जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बाइकची एक सिरीयल होती ती कोणती. त्यात ते दोघे एक बाइक चालवणारा आणि दुसरा त्याला सुचना देणारा असे होते.
ही बहुद्धा इन्ग्रजी होती पण डब केलेली.
नंतर तशीच एक सिरीयल पण चारचाकी गाडी बाइकच्या ऐवजी अशीही होती.

त्याआधी २ वाजता एक बाहुल्या बाहुल्यांची कार्टुन सिरीयल होती (नाव नाही आठवत) ! फार आवडीने पहायचो आम्ही!>> Fraggle Rocks

जसपाल भट्टीची सिरियल Flop Show

Sea Hawks मधे माधवन पण होता बहुतेक.

जसपाल भट्टीची सिरियल Flop Show >> YouTube वर ही सगळी मालिका आहे. झक्कास होती, पण फारच कमी भाग प्रकाशित झाले याचे.

फारुक शेख ची एक सिरिअल होति. शरदचंद्र चट्टोपाध्यायांच्या कादंबरीवर आधारीत. त्यात एका गोष्टीमधे मृणाल कुलकर्णी पण होती. नाव आठवत नाही अता पण ती छान होती मालिका.

आणखी एक मालिका होती - सफरनामा म्हणून. त्याच्या टायटल सॉन्ग शिवाय आणखी काहीच आठवत नाहिये. ते असं होतं - सफरनामा सफरनामा, सबकी तमन्ना सफर हो सुहाना, सफरनामा सफरनामा, ऐ अनाडी, ऐ अनाडी, मत पकडो चलती गाडी, तिकट प्लीज, तिकट दिखाओ, मूं ना छुपाओ, बिना तिकट लगे जुर्माना Happy

जायंट रोबो म्हणून एक सिरियल यायची. जॅपनीज होती बहुतेक हिंदीमध्ये डब केली होती.
परख म्हणून एक सिरियल होती.... चालू घडामोडींवर ...तीही खुप छान असे.

तितलिया म्हणून एक सिरियल असायची. तसंच राजा और रॅन्चो.

>>जायंट रोबो म्हणून एक सिरियल यायची

बरोबर, ही जॅपनीज होती. आणि नेहमी गॉडझिला टाईप मॉन्स्टर्स त्याच्याशी लढायला यायचे.

अंकल स्क्रूज आणि त्यांच्या तीन मस्तीखोर भाच्यांची एक अ‍ॅनिमेटेड सिरियल हिंदित डब केरून यायची. ती मला आणि भावाला प्रचंड आवडायची. आठव्णीने सुद्धा छान वाटले Happy
या सिरियलनंतर दुसरी एक अ‍ॅनिमेटेड सिरियल यायची .... नाव आठवत नाही, पण एक अस्वल वैमानिक असते...त्याचा एक हेल्पर असतो...ते एका माकडाच्या धाब्यावर नेहमी जात असतात असे काही तरी.... कोणाला आठवतेय का नाव?
दोन्ही मालिका डिस्नेच्या होत्या.

एक विलायती बाबू नावाची मालिका होती ..... खुप जुनी नाहीये. त्यात शेखर सुमन आणि फरहा होते. अगदी ग्रेट नव्हती... पण अगदी टाकावूसुद्ध नव्हती.

शनिवारी दुपारी २वा. दाखवायचे...एक झिप-या बाहुल्यांची मालिका ...तिचे नाव अजुन कोणालाच आठवले नाही. Sad

<<अंकल स्क्रूज आणि त्यांच्या तीन मस्तीखोर भाच्यांची एक अ‍ॅनिमेटेड सिरियल हिंदित डब केरून यायची. ती मला आणि भावाला प्रचंड आवडायची. आठव्णीने सुद्धा छान वाटले<<
व्वाव आत्ता आठवली त्यांची धम्माल! Happy
अंकल स्क्रुज नंतर डिस्नेचीच न खारुताईंची सिरीयल असायची...त्या पण दोघी धमाल करायच्या!

खारुताईंची सिरीयल >> चिप अँड डेल का?? हो भारी होती.

कार्टुन मध्येच 'पोपाय' आणि 'द रोड रनर शो' लागायचे कार्टुन नेटवर्कला तेही झक्कास होते.

ओशीन आठवते का? एका लहान जपानी मुलीची गोष्ट होती.

शिवाय रविवारी सकाळी लागणारी Different Strokes - एका गोर्‍या माणसाने दोन निग्रो मुले दत्तक घेतलेला असतात. त्यांच्या गमतीजमती असायच्या.

Different Strokes - झकास. अ‍ॅरनॉल्ड की कायस नाव होत त्याच पण आम्हाला ते आनंद ऐकु यायच Proud आणि त्यांची बहिणच बहुतेक रोबो असते त्याम्च्या बाबाम्नी बनवलेली. आणि ती रोबो आहे हे घराबाहेर कोणाला कळु नये म्हणु चाललेली घरातल्यांची धडपड Happy

अर्नॉल्ड वाली डिफरंट स्ट्रोक्सच...
पण रोबो वाली स्मॉल वंडर...

माझ्यामते दोन्ही मालिका दूरदर्शनच्या नव्हत्या (स्मॉल वंडर तर नक्कीच नव्हती...) आणि बीबी जुन्या दूरदर्शन मालिकांचा आहे...

हो हो 'स्मॉल वंडर'...बरोबर

आणि डिफरंट स्ट्रोक्समधे ते गोर्‍या आइ वडिलांनी दत्तक घेतलेली निग्रिओ मुले...

बरीच वर्ष झाली त्यामुळे माझा गोंधळ झाला.

एका I A S officer आणि त्याच्या कामाबद्दल ची एक हिंदी मालिका...काय नाव तिचे?
मेट्रो वर दाखवल्या जाणर्‍या ल्युसी शो आणि इतर

प्रतिभा कुलकर्णींची लाइफ लाइन - डॉक्टर आणि हॉस्पिटल वर. यात सचिन खेडेकर, किशोर कदम (कदाचित) आसावरी जोशी, के के रैना तन्वी आझमी इ. होते.

डिफरन्ट स्ट्रोक्स मधे फक्त वडील होते आई नाही. पण मुलगी आणि हाउस्कीपर होती.

जंगल जंगल पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है.. काय होते ते?

टोप टोप टोपी टोपी टोप मे जो डूबे
फर फर फर्मायशी लेके आये अजूबे...
(पुढचं आठवत नाहिये :()
अ‍ॅलिस इन वंडरलँड चं टायटल साँग. Happy

Pages