साडी विरुद्ध स्कर्ट

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 01:48

भावा कुठे होता तू काल? खूप वाट पाहिली, काल दिसली होती ना ती.
अरे मी नव्हतो काल तर काय झालं? तू सोडली कशाला तिला.चांगला चान्स सोडला तू, आता परत एकटी भेटेल का.
अरे साडी मध्ये होती, ते साडी वगैरे फार त्रास होतो भाऊ.
अरे आली बघ- क्या बात है- आज स्कर्ट मध्ये.. साला कंट्रोल होत नाहीय इतकं उघडं शरीर बघून , त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंधार आहे, तिथेच काम करून टाकू.
ठीक आहे भाऊ, तसं तर मला इच्छा नाहीय पण भाई के लिये आपण चलेगा.
साधारण 5 मिनिटानंतर- बाई ग एकाच फटक्यात दोन डास मारले की. स्कर्ट घातला की ओडोमॉस लावायचे लक्षात ठेवले पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डास/किडे चाउ नयेत म्हणुन मुद्दाम लांब हाताचा शर्ट आणि पाय झाकले जातील अशी पँन्ट घालुन जाण समजु शकत, त्याने फरकही पडतो , हायकींग मधे केले ही आहे. पण तरीही गोष्ट किप्रीच वाटली.

त्या वैयक्तिक स्कोर सेटल करायला बघतायत कट्ट्या वरचा ☺️ लेकी बोले सुने लगे ऐकलंय ना.

नवीन Submitted by च्रप्स on 4 July, 2018 - 20:00 >>>> तुमाला काहि माहीत नसेल तर बोलु न्का, आरोप करु नका

काय वैयक्तीक स्कोर सेतल केलीय मी याच्यात, त्या कत्त्याव्र फ्क्त एकच निच व्यक्ती वातली त्या बालेदीतिल एक, ती सोदुन कोउनशि काही बोल्ली नाही मी

मेघा एक पुरुश आयदी असावे असे वात्ले कारन सगले प्रतिसाद बगा इथ्ले एक ती सोदुन कुथ्ली स्त्रि हस्लिये. इथेच काय कुथेच कुथ्लीच स्त्री इतकुआ घान गोश्तीवर ईतक्या खाल्च्या जोकवर हसेल, सान्गा तेही ओपेन्फोर्मवर

मला तरी यात काहीही क्रीपी वाटलं नाही. ट्विस्ट आवडला.
एका ठराविक पठडीतली सुरूवात वाचली की आपण पुढे काय येणार हे गृहित धरायला लागतो, त्याहून वेगळं काही असू शकतं, असा विचारच अनेकदा आपण करत नाही, त्याचा हा उत्तम नमुना.

स्कर्टमुळे पाय उघडे असतील तर डास चावण्याची शक्यता आणि प्रमाण दोन्ही वाढू शकतं.

शिवाय मराठीत आपण `तो डास' म्हणजे पुल्लिंगी वापर करतो. त्यावरून ते भावा वगैरे चालून जाऊ शकतं.

मला तरी यात काहीही क्रीपी वाटलं नाही. ट्विस्ट आवडला. >>> सिरीआसली.

अरे आली बघ- क्या बात है- आज स्कर्ट मध्ये.. साला कंट्रोल होत नाहीय इतकं उघडं शरीर बघून , त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंधार आहे, तिथेच काम करून टाकू.
ठीक आहे भाऊ, तसं तर मला इच्छा नाहीय पण भाई के लिये आपण चलेगा. >>> याबाब्त काय बोलाल म्ग. दास असे काही बोल्त असतील का,, काम करुन ताकु बोलतील का
शी

अहो ताई
ती गोष्ट आहे, गोष्टीतली पात्रे त्यांच्या व्यक्तिरेखे सारखे संवाद बोलतात, ते रस्त्यावरचे मवाली म्हणून दाखवले आहेत, तर व्युत्पन्न पंडितासारखे स्त्री चे वर्णन करणार का?

चल रे भोपळ्याच्या गोष्टीत म्हातारी वाघाशी निगोशियेत करते, मी जाडी झाल्यावर खा, आणि वाघ हो म्हणतो, तिकडे गोड मानून घेता ना? की वाघ असे करेल का म्हणून वाद घालता?

100 च्या आसपास शब्दांची गोष्ट असेल, नाही आवडली, ठीक आहे , निषेध नोंदवा आणि सोडून द्या , ज्याला आवडली तो तसे म्हणेल, उगा भांडण कशाला?

बरं, ज्यांना क्रीपी वाटले त्यांनी आता हे वेगळे व्हर्जन वाचून बघा.

सखे कुठे होतीस तू काल? खूप वाट पाहिली, काल दिसला होता ना तो.
अगं मी नव्हते काल तर काय झालं? तू सोडला कशाला त्याला. चांगला चान्स सोडलास तू, आता परत एकटा भेटेल का?
अगं, पँटमध्ये होता तो, ते पँट म्हणजे फार त्रास होतो सखे.
अरे आला बघ- क्या बात है- आज वर गुंडाळलेल्या लुंगीमध्ये.. साला कंट्रोल होत नाहीय इतकं उघडं शरीर बघून , त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंधार आहे, तिथेच काम करून टाकू.
ठीक आहे, तसं तर मला इच्छा नाहीय पण दोस्त के लिये आपण चलेगा.
साधारण 5 मिनिटानंतर- च्यायला एकाच फटक्यात दोन डास मारले की. लुंगी नेसली की ओडोमॉस लावायचे लक्षात ठेवले पाहिजे.
Light 1

उपाशी बोका _/\_

===
अविका,

क्रिपी लिखाण हादेखील साहित्याचा भागच आहे. मी वर उल्लेख केलेलं You आणि त्याचा पुढचा भाग Hidden bodies एका स्त्रीनेच लिहिलं आहे.
हां ते वाचून हसू येत नाही हे मान्य.

पण वरची उपाशी बोकांची कमेंट वाचून मला हसू आलं की! कारण लिंगभेद? कि वाचताना पुढे काय आहे याची कल्पना असल्याने सहज वाचू शकले....

उपाशी बोका, जमलंय वेगळं व्हर्जन.
वर कुणीतरी लिहिलेलंच ना की डास चावत नाही डासीण चावते.

क्रिपी लिखाण हादेखील साहित्याचा भागच आहे. >>> एक्झॅक्टली!

क्राईम थ्रिलर्स / रेप सीन्स पडद्यावर क्रीपी दिसणंच अपेक्शित असतं ना?

अरे वा! मस्तय हे! कसं सुटलं होतं इतके दिवस. छान भराऱ्या मारल्यात कल्पनेच्या.

बोक्यांच्या लुंगीवाल्याचे डास पण मस्त.

creepy hot pan tyat wait watnya sarkh kay ahe

Dasan ch sambhashan ahe te... apan matra aplya buddhichya hishobane ghetla tyala shevatchya oli paryant

vaait samajachya mansikte baddal watla pahije. Ashya creepy goshti jhalya nastya tar ithlya kai females na he sambhashan odd watlach nasta.

manat bhiti ani discomfort itka ghar karun baslay...

baki target area for food... writer pan dasanchya context nech bolat ahet... Nothing Unusual or disgusting in this

ग्लोरिया - तुमची कंमेंट वाचली ( बराच वेळ लागला ) .
अनुमोदन आहे ....... लेखक वाचतील 1 वर्षणे, फिरकत नाहीत ते प्रतिसादांवर.

ग्लोरियाजी आपण अचूक शब्दात सांगितले , पण लोकांची मेंटलिटी बदलणे अवघड आहे. धन्यवाद तुमच्या समर्थनासाठी.

मला कथा आवडली. सुरुवात वाचून आपल्या डोक्यात जे काही येतं त्याला धक्का बसतो शेवटी.

Creepy आणि erotica लिखाणाला जगात बराच मोठा वाचकवर्ग आहे. ( creepy हा शब्द साहित्यात horror चा समानार्थी म्हणून वापरला जातो. वरील चर्चेत creepy ऐवजी erotic म्हणायला हवं होतं का ?)

अॅमी, You मध्ये अजून एका पुस्तकाची भर घालू इच्छितो.
Fifty shades of grey ही कादंबरी एका स्त्री लेखिकेने ( E. L. James ने ) लिहली आहे.

बाकी, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असल्यामुळे कथा कुणाला आवडणार, कुणाला नावडणार

बोका Biggrin
हेही व्हर्शन आवडलं

ग्लोरिया यांची कमेण्ट मराठीत कुणी सांगेल का ? '
(इंग्रजी कळत नाही आणि इंग्रजीत मराठी लिहीले तर डोळे खोबणीतून बाहेर येतात)

भितीदायक गरम पॅन ट्यटाट थन थन वेंकट सरके कहे है

दासन च संम्भशन आ है ते ... ऍपन मत्रा अपिला बुद्धीची हिब्बाने गेटले टायला शेवच्य ओली परेय

वैत समाज मानसिकता बनल घाटगे पाणी. Ashya ड्रीप्पी गोस्ती झेलये नास्त टर इथाली काई मादा ना न संदाशन अजेड वॉटल नस्ट.

मनत भिती आणि अनागृहात हे घर घरून बसले ...

अन्नासाठी बाकिचे लक्ष्य क्षेत्र ... लेखक पॅन दसराप्रमाणे संदर्भ बोलतो आहे ... यामध्ये काहीही असामान्य किंवा घृणास्पद नाही

(गुगल ट्रान्सलेट वरून)

Pages