अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

गांधी घराणे व काँग्रेस कधीही अलग होऊ शकत नाहीत. माझ्या मते रा गा चा राजीनामा प्रियांका वद्रा च्या मुलांसाठी जागा तयार करण्यासाठी दिला गेलाय. प्लॅन असा असावा की आता एखादे बुजगावणे अध्यक्ष म्हणून उभे करायचे, नि प्रियांका वद्राच्या मुलांना रीतसर युवा नेता म्हणून प्रसिद्ध करायचं, मग काही काळाने काँग्रेसची धुरा ते दोघे किंवा त्यातील एक कुणीतरी हातात घेईल.
>> मोदी आणि शेट काँग्रेस्मुक्त भारत करतील यावर चेल्यांचाच विश्वास नाही बहुधा

उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका
तुला शोधू कशी, झाले वेडीपिशी
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा

राहुल गांधींनी घेतलेला निर्णय अगदी योग्य वाटतो. ते त्या निर्णयावर ठाम राहिले हे पाहून प्रथमच त्यांच्याबद्दल आदर वाटला. आजवर त्यांच्या आडनावाचा वापर करून पक्षातील सगळे सत्ता मिळवत आले आहेत व वर्षानुवर्षे सत्ता उपभोगत आले आहेत. आता या मंडळींना आपल्या आडनावाशिवाय जिंकून दाखवणे जमते का ते पाहू, असे राहुल गांधींना वाटत असावे.

मुशायरेवाले बेफिकीर , शेळी काहीही टोपण नाव घेऊ शकतात,

त्यांचा गांधी हाच मक्ता आहे, त्याला त्या बिचार्याने काय करायचे?

नव्वद वर्षीय मोतीलालजी हे नवे अध्यक्ष झाल्याची बातमी असून त्यांनी हे पद स्वीकारताना पन्नासच्या आतबाहेर असलेल्या राहुल गांधी यांना वाकून नमस्कार केल्याचे फोटो झळकत आहेत. त्यांनी राहुलजींना दिलेला बुके शेजारी उभे असलेल्या मनमोहन सिंग यांनी आदरपूर्वक हातात धरून राहुलजी यांचे हात आशीर्वाद देण्यासाठी मोकळे राहावेत ही दक्षता घेतल्याचे फोटोत दिसत आहे.

सोलापूर सेक्स स्कँडल कार , डिस्को बुधवार पेठ फेम लेखक महोदय आज ओरिजिनल आयडीने पायधूळ झाडत आले हे पाहून आवंढा आला दाटून.
त्या फेक चित्राबद्दल बोलताहेत का बुधवार पेठ फेम लेखक महोदय ?

सेक्स स्कँडल कार साहेब खालील लिंकवर जाऊन बातमी वाचा. कोण वाकले, कुणी पाय शिवले सगळा उलगडा होईल
https://www.altnews.in/old-picture-of-ts-singh-deo-falsely-shared-as-mot...

धन्यवाद आपटे Happy

फोटो प्रथमच बघायला मिळाला म्हणून नवा वाटला

जुनाच आहे हे माहीत नव्हते

भाजपच्या आयटी सेल मधून आलाय म्हटल्यावर कन्फर्म केल्याशिवाय पुढे त्यावर मल्लिनाथी करणे म्हणजे तोंडावर आपटणे हे आजचे आहे काय ? Lol

तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराच्य्या भाषणावर उचलेगिरीचा आरोप करणा-या झी न्यूज आणि सुधीर चौधरीवर खटला चालणार आता. मूळ लेखकानेच उडवली खिल्ली.

काल जालावर राहुल गान्धीन्च्या एक पाया पडत आहेत व बाजुला मनमोहन सिन्ग फुलान्चा गुच्छ घेउन उभे आहेत असा फोतो पाहिला त्यावरून असे दिसते की कॉन्ग्रेसच्या सदस्याना राहुल गान्धीविषयी नोकराना मालकाविषयी जो आदर वाटतो तो वाटतो हे सिद्ध होते.

वेलकमबॅक भरत अँड आपटे
महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतील जोरदार भाषणानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांना गँगने ट्रोल केलं आणि मार्टिन लॉंगमन यांची उचलेगिरी केल्याचा आरोप केला. त्यावर मार्टिन ने झकास प्रतिसाद दिलाय ट्विटरवर
Image and video hosting by TinyPic

<< भाजपच्या आयटी सेल मधून आलाय म्हटल्यावर कन्फर्म केल्याशिवाय पुढे त्यावर मल्लिनाथी करणे म्हणजे तोंडावर आपटणे हे आजचे आहे काय ? >>

----- Happy

मोडीभक्तांची पंचाईत होणार आहे, इतकी वर्षे , .... आणि पर्याय आहे तरी कोण ? राहुल गांधी? हे विचारून भक्तांना सुटका करून घेता येत होती,

आता राहुल ना काँग्रेस अध्यक्ष ना स्पर्धक,

मोदीना आता स्वतःच्याच पाच वर्षांची स्वतःशी तुलना करावी लागेल

मी-माझा,

सैन्य पराभूत होऊन सैरावैरा पळत सुटले तरी सोबत आलेले बुणगे युद्धभूमीवर आधीच्याच आवेशात नाचत राहतात त्यातला प्रकार आहे तो

Proud

अर्थमंत्री, ब्रीफकेस यांबद्दलच्या अधिकृत बात म्यांना वावड्या म्हणणा रे ज्ञानी पुरुष इथल्या आपल्याच मित्रमंडळाने उडवलेल्या वावड्यांवर मौन साधून असल्याचे दिसणे अपेक्षितच होते.

जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल. हेला दिसत नाही. व्यत्यय नाही, किरणू आहे रूप बदलून. काळं मांजर आहे. चिवट आलाय का नाम बदलून?

नवी दिल्ली: 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?' असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आज पाटणा न्यायालयात हजर राहणार आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला भरला होता, त्याची सुनावणी आज होणार असल्याने राहुल यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान १३ एप्रिल रोजी कर्नाटक येथील बेलूरच्या ककोरमधील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असं विधान केलं होतं. या वक्तव्याला आक्षेप घेत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात पाटण्याच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. विशेष न्यायिक दंडाधिकारी गुंजन कुमार यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

>>> जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल. >>>

त्यांचा सेनापती पळाला अमेरिकेला आणि समर्थक बाजारबुणग्यांची परत भाऊगर्दी झालीये.

सेक्सरॅकेटकार आले नाव बदलून पुन्हा. Lol
बुधवार पेठ फेम साहेब, माझा कोणताही इतर आयडी नाही, तुमच्या माहितीसाठी.

जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल >> बघा ना, रागाचं नाव काढलं आणि लडबडसम्राट, लुतंलेलं गाढव, खांचाचा सगळी मंदळी हजर

>>> बघा ना, रागाचं नाव काढलं आणि लडबडसम्राट, लुतंलेलं गाढव, खांचाचा सगळी मंदळी हजर >>>

आ रा रा . . . काय वाईट दिवस आलेत बुणग्यांचे आ रा रा . . .

कुणि कुठे उपचार केले हा राजकीय चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? वैद्यकीय उपचार कुठले, कुणि करायचे हे सर्व निर्णय संबंधित डॉक्टर
सांगू शकतात. ज्याला उपचार करायचे आहेत त्याला स्वतःची जीवाच्या काळजी असते, त्या दृष्टीने त्यांना जिथे विश्वास वाटेल तिथे ते जातील.
उगाच त्यात राजकारण आणायला निघालात तर तुम्हाला डॉक्टर भा़जपवाला आहे की काँग्रेसी आहे, की खालच्या जातीचा की वरच्या जातीचा, पंजाबी की तमिळ, गोरा की काळा, त्याचे आडनाव काय या सगळ्यांच्या विचारात मुळात त्याला वैद्यकीय ज्ञान आहे की नाही हे बघायचेच राहून जाईल!!
आणि जरी इतके सगळे विचार करायचे असतील तरी त्यात मायबोलीवर कोण काय लिहीते याचा कोण विचार करतात?

Pages