साडी विरुद्ध स्कर्ट

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 01:48

भावा कुठे होता तू काल? खूप वाट पाहिली, काल दिसली होती ना ती.
अरे मी नव्हतो काल तर काय झालं? तू सोडली कशाला तिला.चांगला चान्स सोडला तू, आता परत एकटी भेटेल का.
अरे साडी मध्ये होती, ते साडी वगैरे फार त्रास होतो भाऊ.
अरे आली बघ- क्या बात है- आज स्कर्ट मध्ये.. साला कंट्रोल होत नाहीय इतकं उघडं शरीर बघून , त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंधार आहे, तिथेच काम करून टाकू.
ठीक आहे भाऊ, तसं तर मला इच्छा नाहीय पण भाई के लिये आपण चलेगा.
साधारण 5 मिनिटानंतर- बाई ग एकाच फटक्यात दोन डास मारले की. स्कर्ट घातला की ओडोमॉस लावायचे लक्षात ठेवले पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol 3.14

अॅस्ट्रोनाट विनय,

क्रिपी (सायकोलॉजिकल थ्रिलर), एरॉटिक आणि हॉरर हे तिन्ही वेगवेगळे जॉन्र आहेत. पण एकच कथा, कादंबरी एकापेक्षा जास्त साहित्यप्रकारात येऊ शकते.

माझ्यामते वरील लेख 'क्रिपी' मधेच येईल. पण इतर कोणाला त्यात एरॉटिक वाटू शकते.
( आता परवाच म आं जा वरच वाचलं कि ७०/८० च्या दशकातल्या भारतीय सिनेमामधल्या बलात्कार दृश्यांची एकत्रित क्लिप मिळते आणि ती सर्व वयोगटातल्या पुरुषांकडून फार पाहिली जाते. मुंबईत लोकलमधे सगळेजण बसून हेच पाहत असतात.
अजूनेक आठवलं. परवाच हिचकॉकचा समिक्षकांनी कौतुक केलेला Frenzy पाहिला. यातले बलात्काराचे सिन नक्की कशासाठी चित्रित केलेत याचा अजूनही विचार करतेय. The girl with dragon tattoo मधले सिन खरंच भीतीदायक, किळसवाणे वगैरे वाटतात. हे फ्रेंझीमधले मात्र बलात्काराची फॅन्टॅसी असलेल्यांसाठी बनवलेले पोर्न वाटत राहतात.)

फिफ्टी शेड्स मात्र एरॉटिकच. पण ते ज्या भाषेत लिहलय ती वाचताना हॉरर वाटू शकते Biggrin

Lol >> हे डबाबाटली यांच्या अय्यय्योला .

@अॅमी

Creepy आणि erotic हे genres जसे वेगळे करता येतात तसे creepy आणि horror हे genres यांना पूर्णपणे वेगळं म्हणता येणार नाही. बऱ्याचदा त्यांची सरमिसळ झालेली आढळते.

Fifty shades चं उदाहरण मी यासाठी दिलं की ती कादंबरी एका स्त्रीने लिहली आहे हे सांगण्यासाठी. धाडसी लिखाण. Genre अर्थातच erotica च्या पुढे जाणारा.

The girl with dragon tattoo मला creepy वाटतो. Bcoz it has unsettling element which is synonymous of creepy

Frenzy बाबत मलाही तोच प्रश्न पडला होता, जो तुम्हाला पडला. त्यावर विविध forums वर बऱ्याच चर्चा झडलेल्या आहेत

creepy आणि horror हे genres यांना पूर्णपणे वेगळं म्हणता येणार नाही. बऱ्याचदा त्यांची सरमिसळ झालेली आढळते. -> बऱ्यापैकी असहमत. क्रिपीमधे मनुष्य आणि त्याची मानसिकता हेच खलनायक असतात. हॉररमध्ये अमानवीय, भुताटकी वगैरे येतात.

===
Fifty shades चं उदाहरण मी यासाठी दिलं की ती कादंबरी एका स्त्रीने लिहली आहे हे सांगण्यासाठी. धाडसी लिखाण. Genre अर्थातच erotica च्या पुढे जाणारा. -> हम्म

===
The girl with dragon tattoo मला creepy वाटतो. Bcoz it has unsettling element which is synonymous of creepy। -> हो पहिले पुस्तक आणि चित्रपट फारच unsettling आहेत.

===
Frenzy बाबत मलाही तोच प्रश्न पडला होता, जो तुम्हाला पडला. त्यावर विविध forums वर बऱ्याच चर्चा झडलेल्या आहेत. ->
चर्चा वाचल्या नाहीत. शोधते.

===
च्रप्स,

दर दोन मिनिटांनी एकाच विषयासंदर्भात नवीन प्रतिसाद देण्याऐवजी जुनाच संपादित करत होते. त्याचवेळी ऑनलाइन असलेल्या आणि पटपट धागे उघडून पाहणाऱ्यांसाठी हे annoying आहे मान्य. त्याबद्दल माफ करा.

पण जास्त annoying काय आहे? एकाच आयडीने एकाच विषयावर एकाधंदोन मिनिटांनी नवीन प्रतिसाद देणे कि जुना प्रतिसाद एडिट करत राहणे??
मला पहिला पर्याय जास्त annoying वाटला.

अहो annoying कुठे म्हणालो. गम्मत झाली माझी फक्त ☺️
तुमचे प्रतिसाद चांगले असतात .

माझी फिफ्टी शेड्स च्या लेखकाशी तुलना केल्याबद्धल धन्यवाद. पण अजून मी तितका चांगला लिहू शकत नाही.
लोभ असू द्यावा!

Pages