Submitted by मनिम्याऊ on 20 September, 2018 - 14:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. ओव्याची (ओरेगानो) पाने १५- २०
२. बेसन २ मोठे चमचे
३. मिरची पावडर -१ टीस्पून
४. हळद पावडर- १ टीस्पून
५. जीरे पावडर -१ टीस्पून
६. मीठ चवीनुसार
७. दही १ चमचा (ऑपशनल)
८. पाणी - १ लहान वाटी
९. तेल (तळण्यासाठी)
क्रमवार पाककृती:
ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
जिन्नस क्रमांक २ ते ८ एकत्र करून सरबरीत कालवून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा ते कडकडीत गरम झाले की त्यातलेच १ लहान चमचाभर तेल भज्यांच्या मिश्रणात घाला.
आता ओव्याची पाने मिश्रणात छान घोळून तेलात तळून घ्यावीत.
भजी तयार आहेत.
गरमा गरम असतानाच फडशा पाडावा.
वाढणी/प्रमाण:
अधिक टिपा:
या पानांना किंचीत तिखट असा strong फ्लेवर असतो.
माहितीचा स्रोत:
स्वतः केलेले प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओव्याची पाने तयार भजी
ओव्याची पाने
तयार भजी
मस्त!! तोंपासू
मस्त!! तोंपासू
मस्त दिसतायत भजी.
मस्त दिसतायत भजी.
मस्त भजी.
मस्त भजी.
मी मागे कुंडीत ओवा लावलेला, तेव्हा करायचे. आवडतात आमच्याकडे.
तोंपासु. आई अगोदर करायची. फार
तोंपासु. आई अगोदर करायची. फार आवडायची आम्हाला. आता कुंडीतला ओवापण गेला.
Mast .yaat mi ova seeds
Mast .yaat mi ova seeds takte jiryaaivajee.mast lagatat.
बेस्ट! घरी असलेल्या ओव्याच्या
बेस्ट! घरी असलेल्या ओव्याच्या झुडपाची फुले खुडून आई ही भजी कायम बनवत असे, मस्त लागतात एकदम चवीला.