फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्न पडला आहे - काँग्रेसला राष्ट्रवादीने डच्चू दिला की काँग्रेसचीही भाजपाशी आतून काही सेटींग लागली.

>>>>एक प्रश्न पडला आहे - काँग्रेसला राष्ट्रवादीने डच्चू दिला की काँग्रेसचीही भाजपाशी आतून काही सेटींग लागली.<<<<<<
Biggrin

आताची ब्रेकींग न्यूज - अजित पवारांनी केले बंड - शरद पवारांना अंधारात ठेऊन भाजपला सामील.

शक्य आहे का? शरद पवार अंधारात

>>>>>वा वा!
रा कॉ फुटली.<<<<<<
Biggrin

सकाळी सकाळी अजितदादा.
गाईचे तीर्थ अपुरे पडले म्हणून अजितदादांचे तीर्थ घेतले

भाजपसोबत काँग्रेस गेली असते चालले असते. काँग्रेस ७० वर्षे जुना राष्ट्रीय पक्ष आहे
पण राष्ट्रवादी हा मुळात पक्ष नसून ही भ्रष्ट लोकांची मोळी आहे.
आता त्यांची सारे पापे माफ होतील.
वैयक्तिकरीत्या मला नाही आवडली ही सत्तास्थापना. आता पाच वर्षे लुटालूट. तुम्हीही खा आम्हीही खातो.

NCP Split? No, Sharad Pawar gave his nod for alliance with BJP
>>>

पवारांनी आताच ट्विट केले
अजित पवारांनी केलेय बंड

अरे देवा...वाईट झालं.

आता काँग्रेस बरी वाटतेय या लोकांच्या तुलनेत.
ज्या अजित पवारांना इतकं ट्रोल केलं त्यांना आता भक्त डोक्यावर घेऊन नाचतील.

मी पुन्हा येईल......
-देवेंद्र

तथास्तू!
-अजित

खूप खूप अभिनंदन, देवेंद्रजी!

वादवे, खेळ चाले कार्यक्रम सुफळ संपुर्ण!

भ्रष्टांची मदत घेणे हा पराकोटीचा बेशरमपणा आहे. फडणवीस इतकी खालची पातळी गाठतील असं वाटलं नव्हतं.

बातम्यांमध्ये आला होता राऊत पत्रकार परिषद घेतली म्हणून. अजित पवार ने दगा दिलाय वगैरे म्हणत त्याने शरद पवारची पाठराखण केली.

Biggrin

भ्रष्टांची मदत घेणे हा पराकोटीचा बेशरमपणा आहे. फडणवीस इतकी खालची पातळी गाठतील असं वाटलं नव्हतं.>>>>>>>>>> खालची पातळी? महाशिवआघाडीपासून वाचण्याचा हाच एक उपाय होता आणि तो केला त्यांनी. शिवसेनेने तत्वांना मुरड घातली तेव्हा त्यांच्याबद्दल हे तुम्ही म्हणू शकता. इथे भाजपाने कुठलेही तत्व बदलले नाहीये. फक्त पाठिंबा घेतलाय तो ही स्वतःच्या निती-नियमांवर.

बातम्यांचा चॅनल बघा ना, शिळ्या बातम्या वाचण्याऐवजी. एकेकाचे मत ऐकताना भारी वाटते. चंद्रकांत पवारने मस्त झाडलं राऊत ला. Lol

व्हॉटस्प पोस्टही यायला सुरुवात

अरे ते फडणविस आणि अजितदादा मॉर्निंग वॉकला गेले न आले शपथविधी उरकून.

अरे इतरांचे अजुन प्रात:विधीही उरकले नाहीत Proud

Whatsap

शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांच्याबद्दल काही समजलं तर लगेच इथे लिंक द्या.>>>>राऊतला चाणक्य म्हणणे म्हणजे चायनीज गाडीवरच्या नेपाळ्याला ब्रूस ली म्हणणे आहे.

> इथे भाजपाने कुठलेही तत्व बदलले नाहीये. फक्त पाठिंबा घेतलाय तो ही स्वतःच्या निती-नियमांवर.?
अगदी अगदी. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, केसेस घातल्या त्यांच्याशीच घरोबा करणे हे भाजपचे तत्त्वच आहे मुळी.

>>> इथे भाजपाने कुठलेही तत्व बदलले नाहीये. फक्त पाठिंबा घेतलाय तो ही स्वतःच्या निती-नियमांवर. >>>

पराकोटीचा बेशरमपणा हेच ते तत्व आणि हेच नीतिनियम. ज्या माणसासाठी आर्थर रोड तुरूंगात कोठडी राखून ठेवली आहे, असे जे सांगत होते, तेच आता त्याच्या मांडीला मांडी लावून मंत्रीमंडळात बसणार.

अभिनंदन!

> इथे भाजपाने कुठलेही तत्व बदलले नाहीये. फक्त पाठिंबा घेतलाय तो ही स्वतःच्या निती-नियमांवर.?
अगदी अगदी. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, केसेस घातल्या त्यांच्याशीच घरोबा करणे हे भाजपचे तत्त्वच आहे मुळी.>>>>+१११

पवारांनी आमदारांची बैठक बोलावलीय ४ वाजता
आता कोण जाताहेत?
की पवारच बॉस आहेत?

Pages