अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

राहुल गांधी ना सल्ला देण्यासाठी करोडो रुपये फी घेवून सल्ला देणारे सल्लागार आहेत .
आपण अतिसामान्य लोक ज्यांना स्वतः विषयी सुद्धा नीट निर्णय घेता आला नाही त्यांनी
फुकट स्वतःच्या नसलेल्या बुध्दीला जास्त वापरू नये

बघा ना, रागाचं नाव काढलं आणि लडबडसम्राट, लुतंलेलं गाढव, खांचाचा सगळी मंदळी हजर

Submitted by चिवट on 6 July, 2019 - 15:44 >>

हं, गहन समस्या आहे तुमच्यासाठी. एव्हढेच प्राणी उरलेयत का तुमच्या रागाच्या दरबारात ! असो तुमचं नावही लिहा, एकाने संख्या वाढली तर तेव्हढाच तुम्हाला दिलासा Lol

गरिबी ही मानसिक अवस्था असते, असे राहुलजी गांधीजी बोलले होते,

आज मोदीजी हेच बोलले

Submitted by BLACKCAT on 7 July, 2019 - 07:56 >>>

अरे बापरे ! "नक्की" काय म्हणाले मोदी? काही युट्युब लिंक वगैरे आहे का संपूर्ण भाषणाची? डकवण्या आधी पाहून घ्या ती.

मी-माझा आता पुरावे मागतील. माग खरा भारतॉय पण विषयाशी संबंधित नसलेले पुरावे मागतील.
त्यांनी खान ९९ यांच्याकडे ते मायबोलीभूषण नसल्याचे पुरावे मागावेत, आणि खान ९९ यांनी मी-माझा यांच्याकडे ते मंद दार जोशात बंद करत नसल्याचे पुरावे मागावेत. दोघांचाही वेळ मजेत जाईल.
सूचना संपली.

Submitted by थॅनोस आपटे on 7 July, 2019 - 09:09 >>>
सुचनेबद्धल धन्यवाद आपटेबुवा. मी पुरावे मागितले की काँगी चेंडू गप्प बसतात नाहीतर शिव्या देऊ लागतात. पण तुम्ही कुठल्या मुद्द्याबद्धल बोलताय?

कसले पुरावे मागितले तुम्ही ?

नवीन Submitted by थॅनोस आपटे on 7 July, 2019 - 09:22 >>>

तुमच्याकडे असतील तर मांडा भाऊ नाहीतर शांत बसा. उगाच कशाला लांबवण लावायची?

काही दिवस माबो वर आलो नाही. तेव्हढ्यात मंजोचे परममित्र असलेले ड्युआयडीवाले गवईचाचा गायब झाले वाटतं. अर्थात त्यांच्या DP मध्ये असलेलं ते गाढव वावरत असेलच म्हणा. नाहीतर तो मंजो आणि ड्युआयडीचा वारसा कोण चालवणार?

तुमच्याकडे असतील तर मांडा भाऊ नाहीतर शांत बसा. उगाच कशाला लांबवण लावायची? >>> दूधवाला, भाजीवाली, पेट्रोल पंपावरचा पो-या यांच्याकडे मागितले का पुरावे ?

तो मंजो आणि ड्युआयडीचा वारसा कोण चालवणार? >>> ज्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही ते विचारायचेच असे ठरवलेय का ? रच्याकने मंजो कोण ?

तो मंजो आणि ड्युआयडीचा वारसा कोण चालवणार? >>> ज्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही ते विचारायचेच असे ठरवलेय का ? रच्याकने मंजो कोण ?

नवीन Submitted by थॅनोस आपटे on 7 July, 2019 - 09:47 >>>

तो प्रतिसाद मी in general सर्वांसाठी लिहिला (त्यामुळे कुणाचं नाव वा आधीच्या प्रतिसादाचा संदर्भ त्यात नव्हता) , ते मी तुमच्यासाठी लिहिलं असं का वाटलं तुम्हाला?

कसले पुरावे मागितले तुम्ही ?

नवीन Submitted by थॅनोस आपटे on 7 July, 2019 - 09:22 >>>

तुमच्याकडे असतील तर मांडा भाऊ नाहीतर शांत बसा. उगाच कशाला लांबवण लावायची?

Submitted by मी-माझा on 6 July, 2019 - 23:56
काही दिवस माबो वर आलो नाही. तेव्हढ्यात मंजोचे परममित्र असलेले ड्युआयडीवाले गवईचाचा गायब झाले वाटतं. अर्थात त्यांच्या DP मध्ये असलेलं ते गाढव वावरत असेलच म्हणा. नाहीतर तो मंजो आणि ड्युआयडीचा वारसा कोण चालवणार?

Submitted by मी-माझा on 7 July, 2019 - 00:07 >>>>

हा तुमचा प्रतिसाद होता. आता तुमच्यात एखाद्याचा प्रतिसाद कोट करून जनरल लिहीत असतील तर मला त्याची समज आलेली नाही असे समजा. आपण बुद्धीमान आहात.

बरं, समजा मी असे विधान केले की तुम्ही मंदार जोशी आहात आणि ते दुसरे हे गझलदूषण आहेत (असे अ‍ॅडमिन म्हणाले आहेत) तर तुम्ही त्याचे पुरावे मागणार काय ?

चला, गवईचाचांच्या गाढवाचा पत्ता त्याच्याच रेकण्यामुळे लागला Lol (हे मी in general सर्वांना सांगण्यासाठी लिहितोय, कुणा एका व्यक्तीला उद्देशून नाही याची कृपया नोंद घ्यावी )

मी मंदार जोशी असे टंकले आहे. त्यास कोणत्याही चाचांचा चतुष्पाद प्राणी असे म्हटले नाही याची कृपया नोंद घ्यावी. जोशीबुवा इथे हजर असतील तर कृपया जमेल तसे मायबोलीच्या संकेतानुसार सभ्य रहावे ही विनंती. संघाच्या संस्कारांप्रमाणे वागण्यासाठी त्यांचे घरगुती सवंगडी आहेतच.

जोशीबुवा इथे आहेत का ? असतील तर कृपया माझी बोटे कळफलकावर योग्य ठिकाणी फिरवावी ही विनंती.....

समजा मंदार जोशी यांनी मायबोली हॅक करण्यासाठी अ‍ॅडमिन यांचे अकाउंट हॅक केले तरी पुरेसे आहे असे म्हटल्याचे इथे टंकले तर त्याचे पुरावे पण मी-माझा, खरा पुणेकर मागतील काय हो ?

गिरणू असा आव आणून भासन द्यायचा जसा काही माबोवर अमरपट्टा मिळालेला प्राणीच. अर्थात गर्दभाची संगत. त्यामुळे हवेतल्या हवेत दुगाण्या झाडणे. नवा आवतार सुम्य दिसतुय.

जोशीबुवांचा आत्मा (बहुधा प. बंगाल मधून) आलेला आहे. यावेळी त्यावर मुस्लीम मंत्राचा अंमल आहे. त्यामुळे भगवट हिरवा अथवा हिरवट भगवा असा वर्ण दिसतो आहे. कृपया त्यामुळे आत्म्याच्या असंबद्ध बडबडीस समजून घ्यावे ही विनंती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला भाजपच्या मतदारांना रोजगाराचा मंत्र. संघ कार्यकर्ते आणि भाजप व विहिंप सारख्या संघटना गुप्तपणे शिकवणार रोजगारनिर्मिती.
https://www.youtube.com/watch?v=52yqLtXWIpY

ते अडमिन ना दिसतंय का? >> Lol
ते अ‍ॅडमिनना दिसावं म्हणूनच लिहीलेय ना ? तुम्हाला काय त्रास आहे ?
तुमच्याकडे सध्या ते खाते असेल तर तुम्ही उडवून द्या माझा आयडी.

रागा च्या राजीनाम्याच्या निर्णयाचा काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तुळात तो तरीही वावरतच असेल. काँग्रेसला फायदा तेव्हाच होईल जेव्हा सर्वसंगपरित्याग करून रागा कायमसाठी हिमालयात जाईल व वद्रा कुटुंब कॉंग्रेसपासून संपूर्ण फारकत घेऊन दुसरा पक्ष जॉईन करेल.

>>> रागा च्या राजीनाम्याच्या निर्णयाचा काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तुळात तो तरीही वावरतच असेल. >>>

जसं पंतप्रधान पदावर एक प्रॉक्सी बसवला होता तसंच अध्यक्षपदावर सुद्धा एखादा प्रॉक्सीच बसवला जाईल.

हिमालयात गेले तरी तिथून फोन , व्हाट्सअप्प चालतात की

Submitted by BLACKCAT on 8 July, 2019 - 10:06 >>>>

भाऊ, म्हणूनच सर्वसंगपरित्याग हा शब्द मी लिहिला. अर्थात ती रागा च्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.

Blackcat, आधी खटला तर पूर्ण होउदे. बरं रीतसर तुरुंगात गेला की न्यायसंस्था कशा बायस्ड पद्धतीने न्याय करतात, रागा कसा निर्दोष आहे वगैरे पाल्हाळ तुम्ही लावू शकाल, नाही का?.

सध्या राजीनामा नाट्य सुरू आहे, त्याचं मनोरंजनमूल्य जास्त असल्याने त्यावरून लोकांचं लक्ष वळवून उपयोगाचं नाही. तेव्हा जरा धीर धरा, अटकनाट्यही सुरू होईल भविष्यात.

रागा च्या राजीनाम्याच्या निर्णयाचा काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तुळात तो तरीही वावरतच असेल. >> good for bjp next time 503 fixed

राहुल गांधींनी परित्याग केला तरी , सोनिया, प्रियंका , मुलगा वगैरे आहेत

नवीन Submitted by BLACKCAT on 8 July, 2019 - 10:23 >>

म्हणजे सध्याचे गांधी/वद्रा हे लोक काँग्रेसच्या पाचवीला पुजलेले आहेत तर..

<< जसं पंतप्रधान पदावर एक प्रॉक्सी बसवला होता तसंच अध्यक्षपदावर सुद्धा एखादा प्रॉक्सीच बसवला जाईल. >>
------ हे प्रॉक्सी म्हणाजे कोण आहेत ?

प्रॉक्सी व्यक्तीला भेटायला भक्तांची रांग लागलेली असते. लिंक संभाळून उघडा... आणि शंका घेण्याचे कारण नाही. कुठलेही फोटोशॉप नाही. व्हिडिओ २७ मे २०१४ चा आहे, खूप जुना आहे.

https://youtu.be/qXYL5n81Gsk

मे २०१९ मधे अर्थमंत्री पदावर विराजमान झाल्यावर भेटण्यासाठी... आतुररेल्या मंत्री,
http://www.newindianexpress.com/business/2019/jul/03/finance-minister-ni...

ऑक्सफर्ड/ केंब्रिज मधे शिक्षण घेतलेल्या, अनेक विद्द्यापीठाचे सन्मान प्राप्त केलेले, RBI/ UGC सर्वोच्च प दावर काम केलेल्या, तसेच देशाच्या अर्थव्यावस्थेला संजिवनी देणार्‍या आणि दहा वर्षे देशाच्या पंतप्रधान पदाचा कारभार हाकणार्‍या थोर व्यक्तीचे उंबरठे झिझवायला पण भाग्य लागते... वरिल दोन फोटो खुप बोलके आहेत.

आणि मनमोहन सिंग यांची पात्रता काय आहे याची छोटी झलक दर्शवते... शेवटी Singh is King.

मे २०१९ मधे अर्थमंत्री पदावर विराजमान झाल्यावर भेटण्यासाठी... आतुररेल्या मंत्री,
<<

Lol
ओढून वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार.

ऑक्सफर्ड/ केंब्रिज मधे शिक्षण घेतलेल्या, अनेक विद्द्यापीठाचे सन्मान प्राप्त केलेले, RBI/ UGC सर्वोच्च प दावर काम केलेल्या, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला संजिवनी देणार्‍या आणि दहा वर्षे देशाच्या पंतप्रधान पदाचा कारभार हाकणार्‍या थोर व्यक्तीचे उंबरठे झिझवायला पण भाग्य लागते... वरिल दोन फोटो खुप बोलके आहेत. >>>

पण एकदा वाइट सन्गतीला (नकली गान्धीन्च्या) लागले आणि प्रॉक्सी बनले, की भले भले लोक रसातळाला जातात !

बादवे, तुम्ही म्हणताय तशी भक्तान्ची रान्ग कुठे दिसली नाही उदयभाउ. कुठे स्वप्नात पाहीली की काय ?

ऑक्सफर्ड/ केंब्रिज मधे शिक्षण घेतलेल्या, अनेक विद्द्यापीठाचे सन्मान प्राप्त केलेले, RBI/ UGC सर्वोच्च प दावर काम केलेल्या
Submitted by उदय on 8 July, 2019 - 10:35
<<

गांधी घराण्यात घरगड्याचा जॉब मिळवायला इतके Qualification लागते हे आज पहिल्यांदाच कळले.

राहुल गांधीने कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसमधील इतर हुजर्‍यांमधे देखील राजीनामा देण्याची चढाओढ लागली आहे. तिकडे कर्नाटकात यांचे आमदार राजीनामा आहेत आणि रागा अमेरिका वारी करत आहे एकप्रकारे सर्कस बनून राहायलाय कॉंग्रेस पक्ष.

Pages