Submitted by विनिता.झक्कास on 19 July, 2020 - 09:22
नमस्कार मंडळी __/\__
एक मदत हवी आहे. मल्टी स्पोर्टस आणि आर्टस अशा बर्याच कला शिकवणार्या ट्रेनिंग सेंटरसाठी छानसे मराठी / संस्कृत नाव सुचवा.
कराटे, टेबलटेनिस, हॉर्स रायडिंग, ते अभिनय, लेखन, सादरीकरण अशी बरेच विभाग ह्यात असतील.
येवू द्या पटापटा नावे!!
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहोत +१
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहोत......+1.
धन्यवाद बोकलत, मंजूताई,
धन्यवाद बोकलत, मंजूताई, हर्पेन, देवकी __ /\__
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाने हुरुप येतो.
खरे तर आपण तसे एकमेकांना ओळखत पण नाही, पण एकमेकाच्या आनंदात आनंदी होतो, दु:खात दु:खी!
खूप छान परीवार आहे मायबोलीचा
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहोत..
+100
धन्यवाद!
धन्यवाद!
उद्या लिहीते मनिम्याऊ
मन:पूर्वक शुभेच्छा!
मन:पूर्वक शुभेच्छा!
'सुचेतस' हे नांव नक्की केले
'सुचेतस' हे नांव नक्की केले आहे...संस्कृत नाव आहे.
>>>>>>>
शुभेच्छा ..
या नावाचा अर्थ काय आहे?
शुभेच्छा.
शुभेच्छा.
धन्यवाद चिन्मय, अन्जू, ऋन्मेष
धन्यवाद चिन्मय, अन्जू, ऋन्मेष ☺
सुचेतस म्हणजे ' Active, Alert and intellectual, With a beautiful mind'
ओके धन्यवाद
ओके धन्यवाद
बराच अर्थ भरलाय एका संस्कृत शब्दात
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता, मन:पूर्वक शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहोत..
+100
नाव आणि नावाचा अर्थ ही मस्त.
विनीता मन:पूर्वक शुभेच्छा!
विनीता मन:पूर्वक शुभेच्छा! छान आहे नाव आणि अर्थ.
तुमच्याकडे सुचेता म्हणून कोणी
तुमच्याकडे सुचेता म्हणून कोणी आहे का...
कारण सरळ अर्थ Sucheta's निघणार आहे आणि लोकही तोच लावतील...
छान
छान
सुचेताचा अर्थही तोच आहे. चेत:
सुचेताचा अर्थही तोच आहे. चेत: किंवा चेतस् म्हणजे चेतना, लाईफ force, चिच्छक्ती. सत् चित् आनंद मधला चित. ह्या चित पासून चेता, चेतस् चेतन, चेतना वगैरे.
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\_
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__
नाही हो, सुचेता कोणी नाही आमच्याकडे
मराठीत अर्थ अनर्थ होतच असतात, चालायचेच.
छान नाव आहे की.
छान नाव आहे की.
मला जास्त आवडले ते म्हणजे भारतीय भाषेतील आहे.
खूप शुभेच्छा विनिता !
खूप शुभेच्छा विनिता !
विनिता, अभिनंदन आणि खूप
विनिता, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
हो देवकी, आम्हांला मराठीच
हो देवकी, आम्हांला मराठीच नांव हवं होतं
धन्यवाद बिपिन, वावे __/\__
नव्या उद्योगाला शुभेच्छा!
नव्या उद्योगाला शुभेच्छा! नाव छान आहे.
तुमच्या दोन्ही उद्यमांना
तुमच्या दोन्ही उद्यमांना शुभेच्छा.
सुचेतस् नाव खूप छान आहे.
धन्यवाद स्वाती२, हीरा __/\__
धन्यवाद स्वाती२, हीरा __/\__
नव्या उद्योगाला शुभेच्छा! नाव
नव्या उद्योगाला शुभेच्छा! नाव आवडलं. छान आहे.
धन्यवाद सामी
धन्यवाद सामी
Pages