फ्लेमिन्गो

Submitted by कंसराज on 12 December, 2014 - 16:40

नवीन केलेले चित्र खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा.

माध्यम: ऑईल पेंट ऑन कॅनव्हास

From Flemingo

ज्या फोटोवर आधारीत आहे तो फोटो खाली बघता येईल.

https://www.flickr.com/photos/turnpops/8748056813/

खाली स्टेप्स
१.

From Flemingo

२.

From Flemingo

३.

From Flemingo

४.

From Flemingo

५.

From Flemingo

६.

From Flemingo

७.

From Flemingo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू नील, सुरेख, नंदिनी, chanchal, गजानन, वर्षा , मनीमोहोर तूम्हा सर्वाना अनेक धन्यवाद.

माध्यम ऑईल पेंट ऑन कॅनव्हास, वर दिले आहेच.

खूप छान!

मला ह्या पक्षाचं मराठी नाव फार आवडतं - रोहीत पक्षी.

रोहित पक्षाचा रंग अबोली असतो आणि त्याला एक वेगळीच गुलाबी छटा असते. ती तुम्हाला बरोबर चित्रातून दाखवता आली. पण मला हे चित्र थोडे एकाच जागेवर गोळा झालेले दिसते. रोहीत पक्षाचा तो जो खास कमनीय आकृतीबंध असतो तो मिस झाल्यासारखा वाटतो आहे.

पण तरीही.. एक उत्तम चित्र.

पिसांच texture , पोत इतका भारी आलाय की त्याच्या डोक्यावरून हात फिरवावासा वाटतोय

Pages