झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
सर्व प्रचि छान
(No subject)
.
(No subject)
.
एकसे एक भन्नाट फोटो.
एकसे एक भन्नाट फोटो.
ग्लायडींग @ डलहौसी..
ग्लायडींग @ डलहौसी..
(No subject)
मागच्या आठवड्यात काही बिर्याणी पॉट ची रंगरंगोटी केली होती:)
निरु क्लास फोटो.
निरु क्लास फोटो.
लतांकुर अप्रतिम रंगरंगोटी.
(No subject)
पाणवठ्यावर..
पाणवठ्यावर..
जलसृष्टी
जलसृष्टी
(No subject)
ह्यात पांढरा आणि गुलाबी रंग बराच आहे, म्हणून शेअर केलाय. तसे इतर रंगही आहेत.
आरण्यक मधला कांचन..
आरण्यक मधला कांचन..
DIY फुलपाखरू
DIY फुलपाखरू
मस्त फोटो सगळ्यांचे!!!!
मस्त फोटो सगळ्यांचे!!!!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
अरे किती सुरेख फोटो!
अरे किती सुरेख फोटो!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
ताक आणि सोलकढी!
ताक आणि सोलकढी!
(No subject)
सही फोटो एकेक.
सही फोटो एकेक.
(No subject)
(No subject)
सर्व जण जणू काही या रंगांच्या
सर्व जण जणू काही या रंगांच्या जोडीची वाटच पाहात होते.
सुंदर फोटो.
(No subject)
Pages