महागुरू सचिन पिळगावकर

Submitted by कटप्पा on 10 June, 2020 - 11:54

एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.

तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://youtu.be/RjJQmTjB1WU

यांनी केलेले दावे आणि किस्से खोटे आहेत असे सांगायला कोणी पुढे आलेत का? असेल तर लिंक द्यावी

Happy

अमिताभ ला वेगळी कॅटेगरी का दिलीय ....
Submitted by च्रप्स on 19 June, 2020 - 09:25

आहेच ती एक वेगळी कॅटेगरी. त्याचासारखा अभिनेता सहस्त्रकातून एकच. पुन्हा होणे नाही.

त्याच्या अनेक चित्रपटांची उदाहरणे देता येतील. पण त्याद्वारे तुलना करताना थोडी अडचण येईल कारण सेम रोल दुसर्‍या कलाकारांना द्यावा लागेल जे आता शक्य नाही. पण त्याच्या अभिनयक्षमतेला जोखण्याकरिता फक्त कुठलाही एखादा अ‍ॅवॉर्ड शो पाहा ज्यांत अमिताभ प्रेक्षकांत बसलेला आहे. जेव्हा स्टेजवर एखादा विनोद घडतो तेव्हा प्रेक्षकांत बसलेल्या इतर कलाकारांचे हसणे पाहा आणि अमिताभचे हसणे पाहा. फरक स्पष्ट होईल.

जेव्हा स्टेजवर एखादा विनोद घडतो तेव्हा प्रेक्षकांत बसलेल्या इतर कलाकारांचे हसणे पाहा आणि अमिताभचे हसणे पाहा. फरक स्पष्ट होईल.
>>>

१० पैकी ९ वेळा हा विनोद शहरूखने घडवला असतो

Submitted by आशुचँप on 19 June, 2020 - 12:27
>>>>

त्याच्यावर धागा काढून चर्चा करा. होईल खरे खोटे.
अर्थात तो कोणी काढणार नाही. कारण असे गल्लीबोळ्यात कोण काहीही बोलेल त्याला कोणी भाव देत नाही. सचिन यांना तो भाव आहे म्हणून ईथे चर्चा चालू आहे. तर टिका करण्याआधी खरे खोटे करायला नको का?
अन्यथा जी गोष्ट खरी आहे आणि ज्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे त्याला अविश्वसनीय समजून आपण टिका करत राहिलो तर त्याला काय अर्थ आहे. नुसते आपण एका सेलिब्रेटीला ट्रोल करतोय यातले मानसिक समाधान मिळवायचे आहे का

बाळ गल्लीबोळात कोणाला म्हणतोय हेही एकदा चेक कर
म्हगृ च्या दसपट याचे फॉलोअर्स आहेत
तो पण सचिन सारखा स्वतःवर चित्रपट काढतो
आणि सचिन सारखा त्याला कोणी सिरियसली घेत नाही
वर्षानुवर्षे आचरटपणा करूनही एखाद्या आयडीला सहन करायला जग हे काय मायबोली नाही Happy

चला आता भंपक स्पष्टीकरणे, एखादेच वाक्य घेऊन प्रतिवाद, अन्य मुद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष, आरत्या ओवाळणे सुरू करा

तेवढंच तर येत इथे बसून Happy

एका सेलिब्रेटीला ट्रोल करतोय यातले मानसिक समाधान मिळवायचे आहे का
Submitted by ऋन्मेऽऽष
>> तुम्ही सेलीब्रेटींचे कौतुक करुन नंतर
त्यांच्याविरुध्द येणार्या तिखट प्रतिसादांचा आनंद घेत आहात असं दिसतं.

अमिताभ वेगळी कॅटेगरी का<<< तो महान आहे

तापसी, कंगना<<< वेगळे रोल करतात, अनेकदा योग्य भूमिका (प्रत्यक्ष आयुष्यात) घेतात

अमिताभचे (त्या शोजमधले हसणे) - पाहिलेले नाही / लक्षात नाही, त्यामुळे तुमचे मत योग्य असेल असे माझेही मत, कारण तुम्ही नेहमी योग्य ते लिहिता

दहापैकी नऊवेळा तो विनोद शाहरुखने घडवलेला असतो<<< त्यामुळेच अमिताभ वेगळे हसत असावा व शाहरुखवर काही ना काही कारणाने अवलंबून असणारे तुफान हसत असावेत

तुम्ही सेलीब्रेटींचे कौतुक करुन नंतर
त्यांच्याविरुध्द येणार्या तिखट प्रतिसादांचा आनंद घेत आहात असं दिसतं.
>>>>>>

मला कौतुक करता येते मी कौतुक करतो. आणि ते करायला सचिनमध्ये शेकडो गुण आहेत Happy

विनोद कसला ? अपमान जनक बोलणे म्हणजे विनोद होतो का? आचरट पणा आहे नुसता. Angry
>>>>

त्या ९ पैकी ८ विनोद तो स्वत:वर करतो.

त्यामुळेच अमिताभ वेगळे हसत असावा व शाहरुखवर काही ना काही कारणाने अवलंबून असणारे तुफान हसत असावेत
>>>>

ह्नमम म्हणजे एक अमिताभ सोडून ईतर सर्व फिल्म ईण्डस्ट्री शाहरूख्वर अवलंबून आहे.
तुम्ही तर त्याला मसीहा बनवलेत Happy
आमीन !

बाळ गल्लीबोळात कोणाला म्हणतोय हेही एकदा चेक कर
म्हगृ च्या दसपट याचे फॉलोअर्स आहेत

>>>>

टिकटॉक्वरही हल्ली लोकांचे लाखो फॉलोअर असतात.
हे काही महानतेचे लक्षण मी मानत नाही.

.त्या ९ पैकी ८ विनोद तो स्वत:वर करतो. >>> त्या एकाच बद्दल बोलतोय Proud

मला कौतुक करता येते मी कौतुक करतो. आणि ते करायला सचिनमध्ये शेकडो गुण आहेत >>
शेकडो गुण..??
पहिले पंचवीस गुण सांगाल का?
बर्याच जणांना एकच गुण माहित आहे असं दिसतं. तेव्हडीच माहितीत भर पडेल.

शेकडो गुण..??
पहिले पंचवीस गुण सांगाल का?
>>>

अभ्यासू लेख लिहावा लागेल
माझा पिंड नाही तो
तरी वेळ मिळाल्यास जरूर
पण स्वतंत्र धाग्यत. त्या पोस्ट मला अश्या धुमश्चक्रीत वाहून गेलेल्या आवडणार नाही Happy

Pages