Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिक्रियेटड --एक लडकी को देखा
रिक्रियेटड --एक लडकी को देखा तो ऐसा लगा
https://youtu.be/x0AUAR2eKSY
https://youtu.be/x0AUAR2eKSY
https://youtu.be/3x3mu3WEJw0
https://youtu.be/3x3mu3WEJw0
देवाक् काळजी रे अन् जाऊ दे नं वं
शाह का रुतबा - अग्निपथ
शाह का रुतबा - अग्निपथ
वादा रहा प्यार से प्यार का -खाकी
अधीरं मन झाले.. श्रेया घोषाल
अधीरं मन झाले.. श्रेया घोषाल आणि अजय अतुल चा अजुन एक हीरा
https://www.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
काफीराना सा है इश्क है या
काफीराना सा है इश्क है या क्या है [केदारनाथ]
शाह का रुतबा मला पण खूप आवडतं
शाह का रुतबा मला पण खूप आवडतं.
(एकंदरच सुफी/पठाणी गाणी क्लिक होतात.)
दिलबरो - राझी
दिलबरो - राझी
मेरे रश्के कमर
ये हसी वादियां - रोझा हे तर जवळपास रोजच ऐकते. मूड बन जाता है
करीब करीब सिंगल - -
करीब करीब सिंगल - -
वो जो था ख्वाब सा
क्या कहें जाने दें
ये जो है कम से कम
ये रहे के जाने दे
>>>>>
खूप सुंदर आहेत ओळी!
रिक्रियेटड --एक लडकी को देखा
रिक्रियेटड --एक लडकी को देखा तो ऐसा लगा>>>>
खूप छान आहे!
एकंदरच सुफी/पठाणी गाणी क्लिक
एकंदरच सुफी/पठाणी गाणी क्लिक होतात.)+१११
आजचं माझं फाईंड:
आजचं माझं फाईंड:
चुपके चुपके रात दिन, आंसू बहाणा याद है! न जाने का अस वाटतं, हे गाणं रुतून बसतंय!
दिल क्या करे जब किसी से किसी
दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए - ज्युली.
सुन रहा है ना तू, रो रहा हू मै - आशिकी २.
तुझ्या पिरतीचा हा विंचू मला
तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला- सैराट>>>> हे सैराट मधल नाही.फॅंड्री मधल आहे.
हो खरंच कि गोंधळ झाला दोघांमध्ये
हिंदी:
हिंदी:
कुछ ना काहो, कुछ भी ना काहो..>१९४७ लव्ह स्टोरी
तेरे मी हँठो पे> चांदणी
मेरे रंग मी रंगणे वली , मैने प्यार किया >मैने प्यार किया
होशवालो को खबर क्या >सरफरोश
मराठी:
कधी तू..>मुंबई-पुणे-मुंबई
पहिले ना मी तुला > गुपचूप
सध्या इतकेच
मीरा. भारी
मीरा. भारी
किशोरी आमोणकरांचं "बोलावा
किशोरी आमोणकरांचं "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल"
कुमार गंधर्वांचं "उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला"
गमन सिनेमातलं छाया गांगुली यांनी गायलेलं "आपकी याद आती रही....रातभर"
शाली BEST
शाली BEST
कोई शहरी बाबू, दिल लहरी बाबू
कोई शहरी बाबू, दिल लहरी बाबू - लोफर. यातलं मेरे रब्बा मै कि करा नंतर जो ठेका आहे तो कितीही वेळा सलग ऐकला तरी कंटाळा येत नाही.
पंख होते तो - सेहरा.
गमन सिनेमातलं छाया गांगुली
गमन सिनेमातलं छाया गांगुली यांनी गायलेलं "आपकी याद आती रही....रातभर". >>>>>>. व्यत्यय, हे गाणं मलाही खूप आवडतं, थोडंस विस्मृतीत गेलं होतं. आता परत ऐकते.
सध्या तरी ख्वाडा चे टक्क
सध्या तरी ख्वाडा चे टक्क लावुनि बघतोया .. आईना..
चुपके चुपके रात दिन, आंसू
चुपके चुपके रात दिन, आंसू बहाणा याद है! न जाने का अस वाटतं, हे गाणं रुतून बसतंय!
>>> दिल तुटा है क्या... बस ट्रेन और लडकी/लडका - एक गयी दुसरी आती है !!!!
तेरा मुझसे है पहले का नाता
तेरा मुझसे है पहले का नाता कोई युंही नहीं दिल लुभाता कोई
गमनची गाणी छानच आहेत. सीनेमे
गमनची गाणी छानच आहेत. सीनेमे जलन पण मस्त आहे आणि अजीब सानेहा पण.. जयदेवच म्युझिक मस्त असतं. एकदम रिलॅक्सिंग..
अगदी लेटेस्ट : शरयू दाते -
अगदी लेटेस्ट : शरयू दाते - रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. -- सूर नवा ध्यास नवा . यू ट्यूब वर आहे . अवश्य ऐका. त्यावर अवधूत गुप्तेच्या कॉमेण्टही ऐका. ही मुलगी हे गाण गायली या आठवड्यात (७ जानेवारी). त्यानंतर मी कित्येक वेळा ऐकलय. केवळ दैवी अनुभव. ही मुलगी खूप मोठी होणार.
आत्ताच हे लिहिताना मी तिनदा ऐकल.
(मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी मी कधीच ऐकले नव्हते.)
तसेही मी कितीतरी गायकांची गाणी पुन:पुनः ऐकतो. एकदा एखादा चालू झाला तर सारखा तोच .. असा माझा कार्यक्रम असतो. मग किशोर असो, म्हमद्या असो (कित्येक), हेमंत कुमार असो, सुमन कल्याणपूर असो, लता असो, आशा असो, गुलाम महमद असो, जगजीत असो, आबा असो, बॉनी एम असो, डॉक्टर हूक्स असो, ऑलिव्हिया न्युटन जॉन असो, बीटलस असो, विन्सेंटे फर्नांडीस असो ( El Ray) वा आपले, सुधीर फडके, भीमसेन आणि लता, आशा, सुमन कल्याणपूर असोत.... किंवा आपले नसलेले पण मराठी गाणे गायलेले कुमार गंधर्व, वाणी जयराम असोत, मला या महान कलाकारांची गाणी एकदा ऐकून समाधानच होत नाही. आणि कुणाच एक गाण म्हणून देता येत नाही.
मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी
मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी मी कधीच ऐकले नव्हते.)>> किशोरीताईंचं नक्की नक्की ऐका मग.
बरिश (half girlfriend)
बरिश (half girlfriend)
हंसी (हमारी अधुरी कहानी)
अवघा रंग एक झाला
सोहनेया
(मुख्य म्हणजे हे गाणे
(मुख्य म्हणजे हे गाणे यापूर्वी मी कधीच ऐकले नव्हते.)>> अवघा रंग हे किशोरी ताईंच ऐकून ट्रांस लागतो. थेट कनेक्शन.
हॅरी मेट सेजल मधलं... हवायें
हॅरी मेट सेजल मधलं... हवायें .. हवायें
झीरो.... मेरे नाम तू
मुडके ना देखो दिलबरो
मुडके ना देखो दिलबरो
शेप ऑफ यु
परफेक्ट
बाकी बरीच नवी गाणी ऐकतो, पण रिपीट वर लावली गेली नाहीयेत कुठलीच.
Pages