झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
मस्तच फोटो... घरातील एक फ्रेम
मस्तच फोटो...

घरातील एक फ्रेम
(No subject)
(No subject)
मसाई लोकांनी बनवलेले पेंटींग.
मसाई लोकांनी बनवलेले पेंटींग..
Masai Handicraft..
(No subject)
आमच्या घरचा बैल पोळा
आमच्या घरचा बैल पोळा
राणी पिंक चाफा On White
राणी पिंक चाफा On White Pebbles...
(No subject)
(No subject)
कसला मस्त फोटॉ आहे.
कसला मस्त फोटॉ आहे.
कधी सजवली होती अशी बस? (म्हणजे दर वर्षी काही सणाला सजवतात का?)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मी_ अनु ,
मी_ अनु ,
गेल्या वर्षी जिजामाता उद्यानात फुलांच्या प्रदर्शनात ठेवली होती. खरी नाहीये.
(No subject)
अप्रतिम फोटो सर्वच.
अप्रतिम फोटो सर्वच.
अस्मिता तुमची मांजर खूप गोड
अस्मिता तुमची मांजर खूप गोड आहे..तिला तुम्ही एखादी सॅन्डल आणूनच द्या..
अईगं किती सुरेख फोटो आहेत
अईगं किती सुरेख फोटो आहेत सगळे!
(No subject)
श्रवु सर्वच फोटोज मस्त.
श्रवु
सर्वच फोटोज मस्त.
(No subject)
rr 38, mrunali सही फोटो.
rr 38, mrunali सही फोटो.
दुरंगी जास्वंद.
(No subject)
मस्तच .
मस्तच .
Pages