Submitted by विनिता.झक्कास on 19 July, 2020 - 09:22
नमस्कार मंडळी __/\__
एक मदत हवी आहे. मल्टी स्पोर्टस आणि आर्टस अशा बर्याच कला शिकवणार्या ट्रेनिंग सेंटरसाठी छानसे मराठी / संस्कृत नाव सुचवा.
कराटे, टेबलटेनिस, हॉर्स रायडिंग, ते अभिनय, लेखन, सादरीकरण अशी बरेच विभाग ह्यात असतील.
येवू द्या पटापटा नावे!!
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कलाक्रीडादर्पण
कलाक्रीडादर्पण
झक्कास ट्रेनिंग सेंटर !
झक्कास ट्रेनिंग सेंटर !
नालंदा द्रोणाश्रम
नालंदा
द्रोणाश्रम
गरुड़ भरारी
गरुड़ भरारी / गरुड़ झेप
आविष्कार
आविष्कार
झक्कास कला क्रिडांगण
झक्कास कला क्रिडांगण
नाव तर काही सुचत नाही पण सुरू
नाव तर काही सुचत नाही पण सुरू झाल्यावर कळवा. हॉर्स रायडिंग करायची इच्छा आहे खूप दिवसांची. शक्य झाल्यास येईन मी. पिक्चरमध्ये दाखवतात तशी रायडिंग आली पाहिजे. सुसाट वेगात घोडेस्वार येतो आणि समोरचं साडेचार पाच फूट लाकडी कुंपण ओलांडून दिसेनासा होतो. मागे फक्त उडालेला धुरळा राहतो.
काय नावं सुचवलीत.
काय नावं सुचवलीत.
जोक्स अपार्ट....
मी सिरियसली विचारले आहे. कृपया लक्षात घ्या.
यातली काही नावं मला आवडलीत, धन्यवाद
बोकलत, तुमची पहीली अॅडमिशन.... डन मागे फक्त धुरळा राहील याची काळजी मी घेईन.
स्वच्छंद अकादमी
स्वच्छंद अकादमी
पुण्यात का? माझ्या मुलाची पण
पुण्यात का? माझ्या मुलाची पण हॅार्स रायडिंग शिकायची इच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा.
गुरुकुल एकलव्य
गुरुकुल
एकलव्य
गुरूकुल नाव कूल आहे
गुरूकुल नाव कूल आहे
मोहोब्बतेने फेमस केलेय
फक्त अजून किती जणांनी हे आधी वापरले असेल. कदाचित युनिक नसेल.
जोक्स द अपार्टच पण च्रप्स यांनी सुचवलेले झक्कास ट्रेनिंग सेंटर सुद्धा हट्के वाटले
तारांगण सुद्धा ठेवू शकता, विविध प्रकारचे तारे तिथे चमकायला येणार
विकास
विकास
घरातील मुला मुलीचे नाव ( बहुतेकदा हे लकी असते)
मोदी गांधी फिटनेस सेंटर -
मोदी गांधी फिटनेस सेंटर - तुफान गर्दी ची खात्री...
झक्कास चांगले आहे की.
झक्कास चांगले आहे की.
३डी ट्रेनिंग सेंटर. "धमक, धाडस, आणि धमाल" ह्या ३डी भोवती मार्केटींग कँपेन करता येईल. मुलांना + पालकांना म्हणायला सोपे आहे - "काय अरे आज का बुडवलं ३डी". "आज कराटे होतं, मला बोर होतं". "फक्त धमालच्या दिवशी जायचे असेल तर पुढच्या महिन्यात बंद करेन." ....
अभिरुची नर्मन
अभिरुची
नर्मन
गुरुकूल लिस्टमधे आहे
गुरुकूल लिस्टमधे आहे
सीमंतिनी, मार्केटींगची भारी आयडीया दिलीत. धन्यवाद
मोहीनी, विपू करतेय, बघा.
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__
वैजयंतिमाला यांच्या
वैजयंतिमाला यांच्या नृत्यप्रशिक्षणसंस्थेचे नाव भारतीकला मनरम असे होते/आहे. रम् धातूचा अर्थही खेळणे असाच आहे. गुजरातीमध्ये रमत म्हणजे खेळ. (आ तो रमत रमाडे राम- खूप जुने गाणे) यावरून काही सुचू शकेल.
सीमंतिनी यांची आयडिया खरंच
सीमंतिनी यांची आयडिया खरंच भारी आहे पण फक्त मराठी समूहाला टार्गेट करत असाल तर...
लईच इंटरन्याशनल असाल तर
लईच इंटरन्याशनल असाल तर Daring, Dashing, Delight असलं काय करा... हाय काय नि नाय काय... पोरास्नी म्हणता याया होवं
Daring Dashing Dynamiक कसे
Daring Dashing Dynamic कसे राहील...
छान आहे. पण आता तिला आवडायला
छान आहे. पण आता तिला आवडायला हवं
वा! सीमंतिनी, च्रप्स खूपच
वा! सीमंतिनी, च्रप्स खूपच सुरेख सुचवलेत
मला ह्याचा नक्कीच उपयोग होईल.
सर्वांचे खूप खूप आभार __/\__
नर्मन म्हणजे काय?
तुमच्या सहकार्यांबद्द्द ल फार
तुमच्या सहकार्यांबद्द्द ल फार फार धन्यवाद मंडाळी __/\__
एक मदत अजून कराल का? नावाची उपलब्धता कुठल्या साईटवर चेक करायची?
नवीन नाव रजिस्टर करण्यासाठी आधी ते अव्हेलेबल आहे की नाही ते पण बघावे लागेल ना! प्लीज हेल्प __/\__
क्रीडांगण
क्रीडांगण
मला स्वच्छंद खूप आवडलं.
मला स्वच्छंद खूप आवडलं. झक्कास पण वेगळं आहे. ही दोन मस्त वाटली.
धन्यवाद हेमआयू, अन्जू,
धन्यवाद हेमआयू, अन्जू,
नावं अव्हेलेबल आहेत का बघतेय.
सुरु झाल्यावर पहायला मला
सुरु झाल्यावर पहायला मला बोलवा
नक्की सांगा... येऊ आम्हीपन
नक्की सांगा... येऊ आम्हीपन
हो हो सगळ्यांना बोलावणार आहेच
हो हो सगळ्यांना बोलावणार आहेच मलाच तुम्हांला भेटायला आवडेल
नितिनदा, नाव निवडण्यात तुम्ही काही मदत करु शकाल का? अस्ट्रोलॉजी?
अरे वा! भरारी किंवा
अरे वा! भरारी किंवा इंग्रजीतलं लाँचपॅड? आपल्या ट्रेनिंग सेंटरला शुभेच्छा!!
कलासक्त ,कलांकुर ई ई
कलासक्त ,कलांकुर ई ई
https://youtu.be/7Xd2uJbiWu4
https://youtu.be/7Xd2uJbiWu4
धन्यवाद मार्गीजी, केशवजी,
धन्यवाद मार्गीजी, केशवजी, किशोरजी
किशोरजी, लिंक नक्की पाहते __/\__
कायदेशीर व्यवसाय नाव
कायदेशीर व्यवसाय नाव ठेवण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=Q9ro41nGWa0
हरहुन्नर
हरहुन्नर
लक्ष्य
लक्ष्य
कला क्रीडा संकुल क्रीडाभिनय
कला क्रीडा संकुल
क्रीडाभिनय
ठरलं का नाव? मला सीमंतिनीने
ठरलं का नाव? मला सीमंतिनीने सुचवलेले ३ डि ट्रेनिंग सेंटर आवडलं.
खेळांगण
खेळांगण
तनमनसंवर्धन
तनमनसंवर्धन
विभागांची विविधता पाहता एक
विभागांची विविधता पाहता एक युनिव्हर्सल नाव आणि त्याअंतर्गत विभागनिहाय इतर नावे ठेवता येतील..
युनिव्हर्सल अकादमी
यु चेतक अश्वारोहण अकादमी
यु "ची पॉवर" कराटे अकादमी
इत्यादी..
नांव पक्के झाले की सांगेनच.
नांव पक्के झाले की सांगेनच. आपल्याला हवे ते नांव साईट वर अव्हेलेबल पण हवे.
पाटीलसाहेब, चांगली आयडीया! माझ्या डोक्यात पण असेच काहीतरी होते. __/\__
सर्व नावे सुचवणार्यांचे आभार __/\__
आधी वेबसाईट डोमेन कुठले
आधी वेबसाईट डोमेन कुठले उपलब्ध आहे ते बघा आणि त्याप्रमाणे नाव शोधा. (shorter and simpler is better)
बाहूबली.
बाहूबली.
मराठी + संस्कृतचा आग्रह नसेल तर -
फिट्टम् फॅट / फॅट्टम् फिट
विनिझ फिटनेस वर्ल्ड
विनिझ फिटनेस वर्ल्ड
आधी वेबसाईट डोमेन कुठले
आधी वेबसाईट डोमेन कुठले उपलब्ध आहे ते बघा >> हो. धन्यवाद उ बो.
धन्यवाद बिपिनचंद्र, मानवजी __/\__
नमस्कार मंडळी __/\__
नमस्कार मंडळी __/\__
नाव सुचवणार्या सर्वांचे आभार __/\__
'सुचेतस' हे नांव नक्की केले आहे...संस्कृत नाव आहे.
कोरोनामुळे अजून बाकी गोष्टी पेपरवरच आहेत. पण मी एक नवीन उद्योग सुरु केलाय . त्याचा नवीन धागा काढते.
अरे व्वा. पुढील वाटचालीसाठी
अरे व्वा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहोत
Pages