साडी विरुद्ध स्कर्ट

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 01:48

भावा कुठे होता तू काल? खूप वाट पाहिली, काल दिसली होती ना ती.
अरे मी नव्हतो काल तर काय झालं? तू सोडली कशाला तिला.चांगला चान्स सोडला तू, आता परत एकटी भेटेल का.
अरे साडी मध्ये होती, ते साडी वगैरे फार त्रास होतो भाऊ.
अरे आली बघ- क्या बात है- आज स्कर्ट मध्ये.. साला कंट्रोल होत नाहीय इतकं उघडं शरीर बघून , त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंधार आहे, तिथेच काम करून टाकू.
ठीक आहे भाऊ, तसं तर मला इच्छा नाहीय पण भाई के लिये आपण चलेगा.
साधारण 5 मिनिटानंतर- बाई ग एकाच फटक्यात दोन डास मारले की. स्कर्ट घातला की ओडोमॉस लावायचे लक्षात ठेवले पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे Happy
नऊवारी साडी दोन्ही खांद्यावरून घट्ट पदर लपेटून वगैरे होती का? साडीत त्रास व्हायला?

डासांचा उल्लेख येईपर्यंतचे लिखाण क्रिपि आहे,नंतर डास आले तरी आवडले नाही. >>> + ११११११

बिल्कुल नाही आवडले, पटले तर त्याहुन नाही Angry

लेख = साडी विरुद्ध स्कर्ट
प्रतिसाद = बॉईज विरुद्ध गर्ल्स
(शतकी धागा करण्यासाठी दारुगोळा Lol )
----------------------
लिखाण क्रिपि +११
-----------
भावा असे उल्लेखून हे डांस एकमेकात बोलू शकत नाही कारण मादी डांस आपले रक्त शोषते अन् नर डांस फूल फळ ह्यांचा रस शोषतात असे वाचलेले आठवते.
Typically, both male and female mosquitoes feed on nectar and plant juices, but in many species the mouthparts of the females are adapted for piercing the skin of animal hosts and sucking their blood as ectoparasites.

आता ह्या रैफ्रेंसनुसार भावा न बोलता बहिणी डांस उल्लेख केला तर सगळी कथाच बोंबलणार Lol

बकवास... अतिशय क्रिपी. >>>. हो न
किती घाणेरडे लिहीलेय आणी वर म्हण्तायेत की - टार्गेट एरिया कमी असतो. शी काय ते विचार

दुख तर याचे होतेय की असल्या घान लेखावर स्त्रि आयदी सुद्धा हस्तायेत,

की त्या स्त्रि आयदी नसुन पुरुश आहेत :अओ :

दुख तर याचे होतेय की असल्या घान लेखावर स्त्रि आयदी सुद्धा हस्तायेत,

की त्या स्त्रि आयदी नसुन पुरुश आहेत

Submitted by अविका on 4 July, 2018 - 12:32 >>> +111

डास आणि पुरुषांची तुलना अपेक्षित असली तर दुर्दैवाने ती चुकली आहे

डास फक्त उघडे अंग टार्गेट मानतात

मादी डांस आपले रक्त शोषते अन् नर डांस फूल फळ ह्यांचा रस शोषतात असे वाचलेले आठवते.
>>> नवीन माहिती मिळाली.. जबरीच आहेय.

किती घाणेरडे लिहीलेय आणी वर म्हण्तायेत की - टार्गेट एरिया कमी असतो. शी काय ते विचार
-----> काकू - यात काय चुकले आहे. जितकी कमी जागा तेवढे डास चावण्याचे प्रमाण कमी.

तुम्ही पुढची लाईन नाही वाचली का ओ बाहुबली किलर -
दुख तर याचे होतेय की असल्या घान लेखावर स्त्रि आयदी सुद्धा हस्तायेत,

की त्या स्त्रि आयदी नसुन पुरुश आहेत
>>
त्या वैयक्तिक स्कोर सेटल करायला बघतायत कट्ट्या वरचा ☺️ लेकी बोले सुने लगे ऐकलंय ना.

<< किती घाणेरडे लिहीलेय आणी वर म्हण्तायेत की - टार्गेट एरिया कमी असतो. शी काय ते विचार
-----> काकू - यात काय चुकले आहे. जितकी कमी जागा तेवढे डास चावण्याचे प्रमाण कमी. >>

-------- नखशिकान्त झाकणारे कपडे (बुरखा) वापरले तर डास चावण्याचे प्रमाण नगण्य किव्वा नाहीच असेच बहुधा सुचवायचे आहे.

पावसाळ्यात जंगलात रानफुलांच्या अभ्यासासाठी भटकताना कितीही नखशिखान्त पेहराव केला (म्हणजे पूर्ण बाह्यांचे कुडते, शर्ट, फुल प्यांट, स्कार्फ, टोपी) तरी त्यातही डास, जळवा शिरून चावायच्या त्या चावतातच.

वरील वाक्य दुसऱ्या परिस्थितींमध्ये पण लागू पडते. फक्त त्यावेळी मच्छर जास्त भीतीदायक असतात.

आता जायचंच कशाला जंगलात त्यापेक्षा घरीच बसावं असं बोलू नये. डास घरीसुद्धा येतात.

अंगालगत स्लिम फिट बॉडी टाईट्स घातले की सहज चावतात.

बाकी कपडे नेहमी वजनाने हलकेच घालावेत. अंगावर आहेत की नाही हे देखील समजू नयेत. तरच तो बेस्ट कम्फर्ट !

Pages