जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्तिमान ला विसरले लोक्स??? Sad
लेकिन वो सच था ( थोडी हाॅरर...थोडी सायंटिफिक)
अपराजिता
आरोहण ( पल्लवी जोशी आणि शेफाली छाया होत्या यात...नेव्हीवर आधारित होती)
जासूस विजय
अजून एक होती ज्यात यश टोंक सुपरहिरो दाखवला होता...नाव नाहीच आठवत.

कशिश म्हणून एक सिरीयल यायची.....बहतेक मालविका तिवारी होती...हिरोच नाव नाही आठवत....कल्पना अय्यर सासू होती त्यात....
लाईफ लाईन सिरीयल फार आवडायची मला....विशेषतः त्याच टायटल मुझिक

युग
चंद्रकांता
श्रीक्रिष्णा
अलीफ लैला
रंगोली

अजून एक होती ज्यात यश टोंक सुपरहिरो दाखवला होता...नाव नाहीच आठवत.
Submitted by मी चिन्मयी on 9 October, 2018 - 19:06

फार जुनी नाही. २००२-२००४ मध्ये प्रत्येक गुरुवारी रात्री ९ वाजता टेलिकास्ट व्हायची. आधी शेखर सुमन होता मग प्लास्टिक सर्जरी करुन यश टोंक झाला. शायद तूम नाव होते. शेवट दाखवलाच नाही. अर्धवट कथा असताना मध्येच बंद केली.

एकता का वृक्ष आणि एक चिडीया अनेक चिडीया प्रमाणे अजून एक कार्टून दूरदर्शनवर लागायचं बऱ्याच वर्षापूर्वी
एक माणूस चांगला धडधाकट असतो.मग खाणं सोडतो.त्याचा सांगाडा बनतो.मग तो कसाबसा रांगत जाऊन एक सफरचंद उचलून खातो.त्याच्यात शक्ती येते.मग तो पूर्ण अन्न खातो आणि मसल मॅन बनतो.(शेवटी हातापायांचे चाक बनते असे काही ऍनिमेशन आहे.)
मला हे कार्टून कुठेही सापडत नाहीये.कोणाकडे लिंक किंवा नाव आहे का?

Pages