कोल्हापुरातली खादाडी

Submitted by webmaster on 2 March, 2009 - 10:47

कोल्हापुरात कुठे काय खायचं, याचं हितगुज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा, मी fan आहे बरंका तुमच्या कोल्हापुरी कांदा-लसूण मसाल्याची. थंडीत आणि पावसाळ्यात मी आवर्जून तो मसाला आणते आणि रस्सा भाज्या, उसळी यात घालते.

sakali davagiri dosa (shivaji pethet), kiva samarth chi idali or wada or khichadi mix. (tarabai road, hindustan chya javal)

dupari j1 zalyavar सुरेख lassi (corporation chya javal)

sandhyakali charudatt wada (shivaji pethet), rajabhau bhel, kishore che sandwich or corn bhel (ke bho na chya khau gallit)

ratri pure veg dinner Ramkrishna hotel (takala).

Ajun khup pure veg restaurants aahet, Zoraba mazya avadiche (parvati talkies chya javal)
Basuri, dasara chowk

Pani puri khayachi asel tar na chukata, dominos chya samor zadakhalachi pani puri ekdam famous. (rajarampuri)

next week la yenar aahe kolhapur la tevha sagale khavun gheyin.

बापरे, दोन - तीन दिवसात ईतक्या पोस्टी. Uhoh
मामा, आम्ही नि.चे.पो. वरून डायरेक्ट कोल्हापूरात उडी मारु त्यामुळे नि.पा.कडे कराडमार्गे जाण होणार नाही. मी आल्यावर को.पु.चे सर्व माबो मिळून नि.पा. यांच्याकडे ४-५ दिवस पिकनीकला जाऊ या. Proud
madya, तुमच पोटभर खाऊन झाल की ईकडे अपडेटस लिहा. कोल्हापूरी व्हेज ऑथेंटीक थाळि कुठे मिळेल??
अन्जू पोकळा म्हणजे कसली भाजी?? Uhoh

आरती....

तुला जमेल तस प्लॅन कर....यू आर वेलकम.

पोकळ्याची भाजी माहीत नाही तुला ? काय करावे आता या आरतीला ? बरं, असो....हा फोटो बघ पोकळ्याच्या भाजीचा....

pokala2_0.jpg

शिजविताना फक्त दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक लसूण ठेचून आणि अगदी चवीपुरते मीठ (बारीक) टाकायचे आणि मंद ज्योतीवर शिजवत ठेवायचे....पाणी असेतो पर्यंत....मात्र भाकरी हवी....फर्डा चवीसाठी.

कोल्हापूरकरांनाच विचार पोकळा भाजी, त्याच्याकडून ऐकले आहे, परवा कोपुवर मी माझं अज्ञान प्रकट केल्यावर अमेय आणि मामांनी भाजीचा फोटो टाकला होता. त्याला तांदुळजा असेपण म्हणतात असं कोपुवरच मला कळलं.

आरती...

आम्ही कोल्हापूरकर, सांगली, सातारा, तसेच बेळगाव भागात या भाजीला "पोकळा" याच नावाने ओळखतो. अगदी पाच रुपयाला पेंडी मिळते....हमखास.

मी पोकळा म्हणजे लाल माठ का? असंच विचारलं होतं. मग फोटो बघून लाल आणि हिरव्या माठाचे कॉम्बिनेशन वाटते असं लिहिले तेव्हा रमाने मला ती तांदुळजा असं सांगितले. ह्या बाबतीत वुई आर सेलिंग इन अ सेम बोट.

आरती तू आता जातेच आहेस तर मामांच्या हातची पोकळा भाजी खाऊनच ये, मी देते तुला मामांच्या वतीने आमंत्रण.

मी देते तुला मामांच्या वतीने आमंत्रण <<< अन्जू बघ तू मला मामांच्या हातची भाजी खायला सांगते आहेस आणि मामा आपल नुसत वेल कम बोलत आहेत. Wink

अरे आरतीबाबा...."वेलकम" चा अर्थ काय दुसरा ? "या" म्हणजे माझ्याकडे या....असाच अर्थ ! जरूर जरूर ये... जमल्यास अन्जूलादेखील घेऊन ये.

मी सोमवारपासून ३ दिवसासाठी कोपूला जातीये फिरायला, तर कोपुत अन आंबाबाई मंदिरा जवळ व्हेज-नॉनव्हेज जेवणासाठी चांगले हॉटेल सुचवा

पुढील आठवड्यात कोल्हापूर ला येतोय तर शाकाहारी जेवन चांगले कुठे मिळेल.
अख्खा मसुर आणि तळलेला कांदा घातलेला भात (नाव विसरलो).

पुढील आठवड्यात कोल्हापूर ला येतोय तर शाकाहारी जेवण चांगले कुठे मिळेल. >कोल्हापूर मध्ये मध्ये दावणगिरी डोसा नक्की खा.

Pages