Submitted by BLACKCAT on 8 March, 2020 - 12:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टरबूज , कांदा
मसाला - कच्चे शेंगदाणे, दोन मिरच्या, लसूण , आले , कोथिंबीर - हे मिस्करमधून भरड वाटून 3-4 चमचे करून घ्यावे
इतर फोडणी वगैरे
मीठ , साखर , तिखट
क्रमवार पाककृती:
तीन टरबूज आणले , चव गोड होती , पण थोडासा फुटासारखा स्वाद होता, फूट म्हणजे करी कुकुम्बर , म्हणून सरळ एकाची भाजी केली.
टरबूज मोठ्या फोडी कापून घेतल्या. तेल तापवून जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केली , कांदा परतला, त्यात हळद घातली , मसाला वाटण घातले , खाली लागू नये म्हणून एक कप पाणी घातले. मसाला शिजला की तरबुजाच्या फोडी घातल्या, तिखट घालून शिजवले, शेवटी मीठ , साखर घातले, पाणी आपोआपच भरपूर सुटते.
मस्त भाजी होते
कढीसुद्धा करता येईल.
टरबूज - मस्क मेलन , musk melon
वाढणी/प्रमाण:
2-3
अधिक टिपा:
<
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चव कशी लागली?
चव कशी लागली?
अगदी मस्त. एकदा कढी करणार आहे
अगदी मस्त.
एकदा कढी करणार आहे
कॅट व्हाइट आह
.
कॅट व्हाइट आहे
कॅट व्हाइट आहे
मस्क मेलान म्हणजे खरबूज असे
मस्क मेलान म्हणजे खरबूज असे वाटते. वाटर मेलान म्हणजे टरबूज किंवा कलिंगड असावं.
गुगलवर दोन्ही दाखवत आहे
गुगलवर दोन्ही दाखवत आहे
https://www.google.com/search?q=तरबूज&oq=टरबूज&aqs=chrome.1.69i57j0l3.4833j0j7&client=ms-android-xiaomi-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8#scso=_VChlXp6zIfuc4-EP49SC0Ao48:848
मेरा खेतीबाडीका ज्ञान मुझे
मेरा खेतीबाडीका ज्ञान मुझे अंदरसे बता रहा है मस्क मेलान खरबूजा हैं. टर्बुज्या नही.
(No subject)
असे आहे, नेटवर यलो मेलन म्हणून दाखवत आहे
हे सन मेलन आहे
हे सन मेलन आहे
मी मस्त मसाला वाटण पाणी न
मी मस्त मसाला वाटण पाणी न घालता नुसते मंद आचेवर परतुन घेतले असते. काकडीच्या भाजीसारखी चव असेल भाजीची अस वाटतंय.
हो, काकडीचीच भाजी
हो, काकडीचीच भाजी
हे तर वाळुक सारखं दिसतंय.
हे तर वाळुक सारखं दिसतंय.
टरबुजाच्या सालांची भाजी करतात
टरबुजाच्या सालांची भाजी करतात, मुगाची डाळ घालून.
पांढऱ्या भागाची करत असतील ना?
पांढऱ्या भागाची करत असतील ना?
हो, पांढऱ्या भागाची.
हो, पांढऱ्या भागाची.
बिच्चारा काळबोका. दवाखान्यात
बिच्चारा काळबोका. दवाखान्यात पुड्या बांधू बांधून दमतंय नि घरी आल्यावर सैपाक पण कर्रावा लागतूय.