Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे बेस्ट विशेस मैत्रीसाठी.
दक्षे बेस्ट विशेस मैत्रीसाठी.
राजेशने बाहेर येऊन मुलाखत दिलीय. एबीपीवर बघितली. त्याने सर्व बघितलं, त्याला काही वल्गर वाटलं नाही. त्याच्या बायको, मुली, फॅमिली, मित्र कोणालाच आक्षेप नाहीये असं म्हणाला. रेशम आता आमच्या घरातीलच एक सदस्य झालीय असंही म्हणाला.
कळले कळले गं दक्षिणा
कळले कळले गं दक्षिणा
आस्ताद वर राग नाहीच आहे माझाही. पण बिबॉ च्या एलिमिनेशन चॉइस मधे तो नाही तर ऋतुजा किंवा उना असा प्रश्न पडणर आहे असे वाटते. भूषण जर आस्ताद ऐवजी नॉमिनेशन मधे आला तर सोप्पंय मग, तोच जावा.
माझ्या हिट लिस्ट वर टॉप ला हखा आहे. आणि मग सुशांत.
नसेलही आक्षेप त्यांना.
नसेलही आक्षेप त्यांना. पाहिल्यात काही बायका, नवर्याचे सगळे प्रताप पाठीशी घालुन स्वतःच्या मुलं, संसार, सासर माहेर यात रमणार्या.
मेघा आव्डते पण काल ती राजेश
मेघा आव्डते पण काल ती राजेश विषयी जे बोलल ते म्हणजे "कूणाच काय तर कुणाच काय >>>>> ती फोकसमुळे नव्हती बोलत तर रेराच्या bed sharing मुळे घरातील तिच्या १४ वर्षाच्या मुलीला हा कार्यक्रम बघून देतील की नाही असे बोलत होती.
हखा व ऋतुजा यांच्यामध्ये जर
हखा व ऋतुजा यांच्यामध्ये जर ऋतुजा नॉमिनेट झाली आज तर ते खुप अनफेयर असेल.
आस्ताद आज ऑफिशियली ग्रुपमधून फुटेल असे वाटते.
थत्ते म्हणताहेत रा रे
थत्ते म्हणताहेत रा रे आधीपासूनच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. हे खरे असेल तर मात्र मोठाच गेम चालू होता असे दिसतेय.
आस्ताद, राजेश दोघंही खूप
आस्ताद, राजेश दोघंही खूप लोकप्रिय होते, खूप जणांना आवडायचे. मलाही पण त्यांचा वावर बघून निगेटीव्ह वाटलं. आस्तादला चान्स आहे परत आता सुधारण्यासाठी, पुढच्याच ठेच मागचा शहाणा तसा.
राजेश ला आता काहीही असो , स्वतः चं वागणं डीफेंड करायला लागतंय असं वाटलं मला. फार कॉन्फीडन्स दिसला नाही बोलण्यात. अर्थात थोड्या वरुन अंदाज आला असेल त्याला. सध्या बायको फार वाचू नको असं सांगणार, असं वाटतंय.
इतक्या कमी वेळेत त्याचं सर्व बघून, सर्व कमेंटस वाचून झाल्या असतील असं वाटत नाही.
आज स्मिताला चांगला चान्स आहे.
आज स्मिताला चांगला चान्स आहे. सै बरोबर साटलोटं करून सैला नॉमिनेट करायला लावायचं त्याबदल्यात मेघा, जुई, सुशांत, भूषण यांना नॉमिनेट करायचं, ऑफिशियली मेसैपु ग्रुपमध्ये एंट्री घ्यायची. पण तेवढी बुद्धी नाही हा प्रॉब्लेम.
आस्तादला पण हे करता येईल.
राजेशने फेबु किंवा
राजेशने फेबु किंवा ट्विटरवरच्या कमेंट्स वाचल्या असतील तर डिप्रेशनमध्ये कसा गेला नाही असा प्रश्न डोक्यात येतो.
रेशम आता आमच्या घरातीलच एक
रेशम आता आमच्या घरातीलच एक सदस्य झालीय असंही म्हणाला.
>>> हो ..ABP माझा वर हडलाईन्स मध्ये दाखवलं पण होत
आस्ताद काही वाचायला लागला की
आस्ताद काही वाचायला लागला की मला वक्तृत्वस्पर्धेतल भाषण ऐकल्यासारख वाटत!
स्पष्ट उच्चार, आवाजातले चढउतार आणि नेमके पॉझेस..... सुपर!
आस्ताद काही वाचायला लागला की
आस्ताद काही वाचायला लागला की मला वक्तृत्वस्पर्धेतल भाषण ऐकल्यासारख वाटत!
स्पष्ट उच्चार, आवाजातले चढउतार आणि नेमके पॉझेस....>>> अगदी! हल्ली इतकं छान शुद्ध मराठी ऐकयला मिळणे दुर्मिळ झालेय त्यामुळे अजून जाणवतं.
आस्ताद काही वाचायला लागला की
आस्ताद काही वाचायला लागला की मला वक्तृत्वस्पर्धेतल भाषण ऐकल्यासारख वाटत!
स्पष्ट उच्चार, आवाजातले चढउतार आणि नेमके पॉझेस....>>> अगदी! हल्ली इतकं छान शुद्ध मराठी ऐकयला मिळणे दुर्मिळ झालेय त्यामुळे अजून जाणवतं.
>>> म्हणूनच डोक्यात जातो.. चांगला बोलतो म्हणून त्याला वाटत तो भारी. आस्तिन चा साप आहे तो.. डसल्याशिवाय राहणार नाही.मुद्दाम मेघा ग्रुप मध्ये गेलाय पब्लिक ला बनवायला.
>>आस्ताद काही वाचायला लागला
>>आस्ताद काही वाचायला लागला की मला वक्तृत्वस्पर्धेतल भाषण ऐकल्यासारख वाटत!<<
रियली?? कालच्याच एपिसोडमध्ये कोणा एकाच्या संदर्भात "तो म्हंटला", "तो म्हणला" असं आस्ताद म्हणाला. हि भाषा शुद्ध आहे?
हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती
हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती शुद्ध बोली भाषा आहे
त्याने तसे म्हटले, तो असे म्हणाला .. नाही खटकत.
आस्ताद स्वच्छ आणि शुद्ध मराठी बोलतो.
ऋतुजा साठी वाईट वाटतंय..
ऋतुजा साठी वाईट वाटतंय..
>>हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती
>>हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती शुद्ध बोली भाषा आहे <<
फक्त बोली भाषा म्हणा, बोली भाषा हि कोणासाठी तरी अशुद्धच असते. बाय्दवे आस्ताद कुठचा आहे, जिथे अशी शुद्ध बोली भाषा बोलली जाते?
म्हंटली, म्हंटला, म्हणली, म्हणला असं काहि ऐकलं तर मला त्याला हाणावसं वाटतं...
ऋतुजा साठी वाईट वाटतंय..
ऋतुजा साठी वाईट वाटतंय..
अगदी अगदी....तिला आत्ताच वैद्यकिय परिस्थितीमुळे बाहेर जावे लागले....
जावे लागले ? म्हणजे असे
जावे लागले ? म्हणजे असे जाहिर केले का आज ? की तिला जावे लागेल असा अंदाज आहे?
गेली ती बाहेर..
गेली ती बाहेर..
हात fracture झाला तिचा.
तिला जेव्हा विचारलं तेव्हा तिने जायचा निर्णय घेतला.
याचा अर्थ अजून एक वाइल्ड कार्ड entry येणार का??
ओह नो! बॅड लक! अजून
ओह नो! बॅड लक! अजून महिन्याभराने बरे वाटले तर टॉप ६ मधे डायरेक्ट एन्ट्री द्या मग तिला
हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती
हि भाषा शुद्ध आहे?>>हो ती शुद्ध बोली भाषा आहे Happy
त्याने तसे म्हटले, तो असे म्हणाला .. नाही खटकत.
आस्ताद स्वच्छ आणि शुद्ध मराठी बोलतो.
नवीन Submitted by sonalisl
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या वर ढीगभर लिहुन व चर्चुन झाल आहे....
कृपया भाषा हि शुद्ध वा अशुद्ध असते हा गैरसमज पसरावु नका...
भाषेत व्याकरण व लिपी च्या चुका असु शकतात पण शब्दाचे ठराविक उच्चार म्हणजे शुद्ध हा गैरसमज पसरवला जातोय...
उच्चार काळा प्रमाणे बदलतात..
अस्तादचे उच्चार स्पष्ठ आहेत, इतकच काय ते.
अरे बापरे!
अरे बापरे!
ती आत्ता आत्ता आवडयला लागली होती.
जायचं कशाला? टफ आहे ती! बाहेर जाउन कास्ट घालून परत यायची ऑफर द्या की तिला! लिहा सगळ्यांनी सोशल साईटवर असं! 'चॅनल झुकता है' हे तर दिसलंच आहे.
मेधा सपोर्टसना आनंद झाला असेल. तिच एक मोठी फाईट देऊ शकेल अशी होती.
आत्ता जात असेल तर मागावून टॉप सिक्स मध्ये आणा.
यील परत ती
यील परत ती
भाषेत व्याकरण व लिपी च्या
भाषेत व्याकरण व लिपी च्या चुका असु शकतात पण शब्दाचे ठराविक उच्चार म्हणजे शुद्ध हा गैरसमज पसरवला जातोय...
उच्चार काळा प्रमाणे बदलतात.. >>पटले
काय सांगता ऋतुजा गेली ?????
काय सांगता ऋतुजा गेली ????? ओह नो
मग नो एलिमिनेशन विक असायला हवा !
>>उच्चार काळा प्रमाणे बदलतात.
>>उच्चार काळा प्रमाणे बदलतात..<<
मराठीत म्हटलं हा योग्य शब्द आहे, पण त्याचा वापर कुठे/कसा करावा याचे नियम आहेत; यात उच्चाराचा काडिमात्र संबंध नाहि. म्हणाला/ली या शब्दाचं रुपांतर कालांतराने म्हटला/ली मध्ये झालेलं आहे असं म्हणताय कि काय?
मागे या विषयावर चर्चा झाली असेल तर लिंक द्या...
यायला पाहिजे तिने परत
यायला पाहिजे तिने परत
बिग बॉस टोटली मॅनिप्युलेट करत आहे टास्क च्या टीम्स आणि नॉमिनेशन्स.
उच्चार काळा प्रमाणे बदलतात..
उच्चार काळा प्रमाणे बदलतात.. >> काळा प्रमाणे बदलत असतील काळ्यांप्रमाणे नाही?
अरे बापरे!
अरे बापरे!
जायचं कशाला? टफ आहे ती! बाहेर जाउन कास्ट घालून परत यायची ऑफर द्या की तिला! लिहा सगळ्यांनी सोशल साईटवर असं! 'चॅनल झुकता है' हे तर दिसलंच आहे. Lol ती आत्ता आत्ता आवडयला लागली होती.
मेधा सपोर्टसना आनंद झाला असेल. तिच एक मोठी फाईट देऊ शकेल अशी होती.
आत्ता जात असेल तर मागावून टॉप सिक्स मध्ये आणा.]
<<
मेघा सपोर्टर्स रे.रा सपोर्टर्स सारखे नाहीत
या टिम मधे कुणी एक दादा नाही, आम्हाला मेघा सई पुष्की, ऋतुजा कोणीही जिंकल तरी चालेल, अगदी स्मितानेही पुढे बरा खेळ केला तरी तिलाही सपोर्ट करु.
Pages