अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!
पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.
कोडं घालणार्या भिडूने एखाद्या मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो इथे द्यायचा. पुस्तकाचं नाव अर्थातच लपवून ठेवायचं. लेखकाचं नाव लपवायचं की दाखवायचं, म्हणजेच कोडं किती सोपं किंवा कठीण करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतरांनी हे पुस्तक ओळखण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं, तर क्ल्यू मागायचा. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखेल, त्याने पुढचं कोडं घालायचं.
नियमः
१. तुम्ही तुमच्याकडच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा फोटो काढून येथे द्यायचा आहे.
२. पुस्तक तुम्ही वाचलेलं असल्यास उत्तम, म्हणजे कुणी क्ल्यू विचारला तर तो तुम्हाला देता येईल.
३. शक्यतो बर्यापैकी प्रसिद्ध पुस्तकांच्याच मुखपृष्ठांचे फोटो द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या खेळात भाग घेता येईल आणि खेळाची मजा वाढेल.
चला तर मग! पहिलं कोडं आमच्याकडून!
फोटोत लिंगाणा आहे का? >> हो
फोटोत लिंगाणा आहे का? >> हो लिंगाणा आहे.
आव्हान पाळंदे
आव्हान
पाळंदे
करेक्ट स्वरूप. आनंद पाळंदे
करेक्ट स्वरूप. आनंद पाळंदे यांचं 'आव्हान'
हे अवघड होते गूगल झिंदाबाद!
हे अवघड होते
गूगल झिंदाबाद!
हे घ्या पुढचे
हे घ्या पुढचे
माहीमची खाडी?
माहीमची खाडी?
बरोबर अदिजो!
बरोबर अदिजो!
(No subject)
अमलताश का
अमलताश का
प्राचीन, नाही.
प्राचीन, नाही.
अमलताशचे मुखपृष्ठ वेगळे आहे.
अमलताश -म्हणजे बहाव्याची - फुलंही वेगळी असतात.
शरदिनी डहाणूकरांचं हिरवाई आहे
शरदिनी डहाणूकरांचं हिरवाई आहे का?
मला वाटतंय हे एक निसर्गाबद्दल
मला वाटतंय हे एक निसर्गाबद्दल किंवा झाडांबद्दल माहिती देणार पुस्तक आहे. हे कथासंग्रह, कादंबरी टाईप पुस्तक वाटत नाही. असल्यास फार प्रसिद्ध नाही.
>>मला वाटतंय हे एक
>>मला वाटतंय हे एक निसर्गाबद्दल किंवा झाडांबद्दल माहिती देणार पुस्तक आहे. हे कथासंग्रह, कादंबरी टाईप पुस्तक वाटत नाही.>>
हो,
लेखक प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ आहेत.
त्यांची सर्व पुस्तके याच विषयाशी संबंधित आहेत.
श्री. द. महाजन
श्री. द. महाजन
आपले वृक्ष
बुकगंगा जिंदाबाद
पुढील कोडं घालता का वावे
पुढील कोडं घालता का वावे
(No subject)
मस्त सुरु आहे खेळ.
मस्त सुरु आहे खेळ.
कोडी घालणारे.. आणि पटापट उत्तर देणारे... सगळेच ग्रेट आहात.
युअल हरारी (उच्चार माहित नाही
युअल हरारी (उच्चार माहित नाही )इथं लोकप्रिय आहे त्यामुळे मराठीतलं त्यासारखं लिहिलेलं पुस्तक सर्वांना माहित असेलच म्हणून मी नाव सांगत नाही
जिद्दू, हरारीपेक्षा रिचर्ड
जिद्दू, हरारीपेक्षा रिचर्ड डॉकिन्स
@वावे गोफ जन्मांतरीचे -
@वावे गोफ जन्मांतरीचे - सुलभा ब्रम्हनाळकर ?
करेक्ट अंजली
करेक्ट अंजली
माझ्या वतीने द्या कोणीही ..
माझ्या वतीने द्या कोणीही .. मला जमणार नाहीये कोडं द्यायला ..
(No subject)
वा! मस्तय हा खेळ!
वा! मस्तय हा खेळ!
मी आज पाहिला.
या निमित्ताने काय काय वाचायचे
या निमित्ताने काय काय वाचायचे राहिले आहे ते समजतय.
हे ते मानसशास्त्रावर लेख
हे ते मानसशास्त्रावर लेख लिहतात पेपर मध्ये त्यांच आहे पुस्तक बहुतेक. मी चाळून पाहिलं होत पण माझा मानसशास्त्रांवर विश्वास नसल्याने मला नाही आवडलं.
लेखक डॉ आनंद नाडकर्णी.
लेखक डॉ आनंद नाडकर्णी.
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ.
लेखक सांगीतल्यावर लगेच शोधता
लेखक सांगीतल्यावर लगेच शोधता येते. लेखक सांगू नयेत.
स्वभाव विभाव
बरोबर शाली
बरोबर शाली
(No subject)
Pages