Submitted by ..सिद्धी.. on 28 June, 2018 - 11:46
सुगंध पसरला मातीचा
सोहळा भरला रंगांचा
मेघांनी केली गर्दी
भास्कराने निरोप घेतला
रिमझीम बरसू लागली
थेंबांची रेशीमधारा
टपोऱ्या थेंबानी केली
प्रसन्न सृष्टीची काया
अवनी मोहरली
गारवा पसरला
गात्र गात्र शांत झाली
आनंदी आनंद पसरला
निरोपाची वेळ झाली
विरहाने मेघ आक्रंदले
आदित्याचे आगमन होऊन
सप्तरंगी इंद्रधनु अवतरले
----- आदिसिद्धी
(लोकहो आयुष्यात पहिल्यांदा कविता लिहीलिये... आवडली नाही आणिअंडी फेकून मारणार असाल तर सांगा... पिशवीत गोळा करून ठेवेन )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर सिद्धी!
खूप सुंदर सिद्धी!
धन्यवाद मेघाताई
धन्यवाद मेघाताई
खुप मस्त झालीय कविता
खुप मस्त झालीय कविता
सिद्धे खूप भारीय कविता !!!!!
सिद्धे खूप भारीय कविता !!!!! पहिलीय विश्वास नाही बसणार एवढी मस्तंय! भरपूर आवडली. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!
मस्त जमलीय कविता सिद्धी
मस्त जमलीय कविता सिद्धी
धन्यवाद अंबज्ञजी ; परीताई ;
धन्यवाद अंबज्ञजी ; परीताई ; द्वादशांगुला
बकवास बिलकुल आवडली नाही
बकवास
बिलकुल आवडली नाही
धन्यवाद.. मला सुधारणा करता
धन्यवाद अविकाताई.. मला सुधारणा करता येईल.... काय चुकतय किंवा कमीये ते सांगा हं....मला पुढच्या वेळी उपयोगाला येईल....
सिद्धी, छानेय. पुलेशु !
सिद्धी, छानेय.
पुलेशु !
मेघा, भास्कर आनंद अदित्य
मेघा, भास्कर आनंद अदित्य सगळ्यांची नावे घेतलीस माझे नाव का नाही?
:रूसलेला बाहूला:
पाफा
पाफा
अरे खरंच की... समानार्थी शब्द
अरे खरंच की... समानार्थी शब्द शोधताना आपोआप आले ते...
बरं तुम्हाला आणि जुईला पुढच्या कवितेत ब्रेक देते...रुसू नका ना पाफाकाका
:लाडीगोडी लावणारा बाहुला:
आनंददादा पाफाकाका धन्यवाद
आनंददादा पाफाकाका धन्यवाद
मेघा, भास्कर आनंद अदित्य
मेघा, भास्कर आनंद अदित्य सगळ्यांची नावे घेतलीस माझे नाव का नाही?
:रूसलेला बाहूला: >>> +111 खरंय सिद्धे माझंपण नाव नै घेतलंस कट्टी घेईन हं!
मेघा, भास्कर आनंद अदित्य
मेघा, भास्कर आनंद अदित्य सगळ्यांची नावे घेतलीस माझे नाव का नाही?
:रूसलेला बाहूला:>>> पाफा तुम्ही कुठं कविता बेस्ट आहे किंवा रोस्ट आहे म्हणालात
ऊगाच ‘काका’ करशील त्यामुळे
ऊगाच ‘काका’ करशील त्यामुळे मत नोंदवणार नाही.
कविता (पक्षी: काव्य ) माझ्या
कविता (पक्षी: काव्य ) माझ्या डोक्यावरून गेली. मी बापडा फक्त नावे बघीतली.
बाकी कय कळत नाय मला.
हो ना माझाही काका बनवून
हो ना माझाही काका बनवून ठेवलाय.
(No subject)
शालीकाका +१
शालीकाका +१
सिद्धी काय करून राहिलीस गं...
सिद्धी काय करून राहिलीस गं... सगळेच घाबरताहेत तुला.
सिद्धी, छान जमलीय कविता
सिद्धी, छान जमलीय कविता
जगात लोकं मामा बनायला घाबरतात
जगात लोकं मामा बनायला घाबरतात, सिद्धीकडे सगळ्यांना काका बनवून घाबरवायचं अद्भूत टॅलेंट आहे!
धन्यवाद धन्यवाद अक्षयदादा...
धन्यवाद धन्यवाद अक्षयदादा...
अरे आतापर्यंत बासुंदी बनवून
अरे आतापर्यंत बासुंदी बनवून घाबरवल मी...काका म्हटल्यावर पण घाबरलात
#काका मला वाचवा....
जगात लोकं मामा बनायला घाबरतात
जगात लोकं मामा बनायला घाबरतात,
नवीन Submitted by द्वादशांगुला on 28 June, 2018 - 22:27
>>>
खरयं
रस्त्यात जुनी गफ्रे पोरांसोबत भेटली की कळते.
शाली काका धन्यवाद...माझं
शाली काका धन्यवाद...माझं वोटींग मशीन फक्त काका ऐकल्यावरच मत नोंदवत.. ...
जुया मेरेपे चिडना मत बहेन... तेरेको स्पेशल ब्रेक देते ...
रस्त्यात जुनी गफ्रे पोरांसोबत
रस्त्यात जुनी गफ्रे पोरांसोबत भेटली की कळते.>>>>>
परीचं रेकॉर्ड तुटणार
परीचं रेकॉर्ड तुटणार
कसलं रेकाॅर्ड रे दादा... ??
कसलं रेकाॅर्ड रे दादा... ??
Pages