Submitted by कंसराज on 12 December, 2014 - 16:40
नवीन केलेले चित्र खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा.
माध्यम: ऑईल पेंट ऑन कॅनव्हास
From Flemingo
ज्या फोटोवर आधारीत आहे तो फोटो खाली बघता येईल.
https://www.flickr.com/photos/turnpops/8748056813/
खाली स्टेप्स
१.
From Flemingo
२.
From Flemingo
३.
From Flemingo
४.
From Flemingo
५.
From Flemingo
६.
From Flemingo
७.
From Flemingo
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय बोलु ? स्पीच लेस. शब्द
काय बोलु ? स्पीच लेस. शब्द थिटे !!!
वर्षू नील, सुरेख, नंदिनी,
वर्षू नील, सुरेख, नंदिनी, chanchal, गजानन, वर्षा , मनीमोहोर तूम्हा सर्वाना अनेक धन्यवाद.
माध्यम ऑईल पेंट ऑन कॅनव्हास, वर दिले आहेच.
खूप छान! मला ह्या पक्षाचं
खूप छान!
मला ह्या पक्षाचं मराठी नाव फार आवडतं - रोहीत पक्षी.
रोहित पक्षाचा रंग अबोली असतो आणि त्याला एक वेगळीच गुलाबी छटा असते. ती तुम्हाला बरोबर चित्रातून दाखवता आली. पण मला हे चित्र थोडे एकाच जागेवर गोळा झालेले दिसते. रोहीत पक्षाचा तो जो खास कमनीय आकृतीबंध असतो तो मिस झाल्यासारखा वाटतो आहे.
पण तरीही.. एक उत्तम चित्र.
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम. खुपच सुंदर.
अप्रतिम. खुपच सुंदर.
वा सुरेख!
वा सुरेख!
म स्त च !
म स्त च !
खूपच सुंदर!!
खूपच सुंदर!!
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
सुंदर
सुंदर
जियो! खूप सुंदर काढलाय.
जियो! खूप सुंदर काढलाय. चित्रं पुन्हा पुन्हा बघावसं वाटतंय.
भारी!
भारी!
बी, इंद्रधनुष्य, सावली, टण्या
बी, इंद्रधनुष्य, सावली, टण्या , Yo.Rocks, सुमुक्ता, सशल, अमितव, मृण्मयी, प्रीति तूम्हा सर्वाना अनेक धन्यवाद.
खुपच मस्त.. पिसांच texture
खुपच मस्त.. पिसांच texture अगदीच मस्त
पिसांच texture , पोत इतका
पिसांच texture , पोत इतका भारी आलाय की त्याच्या डोक्यावरून हात फिरवावासा वाटतोय
सकाळी सकाळी असल अफलातुन चित्र
सकाळी सकाळी असल अफलातुन चित्र पहायला मिळाल.... मस्तच
दिपु., भुईकमळ, -सुशांत-
दिपु., भुईकमळ, -सुशांत- प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद.
सुंदर!
सुंदर!
Sundar Sundar.....kiti
Sundar Sundar.....kiti apratim paintings ahet..
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्यवाद मित्रहो
धन्यवाद मित्रहो
अ फा ट सुंदर!!!!! ~~ + १२३४५६
अ फा ट सुंदर!!!!! ~~ + १२३४५६
Pages