आम्ही कोल्हापुरी

Submitted by webmaster on 3 April, 2008 - 13:46

कोल्हापुरचे मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच निपा!
तुमच्या लायब्ररी वर धाड पडण्याची दाट शक्यता आहे आता!

तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट सांगुन ठेवा..... तसलेच रेफ. दाखवता येतिल.....
अगदिच स्पेसिफिकच बूक द्यायच असेल ( उदा. फक्त फक्त आणि फक्त मनाली ) तर तसेही सांगा Rofl

निपा स्पेसिफिक बुक काय अजून ठरवलं नाही खरं ठरवल्यावर इथे घोषणा होईलच पुस्तकनिवडीसाठी! मराठी पुस्तक पाहिजे एवढंच नक्की आहे, फारफारतर बंगाली चालेल Biggrin

झकास.... म्हणजे पुढचा मे महिना कामी लागणार आमचा.... आय लव्ह इटींग कांदेपोहे.... ( अल्सो आय लव्ह ऑल काईंड्स ऑफ बेंगॉली स्विट्स )
Wink

हायला इतके मेसेज बघून डोळे भरून आले. एकेकाळी किती बागडलोय इथे. आता ओस पडलाय.

कुलु तू माझं नाव नाही घेतलं तरी मी आले बघ.

चला एक पी एच डी झाली कुलुची की दुसरी समोर हजर.

मुहूर्त कळवा, कोपुत इमानाने येणार बघा आम्ही, कुलुसाहेब स्वखर्चाने.

मामांनी हेलिकॉप्टर धाडलं तर त्यांच्या खर्चाने.

अग अंजु तुझं नाव नाही घेतलं म्हणजे तू निशाचर मेम्बर आहेस, त्यामुळे रात्री येणार हे माहीत होतं मला।
आणि इमानाने येत पण मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे Biggrin

निपा हो मला पण कांदे पोहे खायला भयंकर आवडतात आणि बंगाली स्वीटस साठीच बंगाली पोरगी चालेल म्हंटल!

मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे >>> व्हय काय. मग तिकीट नाही काढलं तरी चालेल. तिकडे उतरल्यावर मामा देतीलच पैसे पायलटला.

मामा पायलट ला पैसे आणि टॉवेल टोपी देतात असं ऐकलंय!
आज इकडे लय भारी दिवस उगवलाय। फिरायला जाणार आहे इकडच्या राधानगरी धरणावर!

NDA मधील करीअर बाबत काही माहीती हवी आहे.
१० वी नंतर यामध्ये करिअर करता येते का???
मुलींना यामध्ये करिअर करता येईल का??

अशोक मामा मस्त! आम्हालाही भेटत नाहीत. तिकडे फेसबुकवर बागडत असतात.
सृ बाई, म्हण्जे मास्तरीण बाईही मजेत. Happy