झब्बू- एक विसावा- २१ एकाच विषयाचे चित्रपट (भाषेचे बंधन नाही)

Submitted by संयोजक on 31 August, 2020 - 03:30

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...

आजचा विषय-
२१ एकाच विषयाचे चित्रपट - (भाषेचे बंधन नाही) -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त इंटरेस्टिंग विषय आणि मस्त लिस्टी.

काही विषय सुचवते ...
* परदेशी सिनेमांवरून जसे च्या तसे उचललेले - उदा. बदला - इन्व्हिजिबल गेस्ट
* म्युझिकल्स / म्युझिक ही थीम मध्यवर्ती ठेऊन काढलेले
* एखाद्या खेळाभोवती गोष्ट रचलेले
* युद्धपट
* खेड्यातली हिरवीण-शहरी हिरो
* शहरी हिरवीण-खेड्यातला हिरो
* लहान मुलांच्या महत्त्वाच्या भुमिका असलेले चित्रपट

पोलिटिकल मूवी
१.सिंहासन
२.सत्याग्रह
३.सरकार
४.ठाकरे
५.आंधी
६.राजनीती
७.गुलाल
८.फिराक
९.हासील
१०.हू तू तू
११.हजारो ख्वाहिशें ऐसी
१२.न्यू दिल्ली टाइम्स
१३.किस्सा कुर्सी का
१४.मैन आझाद हू
१५.सरकारनामा
१६.वजीर
१७.घराबाहेर
१८.झेंडा
१९.आजचा दिवस माझा
२०.नायक
२१.सत्ता
युवा

Disease /illness (व्यंग झालंय वर पण त्यात आजार नव्हते)
1.आनंद
2. कल हो ना हो
3. फिर मिलेंगे
4. माय ब्रदर निखील
5. गजनी
6. पा
7. यु मी और हम
8. हिचकी
9. माय नेम इज खान
10. अंजाम
11. कार्तिक काॅलिंग कार्तिक
12. वक्त (अमिताभ)
13. तारे जमीं पर
14. गुजारिश
15. मर्द को दर्द नहीं होता
16. सफर
17. ब्लॅक
18.मिली
19. पिकू
20. गुड्डू
21

1. 3 idiots
2. पानिपत
3. लक्ष्य
4. आनंद
5. गुलाम
6. तान्हाजी
7. स्पेशल 26
8. मणिकर्णीका
9. सिंघम
10. सरकार
11. अबतक 56
12. तुंबाड
13. इंग्लिश विंग्लिश
14. दृश्यम
15. आशिकी 2

थीम ओळखा व पूर्ण करा Happy

Action
1 शोले
2 घायल
3 घातक
4 अर्जुन
5 सिंघम
6 वॉन्टेड
7 जिद्दी
8 हॉलिडे
9 सोलजर
10 दिवार
11 दबंग
12 मर्दानी
13 फोर्स
14 शिवा
15 गब्बर इस बॅक
16 तेजाब
17 गझनी
18 अर्जुन पंडीत
19 dackait
20 डॉन

सनव, तुम्ही दिलेली यादी मराठी पात्र असलेले हिंदी सिनेमे असा गट आहे काय?
१६. वास्तव
१७. सिम्बा
१८. सूर्यवंशी
१९. शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला
२०. हेराफेरी
२१. फिर हेराफेरी... हेराफेरी दिला म्हणून फिर हेराफेरी चालणार नसेल तर रंगीला

(आता नसला तसा मराठी पात्रांचा गट तुमच्या मनात तरी फिट बसतोय... Happy )

म्युझिक/न्रुत्य/खेळ थीम
1.चक दे ईंडीया
2.ए बी सी डी
3.ए बी सी डी 2
4.खडुस साला
5.गुरु (तामीळ खडुस साला-व्यंकटेश चा)
6.केनेडी क्लब (तामिळ)
7.दंगल
8.सुलतान
9.मेरी कोम
10.कराटे कीड
11.जर्सी
12.एम एच धोनी
13.लगान
14.ईकबाल
15.पंगा
16.दे धक्का
17.

धन धनाधन गोल
Escape to victory
हिप हिप हुर्रे
Happy new year
भाग मिल्खा भाग

हौरर कॉमेडी/भीतीदायक नसलेले
1.​कंचना
​2.कंचना 2
​3.राजमहल
​4.राजमहल 2
5.​राजमहल 3
​6.तुतक तुतक तुतिया
​7.द किलर डायमंड
​8.पेट्रोमैक्स
​9.मास
​10.फिल्लौरी
​11.तलाश
​12.सरदारजी
​13.भुत अंकल
14.​पझाडलेला
​15.भुताचा भाऊ
16.राक्षसी(तेलुगु)
17.एकादिकी
18.यु टर्न
19.सांगली बुंगली दरवाजा खोल
20.डोरा
21.नायकी

Games/sports
फ्रिकी अली
अजहर
पटियाला हाऊस
बम बम बोले
जो जिता वही सिकंदर
तारा रम पम
गोल्ड
सुरमा
दंगल
सुलतान
पान सिंह तोमर
ब्रदर्स
मुक्काबाज
दिल बोले हडिप्पा
फरारी की सवारी
हवा हवाई
पंगा
स्ट्राइकर
अपने
चेन कुली की मेन कुली
बुधिया बाॅर्न टु रन

सनव, तुम्ही दिलेली यादी मराठी पात्र असलेले हिंदी सिनेमे असा गट आहे काय?

करेक्ट! नायक नायिका किंवा महत्वाची चरित्र भूमिका मराठी असलेले बॉलिवूड चित्रपट असा विचार केला. प्रतिनिधित्व तसं कमीच आहे. मराठी व्हिलन किंवा नोकर वाले मुव्हीज मात्र आहेत पण ते मला घ्यायचे नव्हते. हेराफेरी कसा विसरले मी, तो तर पाहिजेच. नंतर मग अय्या (राणी मुखर्जी), विरुध हेही आठवले.

Pages