मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परागलाच कोण व्होट करतो आश्चर्य वाटत आहे, >>
आहेत त्याचे फॅन्स. मला आवडतो तो बरेचदा. कधी कधी फसतो पण खेळायचा प्रयत्न तर करतोच तो.
आणि ८०% वेळा कूल राहतो. काल पण वैशाली त्याला काहीहीही बोलत शिव्या घालत होती तरी हा शांत होता..उलट तिची मजा घेत होता Happy
उगीच तिच्यावर आवाज चढवुन भांडला नाही तिच्याशी.

हा ओव्हरकॉन्फिडन्स जरा कमी करावा…पण परवा तो कोणाशी तरी बोलताना पहिलं की , मी लोकांना फारसा माहिती नाहीये. मी ४ वर्ष झाले टीव्ही वर नाही. त्यामुळे मला तुम्हच्या सोबत राहाण्याची गरज आहे ई ई. बहुतेक वीणा, किशोरी ला सांगत होता. त्यामुळे तो हेही जाणून आहे की त्याला ओळखणारे लोक कमी आहेत.

काल बिचुकले ला जरासे झापले ममांनी, पण त्यांना काही फरक पडला आहे असे वाटले नाही. त्यांची आता करमणूक कमी आणि अनॉयिंग फॅक्टर वाढत चालला आहे खरेच. टास्क खेळत नाहीत, घरात काम करत नाहीत आणि शिवाय अस्वच्छता! कोण यांना सपोर्ट करेल घरात? मग नॉमिनेशन च्या आधी लोकांच्या मागे पडायचं मला नॉमिनेट करू नका म्हणुन! किशोरीची क्लिप पाहिली. धमकावतायत ऑल्मोस्ट तिला! मुलाच्या फोन आला तेव्हा बायकोने बहुधा म्हणायला सांगितले असावे, मुलगा म्हणाला की महाराष्ट्र बघतोय नीट रहा! तर हा ऑन एअर म्हणतो महाराष्ट्र जाऊ दे. मी तुला एक दिवस महाराष्ट्राचा राजा करेन! ऐकून एकदम रिअ‍ॅलिटी चेकच मिळाला मला. Happy आत्ता करमणूक केली म्हणून असल्या माणसाला डोक्यावर बसवले अन न जाणो खरंच एखादे अधिकाराचे पद मिळाले तर काय लीला करेल हा माणूस !! ममां बरोबर म्हटले त्याला, असे वागता आणि उद्याचे नेते कसे म्हणावता?! धन्य प्रकरण आहे एकूण!
सुरेखाताईंनी त्याला भारी चौकार षटकार मारले पण काल ! मजा आली Happy एकंदर आऊसारख्या निश्क्रीय न राहता सुपु बर्‍यापैकी करमणूक करताहेत. बाप्पा पण जे दिसले त्यावरून मस्त माणूस असावा असे वाटले पण त्यांना स्वतःलाच जिंकण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे कितपत टिकतील काय माहित.
माधव चे पोटेन्शियल असून पण समहाऊ सारखे काहीतरी गणित चुकतेय असे वाटते. केळ्या मोस्टली पॉझिटिव वागत असला तरी शिवानी म्हणते तसे पपलू आहे बर्‍यापैकी. नेहा डॉमिनेट करत असली तरी कुणाला आवडत नाहीये त्यामुळे घरात एक ग्रुप वि. दुसरा ग्रुप असे अजूनही दिसत नाही. दुसर्‍या बाजूला कोणी लीडरच नाहीये.

मला बिचुकले कधिच आवड्ले नाहीत. स्वतः बद्दल प्रचंड गैरसमज बाळगुन आहे हा माणुस की आपण खुप आवड्तोय लोकांना. इनोसन्स वगैरे एका लिमीट पर्यंत ठिक आहे. त्या पुढे सगळा आचरट पणा वाटतो.

सुरेखाताईंनी त्याला भारी चौकार षटकार मारले पण काल ! मजा आली Happy एकंदर आऊसारख्या निश्क्रीय न राहता सुपु बर्‍यापैकी करमणूक करताहेत. बाप्पा पण जे दिसले त्यावरून मस्त माणूस असावा असे वाटले पण त्यांना स्वतःलाच जिंकण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे कितपत टिकतील काय माहित.>>>>>>>+++ सहमत.

शिवानी च्या बद्दल बाहेर काहीच वाचलं नाही, तिला बिबॉ मधुन काढ्लं त्या बद्दल तिची मुलाखत वगैरे???
मला एक शंका येतेय कि तिला राजेश सारख कुठल्या रुम मधे तर नसेल ना ठेवलं?

मलाही एकदा ते डोक्यात येऊन गेलं. पण बहुधा सिक्रेट रूम्म मधे ठेवलं असतं तर काल त्यांनी ते दाखवलं असतं. कोणी सिक्रेट रूम असेल तर ते प्रेक्षकांपासून सिक्रेट नाही ठेवत. त्यात राहिलेल्या लोकांचे काय चाललंय, ते काय बघतायत, कशी रीएक्शन होतेय ते सगळां दाखवतात रोजच्या फुटेज मधे. तसं काहीच दाखवलं नाही.(अजून)

अहो एव्हढ्या मोट्ठ्या घरात तिला क्लस्टरोफोबिया जाणवतो..... त्या एवढ्याश्या सिक्रेट रुममध्ये कसले ठेवतायत तिला?

मांजरेकर बरोबर म्हणाले शिवानीला. you're used to get it your way..
चोर पोलीस टास्क मध्ये तिचं ऐकायला कोणी तयार नाही शिवाय घरातही मनासारखं होत नाही हे दिसल्यावर बिथरली ती.
लवकरात लवकर psychologist ला कन्सल्ट करावं तिने.
( हे हेटाळणीयुक्त/ जजमेंटल नाही.सायकॉलॉजी विषय थोडाफार वाचलाय त्यावर आधारित खरोखर काळजीपोटी लिहीलंय)

वैशाली आणि दिगंबर यांच्यात captaincy cha task होण्याऐवजी पाण्याचा task Ka ghetla pan?? दिगंबर कॅप्टन झाला असता तर वाचला असता म्हणून का ??
N मग आता वैशाली च होणार का कॅप्टन

आहेत त्याचे फॅन्स. मला आवडतो तो बरेचदा. कधी कधी फसतो पण खेळायचा प्रयत्न तर करतोच तो.
आणि ८०% वेळा कूल राहतो>>>
हो ना चांगला खेळतो तो पण over confidence थोडा कमी झाला पाहिजे

@maitreyee >>+111

सुरुवातीच्या आठवड्यात घरातले सगळे खरे तर बिचुकलेच्या विरूध्द होते.पण वीकेंड्च्या डावाला मांजरेकरानी त्याची फारच तारीफ केल्यापासून सगळेजण त्याच्याशी नरमाईने वागायल लागले. बाकी त्याला बाहेर काही सपोर्ट आहे असे वाटत नाही. त्याचा सगळा आव शेखचिल्ली थाटाचा आहे.

शिवानीच्या एक्झिट्मुळे फॅन्सचा उद्रेक वगैरे झाला तर तिला परत आणायची स्ट्रॅटेजी असेल चॅनेलची, म्हणून ती बाहेर कुठे दिसत नाहीये. पण तिच्या एक्झिट्मुळे लोक उलट खुशच आहेत, त्यामुळे येइल दोन तीन दिवसात इन्टरव्ह्यू.

मैत्रेयी, स्मिता ह्यान्च्या पोस्टसना अनुमोदन.

सुपो छा गयी! Happy

शिवानी नन्तर बिचुकले जायला हवा लवकर. खुपच इरिटेट करतोय हल्ली.

बादवे, शिवानीची फेबुवरची लास्ट पोस्ट बघितली. कालची तारीख आहे. फादर्स डे वरची आहे. आता ती पोस्ट तिने लिहिलीये की तिच्या टिमने ते नाही माहीत:

https://www.facebook.com/ShivaniSurveOfficialPage

वैशाली आणि दिगंबर यांच्यात captaincy cha task होण्याऐवजी पाण्याचा task Ka ghetla pan?? दिगंबर कॅप्टन झाला असता तर वाचला असता म्हणून का ??
N मग आता वैशाली च होणार का कॅप्टन>>>> कॅप्टन झालेला next week मधे सेफ असतो त्या वीकला नाही. आता अजून एक उमेदवार निवडून मग त्याच्यात आणि वैशालीत captaincy task होईल.

यू ट्यूबवर मेघाने एका इंटर्व्ह्यूमध्ये शिवानीची बाजू मांडली आहे .शिवानी घरी गेली आहे,मेघाच म्हणे तिच्याशी बोलण झाल पण ती अजूनही डिप्रेशनमध्ये आहे.तिला झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप होत आहे,पण मेघाने लोकंना विनंती केली आहे की तिला एकटीला सोडा,आता तिला करियरचाही विचार करायचा आहे.
त्यामुळे आता ती परत नक्कीच येणार नाही.

बिचुकलेनी काल फोनवर बायकोची अनी त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीची चौकशी देखील केली नाही बायकोला भलतेच काहितरी सांगत बसले इतरांनी अपल्या फैमिली मेंबर्स ची कशी आहे अशी चौकशी तरी केली .. बरमतिहूनफ़ोन आलेल्या माणसाला देखील सर्व बरमतिकरना सपोर्ट करयला सांगितले अनी सोशल मीडिया वर असे काहितरी सांगत होते तेंवा बिग्ग बॉस ने फोनकट केला एक संधी सोडत नाहित ते वोट मिळवण्याची . सुरेखा ताई नी त्याना छान उत्तर दिले तू trophy घेणार अनी अम्ही काय गोट्या खेळायाला आलोय काय ..

परागलाच कोण व्होट करतो आश्चर्य वाटत आहे, खूप काही सपोर्ट दिसत नाहीये त्याला सोशल मिडीयावर, उलट हेटर्स आहेत त्याला. >>> वोट देणारे सगळेच सो मि वर असतात असं नाही पण सतत दोन आठवडे एक नं वर तो आहे. मी नव्हतं दिलं voting कोणाला. मला हल्ली शिव सोडला तर फार कोणी आवडत नाही.

नाहीतर परागला चढवतील bb आणि उतरवतील पण एक दिवस.

अ बि बऱ्याच जणांच्या मनातून उतरत चाललाय, सो मि वर लिहितायेत लोकं. तो फोनवर setting करत होता फादर्स डे वाल्या त्यावर पण लिहिलंय काहींनी, आत्ताच वाचून आले.

बिचुकलेनी काल फोनवर बायकोची अनी त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीची चौकशी देखील केली नाही बायकोला भलतेच काहितरी सांगत बसले इतरांनी अपल्या फैमिली मेंबर्स ची कशी आहे अशी चौकशी तरी केली .. बरमतिहूनफ़ोन आलेल्या माणसाला देखील सर्व बरमतिकरना सपोर्ट करयला सांगितले अनी सोशल मीडिया वर असे काहितरी सांगत होते तेंवा बिग्ग बॉस ने फोनकट केला एक संधी सोडत नाहित ते वोट मिळवण्याची . सुरेखा ताई नी त्याना छान उत्तर दिले तू trophy घेणार अनी अम्ही काय गोट्या खेळायाला आलोय काय .. >>> अगदी अगदी.

प्रचंड स्वार्थी आहे तो. मी असा मी तसा म्हणतो आणि मनातून घाबरलाय, शेवटून दुसरा आला म्हणून. सुरेखाताई काल सॉलिड बोलल्या, त्यांनी गाजवलं.

एक प्रोमो बघितला त्यात अ बि सांगतोय की सर्व पुरुष त्या हिनाच्या मागे आहेत त्यावेळी सर्वांनी त्याच्यावर टीका केलीय की तू नव्हतास का शिवानीच्या मागे सारखा Lol . मी कलर्स आणि bb च्या एका पेजवर बघून आले.

एकीने तर असंही लिहिलंय कि शिवानीने वास येतो लिहिलं तर गप्प बसला अ बि आणि वीणा दात पडला म्हणाली तर शिव्या देत बसला, point है.

अ बि वर सोशल मिडीयावर जाम टीका होतेय. मी आत्ताच वाचून आले.

बिचुकलेला continue करणं चॅनेलला महागात पडेल. एकतर तो काहीही बोलतो आणि तो असतो म्हणून अनेक लोक शो बघायचं सोडतील.
तसंही तोच least popular आहे उरलेल्या स्पर्धकात. मला केळकर पण आवडत नाही पण जर बिचुकलेसोबत नॉमीनेट झाला तर त्यालाही मतं मिळतील. निदान महिलांबद्दल ठीक भाषेत बोलतो आणि हायजीन इश्यू नाहीयेत.

एबि ना मुद्दा कळत नाही किवा कळुन घ्यायचा नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले, फक्त मी जिन्कणार आणी यव अन त्यव हेच चालु असत, सातारच्या बाहेर याना काळ कुत्र तरी ओळखत का ते देवालाच माहित, नॅचरल खेळा म्हणजे काय? डोबल नॅचरल
पहिल्या १-२ आठवड्यात जरा बरे वाटलेले आता मात्र नको वाटतायत बिचुकले
काल वैशाली उगाच फार चिडली होती अस वाटल, माधव मधे खरच स्पार्क आहे का हे आता कळेल, बाप्पा भारी बोलतात पण त्याना गेममधेच इन्टरेस्ट नाही.
कालचा दिवस गाजवला तो सुपुनीच , एकदम भारी!

नाही त्यांचा मुलगा त्याना म्हणाला महाराष्ट्र बघतोय त्यावेळी म्हणले महाराष्ट्रशी अपल्याला काही देने घेणे नाही .. I am your father तू जेंव्हा कॉलेज ला जाशील तेंव्हा you will be king of Maharashtra.. म्हणून मी तजे टोपण नाव महाराज ठेवलं काहीही असे कोन 6वर्षच्या मुलाला बोलते का .. आनी त्याला गाने नव्हते म्हणायचे तरी ही force करत होते.
मांजरेकर सरांचे hosting नेहमी चुकते ज्याना बोलायचे त्यांना तर नाही बोलत अनी दुसर्या कुणालातरी ओरडत बसतात .

बिचुकली जे बोलला ६ वर्षाच्या पोराशी काही सेकन्दात , ते उत्तम उदाहरण अशा घरातून आलेली पोरं सैराटच्या प्रिन्स सारखी माजोरडी का बनतात त्याचा, असं अपब्रिंगिंग असल्यावर प्रिन्स सारखा माज येणारच, प्रिन्स ऐवजी ‘महाराजा’ इतकेच काय तो फरक !

बिचुकलेंची टोपणनावं फनी आहेत पण. 'महाराजांना फोन दे' काय. Happy अन बायकोचं नाव अलंकृता असं भारदस्त असलं तरी तिला 'सुंदर' म्हणून हाक मारत होता.
खरंय पण. तुला मी महाराष्ट्राचा राजा करेन वगैरे डोक्यात जाण्यासारखं होतं. आता घरातल्या लोकांनी नॉमिनेशनच्या वेळी त्यांनाच कायम टार्गेट केले तर नवल नाही.

Submitted by दीपांजली on 17 June, 2019 - 12:48>>> सगळ्या पोष्टीला +१
वीणा फारच इरिटेटिंग व घमंडी हे आता ठाम मत झालंय, थोडक्यात त्या शिवानीचा माज व परागचा ओव्हरकॉन्फिडन्सही झाकाळून जाईल तिच्यापुढे.
बिचुकले बद्दल बोलायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला बदलणे घरातील मंडळी, ममां अथवा बिबॉ काय कुणालाच शक्य नाही. त्यांना बिबॉ मधे आणण्याचे प्रयोजनच उपद्रव निर्माण करणे हे आहे.

वीणा चे सतत दुसर्याना नावे ठेवणे चालू असते . आणी नेहा ला बेडुक म्हणाली होती बेडुक पोहायला निघला आहे .. पण चुगली बॉक्स मधे दाखवल्यवर कबूल ही करेना उगीच काहितरी घुमवून फ़िरुन उत्तर दिले.
खुप खोतेही बोलते ती .. पराग आणी तिचे भांडण खोटे होते हे त्यानि किशोरी ताई आणी रूपाली पासुन ही लपवले .. त्यादिवशीरात्री सगळे झोपल्या वर दोघेच बोलत होते काहितरी ..

Pages