अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

होली के दिन दिल खिल जाते हैं
रंगों में रंग मिल जाते हैं
गीले शिकवे भूल के दोस्तों
दुश्मन भी गले मिल जाते हैं
होली है

आताच एका बातमीत वाचल्यानुसार, रागा ने एका विश्लेषक व थिंक टॅंक गटाला 23 कोटी दिले आणि त्यांनी अभ्यास करून (?) काँग्रेसला 160 च्या वर जागा मिळतील असे सांगितले. आता त्या गटाचा म्होरक्या फरार आहे आणि माझी खात्री आहे की त्या गटातील आणि काँग्रेसमधील करार असा असेल की काँग्रेस त्याच्याविरुद्ध तक्रारही करू शकणार नाही !

त्याने तर त्याचा निवडणूकपूर्व औपचारिक रिपोर्टही काँग्रेसला दिला नाही.

पण त्या लोकांचे ऐकून आपल्या रागा भाऊंनी ग्रँड सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन केलेला ज्यात 10000 लोक सहभागी होणार होते. एव्हढंच नाही तर त्यांनी मित्रपक्षांना साधारण व कॅबिनेट मंत्रीपदांचे वाटपही करुन ठेवले होते.

आता चुना लागल्यावर त्या विश्लेषक गटाचा म्होरक्या भाजपचा एजंट होता असा शोध काँगिनी लावलाय !

आणि हे लोक देशाचे नेतृत्व करायला निघाले होते.

>>>अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का<<< नाही !! आज्याबात नाही.... त्ये गेले सोडुन तर मग समस्त जणतेचं मणोरंजण कोण बरं करणार ? Wink

मोदी डब्बल ढोलकी आहे, काँग्रेसने काही केलं नाही म्हनुन बोंब ठोकायची मग ममो/राव यांना क्रेडीट दिलं नाही म्हणुन कषाला गळा काढतो?

गृह उद्योग सांभाळा लाच पाहिजे ..
त्यांनी राजीनामा देवू नये
.
पक्ष राजकारण बाजूला ठेवून व्यक्ती म्हणून विचार केला तर राहुलजी सरळ स्वभावाचं निष्पाप व्यक्तिमत्व आहे

मग बायको सोडून फरार झाला , हे निष्पअप व्यक्तित्व ?

नवीन Submitted by BLACKCAT on 27 June, 2019 - 17:40 >>

कायच्या काय लिहितात यार हे लोक. काळी मान्जर, वरील प्रतिसाद पुन्हा वाचुन काढा. मोदीन्ना इथे निष्पाप कोण म्हणालय ?

अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का >> होय.
यामुळे एखाद्या तडीपार, खूनी लायक व्यक्तीस अध्यक्ष बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

40 वरून 52 आले , इतकी प्रगती पुरेशी आहे की, पुढचे पुढे,

तुमचे मंदिर , तलाक वगैरेचे काय झाले ? वनदे मातरम पाठ झाले का सर्वांचे?

कायच्या काय लिहितात यार हे लोक. काळी मान्जर, वरील प्रतिसाद पुन्हा वाचुन काढा. मोदीन्ना इथे निष्पाप कोण म्हणालय ?

मग मोदीना निष्पाप असल्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही तर बाकीच्यांना कशाला मागायचे ?

यावेळी कुठलाही आवाज न करता रागा युरोपला जाऊन आला असे वाचले. त्याने खरं म्हणजे युरोपातील भेट निवडणूक प्रचार संपल्यानंतर लगेच द्यायला हवी होती, पण तो निवडणूक सेलिब्रेशन च्या प्रतीक्षेत होता, जे कधी झालंच नाही. त्यानंतरही राजीनामा नाट्य व पत्रकारांचा बाईट घेण्यासाठी चाललेला आटापिटा यामुळे तो युरोपला लगेच जाऊ शकला नाही. युरोपमध्ये जाण्यासाठी त्याचा जीव तीळ तीळ तुटत असावा.

आता रागा युरोपमध्ये सारखा सारखा का जातो ही त्याची वैयक्तिक बाब आहे. असतात एखाद्याच्या काही मजबुरी, विदेशात केलेली गुंतवणूक वा स्वतःच्या बायका मुलांना भारतात ना आणू शकण्याची मजबुरीही बऱ्याच लोकांची असते. रागाचेही विदेशात असेच काहीतरी जिवाभावाचे असावे.

पण रागा ला आता एक गोष्ट कळून चुकलीय की त्याची किंमत भारतीय राजकारणात शून्य आहे. त्यात त्याला संसदेत व संसदेबाहेर सतत प्रॉम्पटिंग करून मदत करणारे नेतेही निवडणुकीत पडलेत. त्यामुळेच त्याने या वेळी संसदेत तोंडही उघडले नाही. आता आणखी पराभवाचे धक्के सहन करण्यापेक्षा साधा खासदार म्हणून राहावे मग युरोपात पाहिजे तेव्हा जाता येईल व कुटुंबियांना थोडा वेळ देता येईल हा त्याचा विचार असावा.

यामुळे एखाद्या तडीपार, खूनी लायक व्यक्तीस अध्यक्ष बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 27 June, 2019 - 18:46

अशा लोकान्ची कोन्ग्रेस मध्ये गर्दी आहेच!

होली है. हो.
रंग बरसे... भीगे चुनरवाली रंग बरसे
होली है...
अरे कैने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया
ओ रंग रसिया, रंग रसिया हो
होए...
रंग बरसे... अरे रंग बरसे
भीगे चुनरवाली रंग बरसे

निर्णय चुकीचा की बरोबर, ते येणारा काळ ठरवेल! पण सध्या राहुलजींनी घेतलेला निर्णय हा सद्सदविवेक बुद्धिस धरुन घेतलेला आढळतो, ज्याची भारतीय राजकारणात आज फार्फार गरज आहे.

अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.
<<
तात्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सिताराम केसरी यांना, अध्यक्षपदावरुन हटवून श्रीमती सोनिया गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याकरता त्याकाळच्या हुजर्‍या कॉंग्रेसी नेत्यांनी, सिताराम केसरी वॉशरुम्मधे गेले असताना त्यांना तिथेच कोंडून ठेवले. व श्रीमती सोनिया गांधी यांना अध्यक्ष म्हणून जाहिर केले.

हा अनुभव आजही कॉंग्रेसी नेत्यांना माहित असल्याने राहुल गांधीनी अध्यक्षपद सोडले तरी कॉंग्रेसमधील दूसरे कोणी ते पद घेईल याची शक्यता शून्य आहे. उ

बरोबर. गांधी हे नाव जनतेच्या मनावर जादू करते व निवडणूक जिंकून देते हे कॉंगीजनांची अंधश्रद्धा आहे. त्यामुळे
राहुल ने लग्न नाही केलं तरी प्रियांकाची मुलं गांधी आडनाव लावून पुढे आणली जातील.

अजुन चालूच आहे का चमच्यांचे!
लोकसभा निकालाने डोळे अजुन उघडले नाहीत का?
बास करा की आता.... किती स्वताचेच हसे करुन घेताय?

खरे सांगायचे झाले तर राहुलजी ना विरोधी पक्षा पेक्षा काँग्रेस madhilach लोकांपासून खरा धोका आहे .
जुनी खोड त्यांना चुकीच्या मार्गाने घेवून जात आहेत .
राहुलजी चांगले व्यक्ती आहेत .
राजीवजी ना श्रीलंकेत सैन्य पाठवण्या चा सल्ला कोण्ही दिला ह्याची काँग्रेस नी चोकशी करावी भारता मधील तमिळ nadu ह्या राज्याचे हित् संबंध त्या प्रश्र्नाशी जोडले आहेत ह्याची जाणीव त्यांना करू देणे गरजेचं होत ..

मग बायको सोडून फरार झाला , हे निष्पअप व्यक्तित्व ?

सौताची बायको सांभाळता येत नाही आणि ह्यो गजा दुसऱ्यांच्या बायकांची उठाठेव करत हिंडतो.
तिथं लाथा खाऊन समाधान झालेलं नाही म्हणून हिकडं येऊन लाथा खायला बघतो.

इलाज कुठं ?
येरवडा, ठाणे आग्रा ?

गार पडली मंडळी. जोर ओसरला आहे. शेवटी त्यांच्या महान, लाडक्या, पक्षाचा दारु नं पराभव झाला आहे. त्यात मराठा आरक्षण कोर्टात टिकलं आहे. जे कॉंगींनी कधीच दिलं नसतं. धन्यवाद फडणवीस साहेब.

<< लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत >>
--------- स्तुत्य निर्णय आहे. निर्णय आवडला.
लोकशाहीमधे लोकांच्या पात्रतेनुसार त्यांना योग्य सरकार मिळाले...

<<गार पडली मंडळी. जोर ओसरला आहे. शेवटी त्यांच्या महान, लाडक्या, पक्षाचा दारु नं पराभव झाला आहे. त्यात मराठा आरक्षण कोर्टात टिकलं आहे. जे कॉंगींनी कधीच दिलं नसतं. धन्यवाद फडणवीस साहेब. >>
------ कशासाठी गार पडायचे? पुढचे २५-३० वर्षे त्यांनी मनाची तयारी ठेवली पाहिजे. अर्थात विरोधकांना टिकाव धरण्यासाठी जोरात काम करावे लागेल.

तुमच्या आय डीच्या अकाली जाण्याने मनाला मोठा चटका लागला.... Sad

------- स्तुत्य निर्णय आहे. निर्णय आवडला.
लोकशाहीमधे लोकांच्या पात्रतेनुसार त्यांना योग्य सरकार मिळाले.. >>

सहमत,

आणि काँग्रेसी लोकांच्या पात्रतेच्या निकषांत राहुल बसत नाही हे नमूद करू इच्छितो.

विरोधकांना टिकाव धरण्यासाठी जोरात काम करावे लागेल.>>>

त्यापेक्षा विरोधकांनी टिकाव हातात धरून काम करावे अशी सूचना करेन. प्रॅक्टिस झालेली असेल तर त्यांना भविष्यात त्रास पडणार नाही.

योग्य निर्णय घेतला आहे.
लवकर नविन अध्यक्ष निवडून राहुल गांधींनी लोकसभेत सरकारला कसे विविध विषयांवर चर्चेद्वारे नामोहरम करता येईल ते अभ्यासावे. आणि भारतीय नागरिकांना अभ्यासू राजकारणाची दिशा दाखवावी. तरच जनता वेगळा विचार करेल.
पण जर पहिले पाढे पंचावन्न असेच वागायचे असेल तर पुन्हा एकदा भाजपाच.

मीत्रांनो आभारी आहे पण प्रश्नाच उत्तर कुठे आहे फक्त बिजेपीचच गुणगाण आणि गांधी घराण्यावर टिका हे उत्तर होत नाही आणि बिजेपीचीही हालत अशिच होती यश अपयश हे मिळतच असत हे बिजेपी आज विसरली आहे बिजेपीनेही असे पराभव स्विकारले आहेत हेही तेवढेच खरे आहे.प्रत्येक पक्षाला कधितरी पराभव स्विकारावाच लागतो.पण राहुल गाधी अघ्यक्ष नसल्यावर घराणेशाहीचा आरोप बिजेपीला करता येणार नाही हे मात्र खरे.

पण राहुल गाधी अघ्यक्ष नसल्यावर घराणेशाहीचा आरोप बिजेपीला करता येणार नाही हे मात्र खरे.
<<

सहमत !
२००४ ते २०१४ पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर असले तरी पाठीमागून सर्व कारभार सोनिया गांधीच पाहात होत्या हे आम्हाला अजिबात माहिती नव्हते.

गांधी घराणे व काँग्रेस कधीही अलग होऊ शकत नाहीत. माझ्या मते रा गा चा राजीनामा प्रियांका वद्रा च्या मुलांसाठी जागा तयार करण्यासाठी दिला गेलाय. प्लॅन असा असावा की आता एखादे बुजगावणे अध्यक्ष म्हणून उभे करायचे, नि प्रियांका वद्राच्या मुलांना रीतसर युवा नेता म्हणून प्रसिद्ध करायचं, मग काही काळाने काँग्रेसची धुरा ते दोघे किंवा त्यातील एक कुणीतरी हातात घेईल.

70 वर्षांनंतर पद द्यायचे नाही, असा मोदींनी नियम केलाय म्हणे, मग पुढच्या टर्मला मोदी की अजून कुणी?

झोला महाराज जाणार का?

नवीन Submitted by BLACKCAT on 4 July, 2019 - 08:11 >>>

मोदी आले की काय काय वाईट गोष्टी होणार याची भविष्यवाणी करणार्यांना विचारा, ते तुम्हाला हवे ते उत्तर देतील.

Pages