माझी 'कॅथलिक' मैत्रीण फ्रान्सिस - सुमित्रा भावे

Submitted by चिनूक्स on 27 September, 2017 - 23:43

सुमित्रा भावे - सुनीक सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

सुमित्रा भावे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगणारा हा लेख.

Kaasav_title.gif

***

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-1.jpg

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-2.jpg

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-3.jpg

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-4.jpg

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-5.jpg

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल सुजाता देशमुख (संपादक, 'माहेर') व सुमित्रा भावे यांचे आभार.

***
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर लिहीले आहे! सहज चाळायला लागलो आणि पूर्णच वाचले!

एक प्रचंड आवडलेले आणि रिलेट झालेले वाक्य - जे वाचल्यावर मी पुढचा लेख वाचायच्या आधीच इथे लिहायची हुक्की आली होती - "कोणताही एकांगी युक्तिवाद सुरू झाला की माझ्या डोक्यात लगेच विरूद्ध बाजूचा युक्तिवाद सुरू होतो". खतरनाक रिलेट झाले आहे. प्रत्येक राजकीय चर्चेत माझ्या बाबतीत असे होते.

सुंदर लेख.

फारच सुंदर लेख! कोणत्या जन्माचे ऋणानुबंध असतात की आपल्याला अशी माणसं भेटतात! ही खरी श्रीमंती.

मस्त लेख. एकटे रहा णारे लोक्स गोड स्वभावाचे असू शकतात ह्या बद्दल स्पेशल धन्यवाद. सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी हा सर्व प्राण्यांचा संत आहे कॅथलिक धर्मात. मी नेहमी त्यांना प्रार्थना करत अस्ते तित्क्यापुरती कॅथलिकच होउन. नन बनुन राहायचं पण एक स्वप्न होतं.कधी कधी पुरं होतं. भीती, राग लज्जा वरचा परिच्छेद पण छान आहे. ग्रेट पर्सनॅलिटी.

नेहमी प्रमाणे सुरेख लेख चिनूक्स .
मदर तेरेसा आणि इस्लामी विदुषी यांनी उपदेशात्मक आदर्शवादी चित्र मांडलेलं वाचून खेद वाटला .

राग निवळणे हीच गोष्ट मला अशक्यप्राय आहे . तर लाज पण निवळायला हवी हा विचार एकदम पॉझ करुन गेला. लाज वाटणे या प्रकारात किती डीप रुटेड सोशल कंडिशनिंग , जजिंग आणि बायसेस आहेत हे जाणवलं.

इथे हा लेख दिल्याबद्दल धन्यवाद.

( एक बारकिशी कुरबुर - मुळ छापील पानाचे चित्र इथे बघायला छान वाटले तरी एका स्र्कीन वर दोन कॉलम खालीवर करुन वाचताना त्रास होतो. मोबाइल डिव्हाइस वर वाचणार्‍यांना कदाचित जास्तच होत असेल. अरूण साधूंची मुलाखत इथे प्रसिद्ध करताना वेळेचे भान महत्वाचे होते त्यामुळे लेख इमेज स्वरुपात प्रसिद्ध करण्यामागचे कारण समजण्यासारख आहे. पण हा लेख इथे पुनर्टंकित करुन प्रसिद्ध केला असता तर वाचणे सोपे झाले असते )