अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

>>> गांधी घराण्यात घरगड्याचा जॉब मिळवायला इतके Qualification लागते हे आज पहिल्यांदाच कळले. >>>

कोणताही आज्ञा निमूट पाळणे व आज्ञेशिवाय दुसरं काहीही न करणे एवढीच गुणवत्ता लागते. बाकी काहीही लागत नाही.

गांधी घराण्यात घरगड्याचा जॉब >> हे वाचताना डोळेमिटले होते का ?

Submitted by चिवट on 8 July, 2019 - 13:57 >>>

तसे बर्याच लोकान्चे डोळे मोदीन्बद्धल जे लिहिले जाते त्यावेळी बन्द असतात. पण अजुन कुणी ममो यान्ना "कोन्ग्रेसचे पन्तप्रधान" म्हटलेल वाचल नाही.

कोन्ग्रेस व जेडीयु मधील मन्त्र्यान्चे व कोन्ग्रेस्मधील पदधिकार्यान्चे राजीनामे पाहण्याची सोय कुठे उपलब्ध आहे काय? राजिनाम्याच्या पत्रान्ची एक मस्त स्पर्धा होउ शकेल.

थानोस, तुम्हाला नक्की काय त्रास आहे ? >> मला आणि त्रास ? तुमच्याकडूनच नव्याने समजले हे.
आत्ताही नाही आणि तुम्ही लॉजिकल बोलायचे ठरवले तरीही नाही.

स्वतः मराठी असून मराठी संकेतस्थळावर इंग्रजीत प्रतिसाद देणे हे ब्रिटीशांच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे का ?
( यावर अर्थमंत्र्यांचे काय मत आहे कुणी सांगू शकेल का ? )

संभ्रमकारांचा आयडी उडवला गेल्याचे कुठल्यातरी धाग्यावर वाचले होते
पण तेच संभ्रमकार वेगळ्या आयडीने वावरत आहेत का इथे?

संभ्रमकारांचा आयडी उडवला गेल्याचे कुठल्यातरी धाग्यावर वाचले होते
पण तेच संभ्रमकार वेगळ्या आयडीने वावरत आहेत का इथे?

नवीन Submitted by खरा पुणेकर on 8 July, 2019 - 18:46

>> नाही भाउ, ते वावरणार त्यान्च चतुष्पाद भारवाहक असाव असा माझा दाट सन्शय आहे.

नाही भाउ, ते वावरणार त्यान्च चतुष्पाद भारवाहक असाव असा माझा दाट सन्शय आहे. >>> वाह वाह, कुणाला तरी आपल्या कळपात सामील केल्याचे पाहून गळ्यात अश्रू आले.

एंजॉय करो. एक काम करो, मुझे मेसेज करो. मैने रिप्लाय दिला तो मेरा ईमेल अ‍ॅड्रेस मिलेगा. आरामसे आयपी फाईंड आउट करो. फिर उससे लोकेशन. आदमी समझ मे आयेगा. इतना भी मुश्कील नही था.

"मान ना मान मै तेरा मेहमान" टाइप लोकांना भलताच चेव चढलेला दिसतोय.

"मान ना मान मै तेरा मेहमान" टाइप लोकांना भलताच चेव चढलेला दिसतोय. >>>अशी तुमच्यासारखी प्रांजळ कबुली दुर्मिळ झाली आहे

"मान ना मान मै तेरा मेहमान" टाइप लोकांना भलताच चेव चढलेला दिसतोय. >>>अशी तुमच्यासारखी प्रांजळ कबुली दुर्मिळ झाली आहे

Submitted by थॅनोस आपटे on 9 July, 2019 - 12:37

कबुली ? कोणी दिली? कसली कबुली? सम्भ्रमातुन बाहेर या...

नवीन Submitted by थॅनोस आपटे on 9 July, 2019 - 16:20 >>

मी मजेत आहे, काळजी नसावी. तुम्हीही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. उगाच मला उचकविण्यासाठी जास्त मेहनत घेउ नका, नाहीतर सम्भ्रमाच्या पुढील अवस्थेत पोहोचाल.

तरीही फालतुगिरि चालुच ठेवायची असेल तर त्यासाठी माझ्याकडुन तुम्हाला हार्दिक शुभेच्छा Lol

गेली पाच वर्षे माकडवाला माकडांना नाचवत आहे, माकडवाला झाडू घेऊन फोटो काढतो, मग हेही तसेच करतात, तरी हे घाणीतच, माकडवाला मश्रुम खात फिरतो,

माकडवाला बोलतो, गेसची सबसिडी सोडा, माकडे सबसिडी सोडून देतात, मग आमदारांचा पगार तिप्पट होतो आणि माकडे बसतात फाफलत.

माकडवाला सांगतो मंदिर बांधू, रथयात्रेत या, माकडे फिरतात, माकडवाला आता मुसलमानांना अनुदान देत फिरतो व मशिदीची सुवर्ण प्रतिकृती दुबईच्या अरबाला देतो व माकडे अजून घरात बसून मंदिर मंदिर करत बसलेत,

माकडवाला बोलला, नोटा घेउन रांगेत रहा, की हे गेले!

माकडवाल्याचा खेळ सुरूच आहे!

Blackcat, मग तो विश्लेषक गटाचा म्होरक्या आणि त्याने बनवलेला लोकसभा निवडणूकपूर्व रिपोर्ट काँग्रेसला मिळाला की नाही? रिपोर्टसाठी 23 कोटी मोजले होते म्हणे. अख्या काँग्रेसचं गाढव बनवलं म्हणे त्याने.

माकडांना गाढव बनवलं?

नवीन Submitted by LG on 10 July, 2019 - 09:11>>

ते गाढव बनण्याआधी काय होते ते blackcat यांनाच ठाऊक. असो, आता एक अंतरीक्षातलं गाढव सुरू होईल बघा काही वेळाने.

जोशी कटककर, अजून माझा आयडी गेला नाही, काय करता तुम्ही लोक? म्हटलं कामगार आहेत, रांगोळी काढतात आपण का त्रास घ्या.. पण छ्या!
नीट डोकं असल्यासारखे तक्रार करा. नुसता वैताग. चाळीस पैसे घ्यायला पुढे, कामाला मागे.
आपटे रस्ता परिसरातील आयड्यांवर कारवाई टाळता का खडसावून विचारा.

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी सोनिया गांधी यांची निवड झाली हे धक्कादायकच आहे... निवडणूका मे मधे संपल्यात... आज ऑगस्ट आहे. दुसरे कुणीच नाही का ? सचिन पायलट, जोतिरादित्य शिंदे, पृथ्वीराज चव्हाण... कार्यकर्त्यांमधे उत्साह आणायचा असेल तर नवे पर्याय तपासण्याला पर्याय नाही.

भाजपाने कालपर्यंत लपवलेला (छुपा) अजेंडा आता उघड केलेला आहे. त्यांनी एका मागोमाग एक अशा घोडचूका करण्याची आणि सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होण्याची वाट बघणे हे काही काँग्रेससाठी शोभादायक चित्र नाही आहे.

दैनिक सत्यवार्ता Light 1

काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांना वाटत होते की ..

राजीव गांधींच्या पत्नी अध्यक्ष बनल्या पाहिजे....

तर काहींनी राहुल गांधींच्या आईचे नाव सुचवले.

प्रियंका गांधींच्या आईचे नावही पुढे आले.

इंदिरा गांधींच्या सुनेच्या नावाचाही आग्रह झाला.

शेवटी,अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल लागला आणि अनपेक्षितपणे....
रॉबर्ट वड्राच्या सासुची एकमताने
निवड झाली.

काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांना वाटत होते की ..

राजीव गांधींच्या पत्नी अध्यक्ष बनल्या पाहिजे....

तर काहींनी राहुल गांधींच्या आईचे नाव सुचवले.

प्रियंका गांधींच्या आईचे नावही पुढे आले.

इंदिरा गांधींच्या सुनेच्या नावाचाही आग्रह झाला.

शेवटी,अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल लागला आणि अनपेक्षितपणे....
रॉबर्ट वड्राच्या सासुची एकमताने
निवड झाली.
>> Biggrin

कसेही करुन ही कॉन्ग्रेस नावाची प्रायव्हेट लिमिटेड गांधी घराण्याकडेच रहावी यासाठी सोगा यांचा खटाटोप सुरु आहे. आता या हन्गामी अध्यक्षा पुढील ४-५ वर्षे अध्यक्षपदावर बसतील व वद्रा बाईन्ची मुले पुढे आली की त्यांच्यापैकी एकाला अध्यक्ष बनवतील. नाहीतर राजपुत्र आहेच पुन्हा..

हायकमांड गांधी नसेल तर कॉंग्रेसचे नेते एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत राहतात. हायकमांड सांगतील ते करु हे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी बेधडकपणे सांगितले आहे अनेक वेळा.

हे बघा खिशातून मदत करत आहेत. कुंभमेळ्याला ४०००० कोटी रूपये मदत केली, आमदार खरेदीत पैसा वापरला, आता कटोरा घेऊन फिरतात.
67931797_2505575186173326_8954502351071215616_n.jpg

विनोद तावडेंचा हा फोटो काँग्रेस अध्यक्षपदाच्या धाग्यावर टाकण्याचे कारण समजू शकेल का?

ट्रोलींगची तर आता परमावधी गाठली जातेय. सुधरा जरा.

हे बघा खिशातून मदत करत आहेत. कुंभमेळ्याला ४०००० कोटी रूपये मदत केली, आमदार खरेदीत पैसा वापरला, आता कटोरा घेऊन फिरतात.>>

कांदामुळा, गल्ली चुकली तुझी .. असो, ठाकरे कुलोत्पन्न, अशोक चव्हाण, प्रुथ्वीराज चव्हाण, राहुल गान्धी , प्रकाश आम्बेडकर यांनी किती पैसे पुरग्रस्तांसाठी दिलेत नि काय मदत केलीय ?

ठाकरे कुलोत्पन्न, प्रुथ्वीराज चव्हाण, प्रकाश आम्बेडकर यांनी किती पैसे पुरग्रस्तांसाठी दिलेत नि काय मदत केलीय ? >>> या सर्वांनी प्रचंड मदत केली आहे. ठाकरे कुलोत्पन्न राजसाहेबांचे ३५ ट्र्क्स पहिल्याच दिवशी गेले. तिकडे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित च्या कार्यकर्त्यांचे काम अथांग आहे. काँग्रेसला नेता नसल्याने संघटीत प्रयत्न नाहीत. पण विश्वजित कदम, वसंतदादांचे घराणे हे सर्व काम करत आहेत.

संजयकाका पाटील हे खासदार गायब आहेत.

भिडे गुरूजी १२ तारखेला कल्याणमधे ३२ मण सिंहासन यावर व्याख्यान देण्यासाठी बिझी होते. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत बिझी आहेत. महाजनादेश चा अर्थ महाजनांच्या निलंबनाचा आदेश एव्हढाच घ्यावा अशी विनंती संजय आवटे यांनी केली आहे.

आपल्या आज्ञेचं पालन वेळात वेळ काढून केले आहे.

Pages