Submitted by मन्या ऽ on 14 May, 2020 - 16:35
त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही..
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या
स्वप्नांना
मी आता जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
शरदातल्या चांदण रातींची
हेमंतातल्या ऊबदार रजईतली..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी चेतवाया जात नाही...
- दिप्ती भगत
(१५मे,२०२०)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
are waah!! chan ahe Kavita.
are waah!! chan ahe Kavita.
छान
छान
खूप सुंदर!
खूप सुंदर!
रुन्मेश२, राजेंद्र,
रुन्मेश२, राजेंद्र, अज्ञातवासी प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
Khup chan
Khup chan
आवडलं !
आवडलं !
..…. आता मी जात नाही.
..…. आता मी जात नाही.
Mastch
Mastch
सामो, स्नेहलता, प्रतिकदा,
सामो, स्नेहलता, प्रतिकदा, किशोर, उर्मिला प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद!
छान कविता...
छान कविता...
छान
छान
अजयदा, अक्षय प्रतिसादासाठी
अजयदा, अक्षय प्रतिसादासाठी धन्यवाद!