चया लिंबू
१०. काबील
११.अनुराग
१२. दोस्ती ( मेरी दोस्ती मेरा प्यार गाणे )
१३.झुबान
१४. गुजारिश
१५.पा
१६. माय नेम इस खान
१७.सदमा
१८.येल्लो
१९.कासव
२०.अस्तु
२१देवराई

हो सीमंतिनी बजरंगी भाईजान मधली मुलगी मुकी असते तो हि चालेल
मला त्या मराठी मूवी च नाव माहित नाही. पण गाणे आठवतेय.. थकले रे नंदलाला. सीमा देव आंधळी दाखवली आहे..

हो सीमंतिनी बजरंगी भाईजान मधली मुलगी मुकी असते तो हि चालेल
मला त्या मराठी मूवी च नाव माहित नाही. पण गाणे आठवतेय.. थकले रे नंदलाला. सीमा देव आंधळी दाखवली आहे..

स्त्री मुख्य भूमिका मूवी
१. मृत्यूदंड
२. मदर इंडिया
३.कहानी
४.इंग्लिश विंग्लिश
५.queen
६. भूमिका
७. अर्थ
८. मिर्च मसाला
९. fire
१०.earth
११. bandeet queen
१२. लज्जा
१३. दोर
१४. लिपस्टिक अंडर माय बुरखा
१५. फॅशन
१६. हेरॉईन
१७.डर्टी picture
१८.n h १०
१९.गुड्डी
२०.मिली
21. समय

Time travel
1.intersteller
2.triangle
3.tommorowland
4.edge of tomorrow
5 .24
6.love story2050
7.time travel
8.funtoosh
9.ऐक्शन रिप्ले
10.डॉ स्ट्रेंज
अजून आठवताएत का कुणाला?

>>अजून आठवताएत का कुणाला?<<
बॅक टु दि फ्युचर
टर्मिनेटर
१२ मंकिज
बटरफ्लाय इफेक्ट
स्टार ट्रेक
फ्रिक्वेंसी
प्लॅनेट एप्स
एक्स मेन
केट अँड लिएपोल्ड
मेन इन ब्लॅक
...

1. तेरी मेहेरबानियां
2. हाथी मेरे साथी
3. हम आपके है कौन
4. धरमवीर
5. माँ
6. मर्द
7. सफेद हाथी
8. बिच्छु
9. आँखे
10. दुध का कर्ज
11. टारझन
12. महाराजा
13. नागिन
14. कुली
15. जानी दुश्मन
16. गाढवाचं लग्न
17. मैं प्रेम की दिवानी हुं
18. राजानं वाजवला बाजा
19. शर्यत
20. मैने प्यार किया
21 life of pi

देशभक्ती/देशप्रेम्/युद्धपटः
१. हकिकत (१९६४)
२. हिंदुस्थान कि कसम
३. सात हिंदुस्थानी
४. शहिद (१९६५)
५. बॉर्डर
६. पॅटन
७. सेविंग प्रायवेट रायन
८. अपालो १३
९. हिडन फिगर्स
१०. अमेरिकन प्रेसिडेंट
११. लिंकन
१२. स्ट्राइप्स
१३. गेटिसबर्ग
१४. पर्ल हार्बर
१५. मेन ऑफ ऑनर
१६. दि पेट्रियट
१७. ग्लोरी
१८. नॅशनल ट्रेजर
१९. दि लाँगेस्ट डे
२०. आर्गो
२१. हॅकसॉ रिज

Lead charcters च्या नावावर असलेल्या मुव्ही
1.नुरी
2. जुली
3. लैला-मजनूं
4. जय विक्रांता
5. धरमवीर
6. करण अर्जुन
7. रेश्मा और शेरा
8. राणी और लालपरी
9. हमारी बहु अलका
10. अंजली
11. देवदास
12. राहुल
13. सिमा
14. नरसिम्हा
15. राजा
16. राजू चाचा
17. सिंघम
18. भगवान दादा
19. गंगा जमुना सरस्वती
20. रामजाने
21. मधुमती

गंगा जमुना सरस्वती आठवला आणि अमर अकबर अॅंथनीला विसरलात?
यादी छान आहे पण.
रामलखन हा एक .

प्राण्यांच्या चित्रपटात नूरी आणि भालू.

Pages