Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:28
अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे
अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी
वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मागची कमान बांबूची रेडिमेड
मागची कमान बांबूची रेडिमेड आणली, त्यावर लेस गुंडाळली,
मागे निळा सिल्क पेपर, त्यावर रेडिमेड फुले
हा क्लोजप
सगळ्यांचे छान आहेत बाप्पा.
सगळ्यांचे छान आहेत बाप्पा.
मीनल यांचा विशेष. कशाचा बनवलाय जाणण्यासाठी उत्सुक.
सुंदर रंगसंगती निळी आणि
सुंदर रंगसंगती निळी आणि सोनेरी.
सिल्क पेपर कसा दिसतो? इथे लायटिंग मुळे नीट कळत नाहीये.
मीनलचा पान गणपती पण सुंदर.काय वापरले? रंग कोणते वापरले? ईंडिया वाँटस टू नो.
कागदावर सिल्क चे कापड लावावे
कागदावर सिल्क चे कापड लावावे तास वाटतो,
वरतून हात लावला तर कापडाच वाटतो,
रमण बाग शाळेच्या चौकात एक 2 मजली कागदाचे दुकान आहे, तीकडे प्रचंड व्हरायटी मिळते
(No subject)
खुप सुन्दर _/\_ . आमचा बाप्पा
खुप सुन्दर _/\_ . आमचा बाप्पा
सगळ्यान्चे बाप्पा अतिसुन्दर
सगळ्यान्चे बाप्पा अतिसुन्दर
प्रसन्न वाटत आहे
किल्ली, बाप्पा घरी बनवला आहे
किल्ली, बाप्पा घरी बनवला आहे का?
हो , घरी बनवलीये मुर्ती..
हो , घरी बनवलीये मुर्ती..
बदल धाग्यावर पण टाकले आहे हे प्रचि
सर्वच डेकोरेशन्स सुंदर आहेत.
सर्वच डेकोरेशन्स सुंदर आहेत.
घरी बनवलाय? मस्तच जमलाय
घरी बनवलाय? मस्तच जमलाय
गणेशस्तोत्र आणि गणपती चे
गणेशस्तोत्र आणि गणपती चे श्लोक वापरुन आरास करायची असं यावेळी ठरवलेलं.
माउंट बोर्ड वर हँड्मेड पेपर चिकटवुन कॅलिग्राफि च्या पेन ने लिहायचा प्रयत्न केला आहे..
सुंदर
सुंदर
काय सुरेख सुरेख कल्पना आहेत
काय सुरेख सुरेख कल्पना आहेत सगळ्यांच्या.
स्मिता श्रीपाद, छानच आहे तुमची आरास.
मस्त कल्पना स्मिता छान जमलाय
मस्त कल्पना स्मिता छान जमलाय बाप्पा
आमच्या लॅगोस ऑफिसमधला बाप्पा
आमच्या लॅगोस ऑफिसमधला बाप्पा
कित्ती सुंदर!!
कित्ती सुंदर!!
आशुतोष मस्त गुरगाव साेडल काय?
आशुतोष मस्त
गुरगाव साेडल काय?
मंदार, गुरगाव सोडल्याला आता ४
मंदार, गुरगाव सोडल्याला आता ४ वर्ष होतील.
Sorry दिवसभरात मायबोलीवर
Sorry दिवसभरात मायबोलीवर यायला वेळच नाही मिळाला. आमचा बाप्पा क्राफ्टच्या मातीचा केलाय. या video पासून प्रेरणा घेऊन!
https://www.youtube.com/watch?v=URSSs6Q7UYM
मी कागदाची पाने न करता खरीच पाने वापरली आहेत
फक्त सोंडेच्या पानाला थोडा आकार दिलाय. वरतून spray paint.
घरी फक्त Gold रंगच होता म्हणून तोच वापरला!!
सर्वांची सजावट छान आहे.
सर्वांची सजावट छान आहे.
मीनल, तुमचा गणपती तर एकदम कलात्मक आहे.
सगळे बाप्पा सुंदर! सजावटी
सगळे बाप्पा सुंदर! सजावटी सुद्धा सुरेख जमल्यात.
मीनल, तुमचा बाप्पा किती सुरेख घडवलाय! एकदम कलात्मक!
सर्वच गणपती मस्त __/\__
सर्वच गणपती मस्त __/\__
आरास कशी करावी ह्याचे वेगवेगळे प्रकार पहायला व शिकायला मिळतात एथे
(No subject)
(No subject)
सुंदर सजावट मी चिन्मयी!
सुंदर सजावट मी चिन्मयी!
सर्वांचे गणपती पाहून नव्या
सर्वांचे गणपती पाहून नव्या आयडिया मिळतात.
आमच्या घरचा बाप्पा _/\_
आमच्या घरचा बाप्पा _/\_
।। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ।।
सगळ्यांचेच बाप्पा सुरेख. मी
सगळ्यांचेच बाप्पा सुरेख. मी परत माझ्या बाप्पांचा फोटो टाकतोय.
आणि हा अजून एक.
आमचा बाप्पा! घरी मूर्ती
आमचा बाप्पा! घरी मूर्ती करायचं हे विसावं वर्ष! तोच करवून घेतो, मी निमित्तमात्र.
Pages