अवनि आर्टस

ट्रेनिंग सेंटरसाठी नाव सुचवा

Submitted by विनिता.झक्कास on 19 July, 2020 - 09:22

नमस्कार मंडळी __/\__

एक मदत हवी आहे. मल्टी स्पोर्टस आणि आर्टस अशा बर्‍याच कला शिकवणार्‍या ट्रेनिंग सेंटरसाठी छानसे मराठी / संस्कृत नाव सुचवा.

कराटे, टेबलटेनिस, हॉर्स रायडिंग, ते अभिनय, लेखन, सादरीकरण अशी बरेच विभाग ह्यात असतील.

येवू द्या पटापटा नावे!!

धन्यवाद

मी बनवलेले दागिने

Submitted by वेल on 30 September, 2014 - 12:35

हे दागिने मी आणी माझ्या बहिणीने मिळून बनवलेत. आमच्या नव्या व्यवसायाची सुरुवात - अवनि आर्टस.

हे दागिने बनवताना मुख्यत्वे प्लास्टिक आणी काचेचे बीड्स वापरले आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना नकली दागिन्यांनी त्रास होतो त्यांना ह्यातील गळ्यातल्या दागिन्यांनी त्रास झालेला नाही. जिथे मेटलचे मणि आहेत ते त्वचेला स्पर्श करू नये असा प्रयत्न केला आहे.

१.
IMG-20140926-WA0068.jpg

२.
IMG-20140926-WA0067.jpg

३.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अवनि आर्टस